13 January 2025 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरवर मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Penny Stocks | 82 पैशाच्या पेनी शेअरने होतेय मल्टिबॅगर कमाई, यापूर्वी दिला 720% परतावा, डिटेल्स नोट करा - Penny Stocks 2025 IPO GMP | पैसे तयार ठेवा, 4 नवीन IPO लाँच होत आहेत, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड जाणून घ्या - IPO Watch IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025
x

Sarkari Saving Scheme | या सरकारी योजनेत फक्त 70 रुपये गुंतवणूकिवर बक्कळ परतावा मिळेल, मॅच्युरिटीला किती लाख मिळतील पहा

Sarkari Scheme

Sarkari Scheme | भारतातील सर्वात मोठी दिग्गज विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स ऑफ इंडिया म्हणजेच LIC ने आपल्या ग्राहकांसाठी न्यू प्रीमियम एंडोमेंट प्लॅन लाँच केला आहे, ज्यामध्ये गुंतवणुकदार दरमहा फक्त 2100 रुपये जमा करून स्कीम मॅच्युरिटीवर 48 लाख रुपये परतावा मिळवू शकतात. ही योजना नियमित मासिक उत्पन्नासोबत मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम परतावा म्हणून देते.

गुंतवणूकीची पात्रता आणि निकष :
ज्यांना सरकारी योजनेत अल्प गुंतवणूक करून मोठा परतावा कमवायचा आहे, ते लोक या योजनेत पैसे लावून बक्कळ कमाई करु शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकर कायदा कलम 80 C अंतर्गत कर लाभ मिळतो. सोबत विमा संरक्षण आणि उच्च परतावा देखील मिळतो. 18 ते 55 वर्षे या वयोगटातील भारतीय नागरिक LIC च्या या योजनेत 12 ते 35 वर्षे कालावधीसाठी पैसे जमा करू शकते. या योजनेत किमान विमा रक्कम 1 रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर या योजनेत कोणतीही उच्च मर्यादा नाही.

70 रुपये गुंतवणूकिवर बक्कळ परतावा :
या योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला भरघोस पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला वयाच्या 18 व्या वर्षी 35 वर्ष कालावधीचा टर्म प्लॅन घ्यावा लागेल. 10 लाखांची विमा रक्कम मिळविण्यासाठी, तुम्हाला दे वर्षी 26,534 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल. या हिशोबाने तुम्हाला दररोज 71 रुपये म्हणजेच दरमहा 2100 रुपये जमा करावे लागतील. ही गुंतवणूक नियमित केल्यास तुम्ही योजना मॅच्युअर झाल्यावर पैसे एकरकमी किंवा दरमहा मासिक पेन्शन स्वरूपांत काढू शकता.

जर तुम्हाला LIC च्या या पॉलिसीमध्ये पैसे लावायचे असतील तर तुम्ही LIC च्या नजीकच्या कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता. येथे तुम्ही या योजनेची पूर्ण माहिती विस्ताराने जाणून घेऊ शकता, आणि तुमच्या शंकांचे निरसन करु शकता. अर्ज केल्यानंतर तुमच्याकडून काही बेसिक डॉक्युमेंट घेतले जातील, आणि तुमचे योजना खाते सुरू होईल. त्यात तुम्ही रोख किंवा चेक स्वरूपात योजनेत पैसे जमा करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC New premium Endowment Plan for investment to earn huge returns and benefits on 20 March 2023.

हॅशटॅग्स

#Sarkari Scheme(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x