Loan on Policy | तुमच्याकडील एलआयसी पॉलिसीवर सुद्धा कर्ज घेता येते, आकर्षक व्याज दरात टेन्शस फ्री कर्ज मिळेल
Loan on Policy | एलआयसी पॉलिसीने आजवर आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. सुरूवातीला एलआयसी पॉलिसी जे फायदे देत होती त्यापेक्षा दुप्पट फायदे आता देते. अशात एलआयसी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करत असताना आपली बरीच रक्कम तिकडे जमा होते. यावेळी कर्ज घेण्याची आवश्यकता असल्यास अनेक जण बॅंकेत धाव घेतता. मात्र आता एलआयसी पॉलिसीने आपल्या ग्राहकांसाठी एक नविन ऑफर आणली आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या पॉलिसीच्या आधारे एलआयसीमधून कर्ज घेऊ शकता.
यातून तुम्हाला पर्सनल लोन दिले जाते. जे तुम्ही तुम्हाला हवे तेथे वापरू शकता. यासाठी तुम्हाला किती कर्ज मिळेल हे तुमच्या सध्याच्या पगारावर अवलंबून आहे. त्यामुळे पगार आणि तुमचे वय याचे गणित करत एलआयसी मार्फत तुम्हाला कर्ज दिले जाते. या कर्जाचा व्याजदर देखील बॅंकेच्या तुलनेत कमी लावला जातो. त्यामुळे असे कर्ज तुमच्या खुप फायद्याचे ठरते.
कर्ज कसे मिळवावे
एलआयसी मार्फत तुम्हाला पर्सनल लोन मिळवण्यासाठी आधी एलआयसीच्या संकेतस्थळावर जा. तिथे तुम्हाला कर्ज घेण्यासाठीची सर्व माहिती दिसेल. एक फॉम असेल तो दिलेल्या सुचनेनुसार भरा. त्यानंतर त्याची प्रिंट काढा तसेच त्यावर सही करूण तो फॉर्म परत एकदा स्कॅन करा आणि एलआयसीच्या वेबासाइटवर अपलोड करा. ही प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्हाला विमा महामंडळाकडून कर्जासाठी एक मॅसेज येईल. यात २ आठवड्यांचा कालावधी जाऊ शकतो. तुम्ही अर्ज केल्यावर विमा महामंडळ तुमची पॉलिसी आणि तुम्ही मागत असलेले कर्ज तपासते. जर तुम्ही कर्जासाठी पात्र असाल तर तुम्हाला मॅसेज द्वारे तसे कळवले जाते. यावरूण तुम्हाला अशा पध्दतीने कर्ज मिळवता येईल.
व्याजात मिळते मोठी सवलत
एलआयसी मार्फत जेव्हा तुम्ही लोन घेता तेव्हा त्यावर मोठी सवलत दिली जाते. सध्या एलआसीतील व्याज दर ९ टक्के आहे. बॅंका आणि इतर वित्त संस्थांच्या तुलनेत हा व्याजदर फार कमी आहे. त्यामुळे असे कर्ज मिळवणे फायद्याचे ठरते. यात आणिखीन एक विषेश बाब अशी की, जर तुम्ही तुमचे कर्ज वेळेआधीच पूर्ण केले तर जास्तीचे लागणारे व्याज किंवा इतर रक्कम तुमच्याकडून घेतली जात नाही. सध्या एलाआयसी जे कर्ज देते त्यासाठी ५ वर्षांचा परतफेडीचा कालावधी आहे.
ईएमआय नेमका किती असेल
कर्ज घेणा-या व्यक्तीने समजा १ लाख रुपये कर्ज घेतले आहे. यासाठी ९ टक्के व्याज आणि १ वर्षे मुदत असेल तर दर महा ८ हजार ६४५ रुपयांचा ईएमआय असेल. मुदत २ वर्षांची असेल तर ४ हजार ५६८ रु आणि ५ वर्षांसाठी २ हजार ७६ रुपये कर्ज भरावे लागेल. तसेच ५ लाखांचे कर्ज असेल तर एका वर्षासाठी ४४ हजार १९१ रु, २ वर्षांसाठी २३ हजार ३०४ आणि ३ वर्षांसाठी १८ हजार ४७२ रु तर पाच वर्षांसाठी १२ हजार ९१७ रुपये ईएमआय भरावा लागेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Loan on Policy Get low interest rate loan on LIC policy 29 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल