महत्वाच्या बातम्या
-
Sarkari NPS Account | काय सांगता! NPS मध्ये 5000 जमा करून आयुष्यभर 44,793 रुपये पेन्शन मिळणार? योजनेचे फायदे पहा
Sarkari NPS Account | NPS मधून मिळवा 1 कोटी 11 लाख परतावा : समजा तुमच्या पत्नीचे सध्याचे वय 30 वर्ष आहे, आणि तुम्ही पत्नीच्या नावाने NPS योजनेत दर महा 5000 रुपयांची गुंतवणुक सुरू केली. जर यावर तुम्हाला सरासरी वार्षिक 10 टक्के परतावा मिळाला तर तुमच्या पत्नीच्या वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला एकूण 1 कोटी 11 लाख 98 हजार 471 रुपये परतावा मिळेल. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमच्या पत्नीला एकरकमी 45 लाख रुपये व्याज मिळेल. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पेन्शनपोटी दरमहा 45000 रुपये नियमित पेन्शन मिळेल. आणि ही पेन्शन रक्कम तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील.
2 वर्षांपूर्वी -
Job Loss Cover | नोकरी जाण्याची भीती सतावते? मग जॉब लॉस कव्हर घेताना या गोष्टी लक्षात ठेवा
Job Loss Cover | गेल्या दोन वर्षांत देशावर आणि जगावर आर्थिक संकट ओढवले आहे. आधी कोरोना महामारी आणि आता रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक पातळीवर रोजगाराचे संकट निर्माण झाले आहे. भारतासह जगभरातील कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या या काळात गेल्या आहेत. मंदीच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत. अशा परिस्थितीत नोकरी नसताना घरखर्च, भाडे आणि ईएमआयचे टेन्शन येणे अपरिहार्य आहे. अशा परिस्थितीत या अनिश्चिततेच्या वातावरणात तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी जॉब इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकता. या माध्यमातून नोकरी गेल्यास विमा कंपनीकडून तुम्हाला कव्हरचा लाभ मिळतो.
2 वर्षांपूर्वी -
Home Loan with Insurance | होम प्रोटेक्शन योजना खरेदी करा किंवा टर्म इन्शुरन्स घ्या, कशी फायदेशीर असेल पहा
Home Loan with Insurance | घर खरेदी करण्यासाठी आणि बांधण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती गृहकर्ज घेते कारण बँकेकडून मिळालेल्या कर्जाची परतफेड एका निश्चित मर्यादेत ईएमआयच्या माध्यमातून करावी लागते. अनेकदा कंपनी घर घेताना ग्राहकाला विमा संरक्षण देते. प्रत्येक बँकेकडून तुम्हाला गृहकर्जाचा विमा दिला जातो. या योजनेअंतर्गत ग्राहकाने अपघाती मृत्यू झाल्यास घेतलेल्या गृहकर्जाची भरपाई विमा कंपनी करते.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | सरकारी योजनेत नो टेन्शन, ही योजना 44 रुपये जमा करून देईल 27 लाख परतावा, स्कीम डिटेल वाचा
Investment Tips | ज्या लोकांना एलआयसीमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. एलआयसी कंपनी वेळोवेळी आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त परतावा देणारी योजना लाँच करत असते. सध्या LIC ने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, तिचे नाव आहे, “एलआयसी जीवन उमंग पॉलिसी”. या पॉलिसी मध्ये तुम्ही गुंतवणूक करून प्रचंड मोठा परतावा मिळवून शकता. या योजनेचे अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊ एलआयसी जीवन उमंग पॉलिसीचे सविस्तर फायदे.
2 वर्षांपूर्वी -
LIC Policy Surrender | एलआयसी पॉलिसी सरेंडर करताय? किती पैसे कट होतील अन किती मिळतील? माहिती आहे?
LIC Policy Surrender | तुम्ही एलआयसी पॉलिसी घेतली असेल, पण काही कारणास्तव तुम्हाला पॉलिसी बंद करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी एलआयसी पॉलिसी बंद केली तर त्याला पॉलिसी सरेंडर करणे म्हणतात. पॉलिसी सरेंडर केल्यावर पैसे परत मिळतात, एकदा पॉलिसी सरेंडर झाली की पुन्हा ती पुनरुज्जीवित करता येत नाही. एलआयसी पॉलिसी सरेंडर करण्याचे नियम समजून घेऊयात.
2 वर्षांपूर्वी -
Free Life Insurance | काय सांगता! डेबिट-क्रेडिट कार्डवर मोफत लाईफ इन्शुरन्स मिळतो, तुम्हाला मिळाला का? ही माहिती वाचा
Free Life insurance | जेव्हा आपण कोणत्याही प्रकारची जीवन विमा पॉलिसी, वैद्यकीय पॉलिसी, प्रवास किंवा इतर पॉलिसी घेतो, तेव्हा आपल्याला निश्चित कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागतो. जीवन विमा पॉलिसीबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमा धारकासोबत कोणतीही दुर्दैवी घटना घडली तर पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. पण, तुम्हाला माहीत नसेल की काही जीवन विमा कवच आहेत, जे मोफत उपलब्ध आहेत मात्र सामान्य लोकांना त्याबद्दल जास्त माहिती नाही. सहसा याला सारख्या मोफत जीवन विमा योजनेला “अॅड ऑन कव्हर्स” म्हणतात. हे लहान विमा संरक्षण प्रतिकूल परिस्थितीत खूप उपयोगी पडतात.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | अप्रतिम योजना आणि त्याचे फायदे, फक्त 4 वर्ष प्रीमियम भरून 1 कोटी परतावा मिळवा, सविस्तर वाचा
Investment Tips | LIC जीवन शिरोमणी योजना ही एक नॉन-लिंक्ड गुंतवणूक योजना आहे याचा अर्थ असा की ही योजना शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन नाही. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला किमान 1 कोटी रुपयांची जीवन सुरक्षा हमी दिली जाते. या योजने अंतर्गत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 1 कोटी रुपये किमान परतावा मिळू शकतो. या योजनेत तुम्ही 14 वर्षांच्या काळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला किमान 1 कोटी रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | होय इतकी कमी गुंतवणूक, फक्त 71 रुपये जमा करत राहा आणि मॅच्युरिटीला मिळेल 48.75 लाख परतावा, डिटेल वाचा
Investment Tips | LIC न्यू एंडोमेंट प्लॅन या योजनेतील परिपक्वता कालावधी 12 ते 35 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. या योजनेत गुंतवणूक करणारी व्यक्ती त्याच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार आपल्या पॉलिसीचा कालावधी निवडू शकते. जर तुम्ही तुमच्या करिअरची नुकताच सुरुवात केली असेल तर, तुझी या प्लॅनमध्ये 35 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. आणि जर तुमचे वय 45+ असेल तर तुम्ही योजनेत पुढील 12 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे गुंतवू शकता.
2 वर्षांपूर्वी -
LIC Instant Loan | LIC चे ग्राहक आहात? घरबसल्या कर्ज कसे मिळवायचे? अशी आहे अर्ज प्रक्रिया
LIC Instant Loan | जर तुम्हाला LIC मधून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. LIC आता आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज देखील उपलब्ध करून देते. तुम्ही LIC मधून कर्ज मिळवण्यासाठी निवांत घरी बसून अर्ज करू शकता. या कर्जाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्जावर LIC तुम्हाला कमी व्याज आकारते. ज्यांच्याकडे LIC ची पॉलिसी आहे ते लोक LIC मध्ये प्रकारचे कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Loan on Policy | तुमच्याकडील एलआयसी पॉलिसीवर सुद्धा कर्ज घेता येते, आकर्षक व्याज दरात टेन्शस फ्री कर्ज मिळेल
Loan on Policy | एलआयसी पॉलिसीने आजवर आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने पॉलिसीमध्ये बदल केले आहेत. सुरूवातीला एलआयसी पॉलिसी जे फायदे देत होती त्यापेक्षा दुप्पट फायदे आता देते. अशात एलआयसी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करत असताना आपली बरीच रक्कम तिकडे जमा होते. यावेळी कर्ज घेण्याची आवश्यकता असल्यास अनेक जण बॅंकेत धाव घेतता. मात्र आता एलआयसी पॉलिसीने आपल्या ग्राहकांसाठी एक नविन ऑफर आणली आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या पॉलिसीच्या आधारे एलआयसीमधून कर्ज घेऊ शकता.
3 वर्षांपूर्वी -
Salary Protection Insurance | तुमच्या पश्चातही कुटूंबातील प्रियजणांना मिळेल पगार, वाचा पगार संरक्षण विम्याचे फायदे
Salary Protection Insurance | घरात एकटा कमावता व्यक्ती असल्यास सर्व घर त्याच्या पगारावर चालते. यात आपल्याला काही झाले तर आपले कुटूंब कसे चालनार असा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल. घरात एकच व्यक्ती कमावत असेल तर तिच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यावर ते कुटूंब आर्थिक विवंचनेत येते. मात्र आता तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण आज आम्ही तुम्हाला अशी एक पॉलिसी सांगणार आहोत ज्यात तुमचा पगाराला सुरक्षीत कवच दिले जाईल. याने तुमच्या नंतर देखील तुमच्या कुटूंबाचा पगार काही थांबणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
Money Investment | महागाई वाढल्याने गुंतवणुकीवर परतावा सुद्धा मोठा हवा, ही सरकारी गुंतवणूक 15 वर्षांत 21 लाख देईल
Money Investment | कोरोना महामारीने सर्वांनाच झोडपूण काढले. त्यामुळे नुकतेच नागरिक यातून स्वत:ला सावरत आहेत. अशा परिस्थितीवर मात करूण बाहेर पडलेल्या प्रत्येक नागरिक सुरक्षित जिवणाचा शोध घेत आहे. बॅंकांमध्ये होणारे आर्थिक घोटाळे यासह अनेक बॅंका बूडीत देखील निघतात. त्यामुळे नागरिक पैशांच्या गुंतवणूकीत बॅंकेला डावलत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एलआयसीवर आजही गुंतवणूकदार विश्वास ठेवतात.
3 वर्षांपूर्वी -
Money Making Scheme | खिशाला परवडणारी सरकारी योजना, 200 रुपये गुंतवून लाखोत परतावा देईल, आर्थिक फायदे लक्षात ठेवा
Money Making Scheme | आपल्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक जण पोस्टच्या विविध योजनेवर विश्वास ठेवतात. पोस्टा प्रमाणेच एलआयसी देखील तुमचा विश्वास आजवर जपत आलेली आहे. सध्याच्या ट्रेंन्डमध्ये अनेकांचा कल झटपट नफा मिळवण्याकडे आहे. यात मोठी रिस्क देखील आहे. त्यामुळे सुरक्षेची खात्री देत एलआयसीने आणखीन एक नविन पॉलिसी खास तुमच्यासाठी आणली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Money Investment | ही सरकारी योजना 10 पट लाईफ कव्हरसह आपत्तीकाळात देईल 1 कोटीचा बोनस, योजनेचे फायदे पहा
Money Investment | एलआयसी धनवर्षा योजनेचा दुसरा पर्याय निवडला तर जमा केलेल्या प्रीमियम रकमेवर तुम्हाला 10 पट अधिक जोखीम कव्हर दिले जाईल. या योजने अंतर्गत पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर त्याला 10 लाख रुपयांच्या सिंगल प्रीमियमऐवजी 1 कोटी रुपयांचा जीवन विमा हमी बोनस दिला जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Money Investment | आयुष्यभरासाठी आर्थिक चिंता मुक्त व्हायचे असल्यास ही योजना लक्षात ठेवा, फायदे-परतावा जाणून घ्या
Money Investment | LIC जीवन शांती पॉलिसी ही LIC ची जुनी जीवन अक्षय योजनेसारखीच नवीन योजना आहे. तुमच्याकडे जीवन शांती पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे तात्काळ वार्षिकी आणि दुसरा पर्याय आहे स्थगित वार्षिकी. ही एक सिंगल प्रीमियम योजना म्हणून ओळखली जाते. पहिल्या पर्यायानुसार गुंतवणूक केल्यास तुम्हाला तात्काळ वार्षिकी अंतर्गत, पॉलिसी घेतल्यानंतर लगेच पेन्शन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Investment Tips | या योजनेतील अल्प गुंतवणुकीवर 17 लाख रुपये परतावा मिळेल, शिवाय आयकर लाभ सुद्धा मिळवा
Investment Tips | जर सध्या तुम्ही गुंतवणूक करून मजबूत परतावा कमावून देणारी योजना शोधत असाल तर LIC ची जीवन लाभ पॉलिसी तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर राहू शकते. एलआयसी जीवन लाभ पॉलिसी ही अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दररोज 233 रुपये जमा करून 17 लाख रुपयेचा बंपर परतावा कमवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
Investment Planning | रोज फक्त 30 रुपयांपेक्षाही कमी पैसे बचत करून ही गुंतवणूक करा आणि ४ लाख रुपये मिळवा
LIC Aadhaar Shila Policy | आज महिला प्रत्येक क्षेत्रात यशस्वीरित्या नाव कमवत आहे. आपल्या पायावर उभी राहून पैसे देखील कमवत आहे. प्रत्येक काम करणा-या महिलेला देखील वेगवेगळी स्वप्ने पूर्ण करण्यास गुंतवणूकीची गरज असते. अशात ज्या महिला गृहिणी आहेत त्या देखील आपल्या महिन्याच्या घर खर्चातून ठरावीक रकमेची बचत करत असतात. महिलांची बचत अधिक चांगली व्हावी तसेच त्यांना याचा नफा मिळावा यासाठी LIC ने एक नविन योजना आणली आहे. या योजनेचा महिलांना जास्तीत जास्त फायदा होईल.
3 वर्षांपूर्वी -
Investment Tips | रोज ४५ रुपये बचत करा आणि वर्षाला तब्बल ३६,००० रुपये मिळवा, फायद्याची आहे ही सरकारी योजना
Investment Tips | लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडीया म्हणजेच एलआयसी ही प्रथम सरकारी विमा कंपनी आहे. ज्यावेळी भारतात ही कंपनी नविन होती त्यावेळी तिच्या योजना आणि पॉलिसीने अनेक ग्रहकांना स्वत: कडे आकर्षित केले. त्यामुळे सध्याच्या घडीला जवळपास सर्वच व्यक्तींची ही विमा पॉलिसी आहे. अशात स्पर्धेचा सामना या कंपनीला देखील करावा लागत आहे. कारण आज बाजारात अशा पध्दतीचे वेगवेळे विमा पॉलिसी देणा-या अनेक कंपनी उपलब्ध आहेत. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एलआयसीने ग्राहकांसाठी एक मोठे गिफ्ट ठरणारी पॉलिसी आणली आहे. ज्यामध्ये कमितकमी गुंतवणूकीत तुम्हाला वर्षाला ३६,००० रिर्टन मिळू शकतात.
3 वर्षांपूर्वी -
Investment Tips | ही योजना तुम्हाला 36000 रुपये पेन्शन मिळवून देईल, गुंतवणूक करून टेन्शन फ्री राहा, योजनेची माहिती
Investment Tips | जर तुम्ही LIC च्या जीवन उमंग योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला वयाच्या 100 वर्षे वयापर्यंत लाभ मिळेल. जीवन उमंग पॉलिसीचे सर्वात खास वैशिष्ट हेच आहे की या पॉलिसी मध्ये योजना धारकांना वयाच्या 100 वर्षापर्यंत पॉलिसीचा लाभ दिला जातो. जर तुम्हाला छोटी रक्कम गुंतवणूक करून वार्षिक 36,000 हजार रुपये पेन्शन कमवायची असेल तर LIC जीवन उमंग योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
3 वर्षांपूर्वी -
Investment Tips | या सरकारी योजनेत फक्त 45 रुपये जमा करून तुम्ही कमवू शकता जबरदस्त परतावा, जाणून घ्या या योजनेचे फायदे
Investment Tips | LIC ची जीवन उमंग पॉलिसी LIC च्या इतर जीवन विमा योजनांपेक्षा वेगळी आहे. या योजनेत पात्र वयोमर्यादा 90 दिवसांपासून ते 55 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. ही एक एंडॉवमेंट योजना असून यामध्ये लाइफ कव्हरसह, मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम परताव्यासह परत केली जाते. योजनेच्या मुदतपूर्तीनंतर दर वर्षी तुमच्या खात्यात निश्चित रक्कम जमा केली जाईल. दुसरीकडे, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आणि नॉमिनीला एकरकमी रक्कम दिली जाईल. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही योजना तुम्हाला 100 वर्ष कालावधीपर्यंत लाईफ कव्हरेज प्रदान करते.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
NHPC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, SELL रेटिंग, PSU एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला - NSE: NHPC