महत्वाच्या बातम्या
-
Investment Tips | या योजनेत दररोज 29 रुपये जमा करून 4 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो, योजना जाणून घ्या
Investment Tips | भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) सर्व वर्गातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक गुंतवणूक आणि विमा योजना उपलब्ध करून देते. एलआयसीची खास योजना आधारशीला योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना अतिशय कमी रुपयाच्या गुंतवणुकीत मोठे फंड उभारण्याची संधी मिळते.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | या गुंतवणूक योजनेत मिळेल 1 कोटी रुपयांचा थेट फायदा आणि कर्जाची सुविधाही, योजनेचा तपशील जाणून घ्या
Investment Tips | 19 डिसेंबर 2017 रोजी LIC च्या जीवन शिरोमणी योजना (प्लॅन क्र. 847) सुरू करण्यात आली होती. या योजनेचे खास वैशष्ट्ये म्हणजे ही योजना नॉन-लिंक, मर्यादित प्रीमियम पेमेंट मनी बॅक योजना आहे. ही योजना बाजाराशी कोणताही संबंध नसलेली जीवन लाभ योजना आहे. ही योजना LIC द्वारे खास HNI/हाय नेट वर्थ असलेल्या व्यक्तीसाठी बनवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला गंभीर आजारांसाठी देखील जीवन विमा संरक्षण प्रदान केले जाईल. या योजनेत तुम्हाला 3 ऑप्शनल रायडर्स देखील उपलब्ध करून देण्यात येतील.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | फायद्याची सरकारी योजना, दरमहा 2000 रुपये गुंतवून 48 लाख रुपये परतावा मिळेल, योजनेचे नाव लक्षात ठेवा
Investment Tips | LIC ची ह्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वयो मर्यादा 8 वर्षे आणि कमाल वय 55 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याचा किमान कालावधी 12 वर्षे आणि कमाल कालावधी 35 वर्षे ठरवण्यात आला आहे. या योजनेतील गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला किमान 1 लाख रुपये जमा करावे लागतील.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | या सरकारी योजनेत 253 रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीला 54 लाख मिळतील, फायद्याची योजना सविस्तर जाणून घ्या
Investment Tips | LIC जीवन लाभ योजनेत गुंतवणूक करून दीर्घकालीन आर्थिक संरक्षणाच लाभ घेण्यासाठी ग्राहकांना ठराविक मुदतीसाठी प्रीमियम जमा करावी लागेल. जर पॉलिसीधारक या योजनेत 2 वर्षांसाठी नियमित गुंतवणूक करत असतील तर तुम्ही या योजनेवर कर्ज घेण्यासही पात्र होऊ शकता. तुम्ही कर्ज सरेंडर मूल्यावर 90 टक्केपर्यंत सवलत मिळवू शकता. LIC जीवन लाभ योजना तुम्हाला 5 वर्षे, 10 वर्षे किंवा 15 वर्षांच्या हप्त्यांमध्ये मॅच्युरिटी बेनिफिट (मुदतपूर्ती परतावा) मिळवण्याचा पर्याय देखील देते.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | या सरकारी योजनेत फक्त 233 रुपयांपासून गुंतवणूक सुरु करून 17 लाख रुपये परतावा मिळवा, योजना समजून घ्या
Investment Tips | LIC जीवन लाभ योजना : ही LIC ची एक नॉन-लिंक पॉलिसी आहे. LIC च्या या योजनेचा शेअर बाजारातील चढ उताराशी कोणताही संबंध नाही. बाजार वर किंवा खाली गेला तरी त्याचा तुमच्या या योजनेतील गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील. ही एक मर्यादित प्रीमियम योजना आहे
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | या सरकारी योजनेत एकदाच जमा करा पैसे, आयुष्यभर पेन्शन मिळेल, समजून घ्या योजना
Investment Tips | एलआयसी ची जीवन शांती योजना ही LIC च्या जुन्या जीवन अक्षय पॉलिसी सारखीच आहे. जीवन शांती योजनेत तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध करून दिले जातील. पहिला पर्याय असेल तात्काळ वार्षिक प्रकारचा आणि दुसरा पर्याय असेल स्थगित वार्षिक प्रकारचा. जीवन शांती योजना ही एक सिंगल प्रीमियम योजना आहे. पहिल्या पर्यायानुसार म्हणजेच तात्काळ वार्षिकी अंतर्गत पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हाला लगेचच पेन्शनची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. दुसरा पर्याय अंतर्गत म्हणजेच डिफर्ड अॅन्युइटीच्या पर्यायामध्ये तुम्ही पॉलिसी घेतल्यानंतर 5, 10, 15 किंवा 20 वर्षांनी तुम्हाला पेन्शन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
2 वर्षांपूर्वी -
Investment Plan | तुमच्यासाठी भन्नाट गुंतवणूक योजना, फक्त 70 रुपये गुंतवून मिळवा 10 लाखांपेक्षा अधिक परतावा, योजना समजून घ्या
Investment Plan | LIC ची जीवन लाभ पॉलिसी ही नॉन-लिंक्ड योजना आहे. म्हणजेच ही योजना शेअर बाजारावर कोणत्याही प्रकारे अवलंबून नाही. ह्या योजनेत तीन कालमर्यादा उपलब्ध आहेत. 16 वर्ष, 21 वर्ष आणि 25 वर्षांसाठी तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेला LIC ने अधिक सुरळीत बनवण्यासाठी लोकांना मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियम भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Zero Cost Term Insurance | आपल्या सोयीनुसार पेमेंट करा, पॉलिसी बंद केल्यावर तुम्हाला प्रीमियम परत मिळेल
Zero Cost Term Insurance | आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी विमा पॉलिसी घेते, जेणेकरून त्यानंतर आपल्या कुटुंबाला त्यांच्या आर्थिक गरजांसाठी कुणासमोरही हात पसरावे लागू नयेत. साधारणपणे लोक आयुर्विम्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. अनेक वेळा लोकांना आर्थिक समस्या किंवा आर्थिक समस्या निर्माण होतात, त्यामुळे विम्याचा हप्ता भरला जात नाही आणि यामुळे त्याला विमा पॉलिसीचा लाभ मिळू शकत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Demat Insurance Policies | विमा पॉलिसी डिजिटल होण्याचे फायदे, तुम्हाला बँकेकडून कर्ज घेणं होणार सोपं
Demat Insurance Policies | भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) डिसेंबर २०२२ पासून सर्व नवीन विमा पॉलिसी डीमॅट स्वरूपात अनिवार्य केल्या आहेत. डीमॅट स्वरूप म्हणजे मूळ दस्तऐवजांना डिजिटल स्वरूपात रूपांतरित करणे. याशिवाय आयआरडीएने सर्व विमा कंपन्यांना सध्याच्या आणि जुन्या पॉलिसींचे पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत म्हणजेच डिसेंबर २०२३ पर्यंत डिजिटल स्वरूपात रूपांतर करण्यास सांगितले आहे. या बदलाचा खर्च विमा कंपन्या उचलतील.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | या सुरक्षित गुंतवणूक योजनेकडे लोकांचा अधिक कल, हमखास परताव्यासाठी तुमच्यासाठी सुद्धा योजना योग्य ठरेल
Investment Tips | जीवन तरुण विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पात्रता निकष, पॉलिसीची मुदत आणि प्रीमियम भरण्याची मुदत, कमाल विमा रकम यांवर कोणतीही मर्यादा नाही. पण या योजनेत किमान गुंतवणूक विमा रक्कमची मर्यादा 75,000 ठरवण्यात आली आहे. एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक सुरू करण्यासाठी योजनाधारकाचे किमान वय 90 दिवस असले पाहिजे. पॉलिसी सुरू करण्याची वयो मर्यादा किमान 90 दिवस ते कमाल वय 12 वर्षे ठरवण्यात आली आहे. या योजनेचा कमाल परिपक्वता कालावधी वय वर्ष 25 पर्यंत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Agent Portability Option | तुमचा इन्शुरन्स एजंट चांगली आणि वेळेवर सर्व्हिस देत नाही?, मग आता तुमचा इन्शुरन्स एजंट सुद्धा बदलू शकता
Agent Portability Option | देशात लवकरच, विमाधारकांना इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एजंट पोर्टेबिलिटी पर्यायाचा दिला जाणार आहे. या नवीन नियमानुसार विद्यमान एजंटला तुमच्या इन्शुरन्स प्रीमियमवर मिळणारे कमिशन पोर्टेबिलिटीनंतर नवीन एजंटला दिले जाईल. आतापर्यंत देशात असा पर्याय उपलब्ध नव्हता. यामुळे आता एलआयसीसह अनेक विमा कंपनीच्या पॉलिसी घेणाऱ्या करोडो ग्राहकांना दुसरा पर्याय निवडता येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Business Money Insurance | तुमच्या छोट्या-मोठ्या व्यवसायात कॅश वापर अधिक असतो?, मग मनी इन्शुरन्स देईल तुमच्या पैशाला संरक्षण
Business money Insurance | मनी इन्शुरन्समध्ये मिळणारे विमा कव्हर : मनी इन्शुरन्समध्ये रोख, चेक, ड्राफ्ट, ट्रेझरी नोट्स, चलन आणि पोस्टल ऑर्डर यासारख्या सर्व प्रकारच्या लिक्विड फंडांचा समावेश होतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या विम्यासाठी भरावा लागणारा प्रीमियम खूप कमी आणि आपल्याला परवडणारा देखील आहे. या पॉलिसी मध्ये आपल्याला आर्थिक सुरक्षिता प्रदान केली जाते. आपण अनेकदा जीवन विमा, आरोग्य विमा आणि मोटार वाहन विमा पॉलिसी विकत घेतो परंतु आपले लक्ष कधीही व्यवसायातील पैसे आणि व्यवहारातील जोखमीवर आणि त्याच्या सुरक्षिततेकडे जात नाही.
2 वर्षांपूर्वी -
Closed LIC Policy | तुमची बंद पडलेली LIC पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी एक संधी, सवलतही जाहीर केली, अधिक जाणून घ्या
Closed LIC Policy | योजनेची अंतिम मुदत : समजा कोणत्याही कारणास्तव तुमची एखादी LIC पॉलिसी बंद झाली असेल, तर काळजी करू नका. तुम्ही आता 24 ऑक्टोबरपर्यंत अगदी नाममात्र दंड भरून त्या पॉलिसी मध्ये पुन्हा गुंतवणूक सुरू करू शकता. एलआयसीने आपल्या ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना विलंब शुल्कावर 30 टक्क्यांपर्यंत सुट देण्याचे जाहीर केले आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत, कोणताही पॉलिसी धारक नाममात्र विलंब शुल्क भरून आपले प्रीमियम पुन्हा जमा करून बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | उत्तम गुंतवणूक योजना, फक्त एकदाच पैसे गुंतवणूक करा, आयुष्यभर खात्यात दर महिन्याला 50,000 रुपये जमा होतील
Investment Tips | LIC सरल पेन्शन योजना: LIC द्वारे अनेक प्रकारच्या पॉलिसी योजना चालवल्या जातात. जर तुम्हीही हमखास परतावा देणारी योजना शोधत असाल तर, आज आम्ही तुम्ही LIC चे गुंतवणूक प्लॅन नक्कीच तपासले पाहिजे. LIC च्या अश्या अनेक योजना आहेत,ज्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला पैसे मिळत राहतील. अश्याच एका पॉलिसीचे नाव “सरल पेन्शन योजना” आहे. या योजनेत तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षापासून पेन्शन मिळायला सुरुवात होईल. चला तर मग जाणून घेऊ या जबरदस्त योजनेबद्दल
2 वर्षांपूर्वी -
LIC Death Insurance Claim | एलआयसी इन्शुरन्स डेथ क्लेम दाखल करताना या कागदपत्रांची गरज असते, ही प्रक्रिया लक्षात ठेवा
LIC Death Insurance Claim | जर तुम्ही एलआयसी पॉलिसीधारकाचे नॉमिनी असाल किंवा तुम्ही स्वत: पॉलिसीधारक असाल आणि तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला तुमचे नॉमिनी बनवले असेल तर तुम्हाला किंवा तुमच्या नॉमिनीला विमा दाव्याची प्रक्रिया माहीत असायला हवी. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याचे नॉमिनी पॉलिसीच्या निधीवर दावा करू शकतात. यासाठी एलआयसी नॉमिनीकडून काही पेपरवर्क करून घेते. असे काही नियम आणि कायदे देखील आहेत, ज्यांची माहिती आम्ही तुम्हाला येथे देत आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Investment Scheme | या जबरदस्त गुंतवणूक योजनेत प्रत्येक महिन्याला नियमित गुंतवणुक करून तुम्हाला 45 लाखाचा परतावा मिळेल
Investment Scheme| गुंतवणूक करून नफा कमावण्यासाठी LIC च्या नियमित प्रीमियम युनिट लिंक्ड प्लान, SIIP मध्ये गुंतवणूक करू शकता. या गुंतवणूक योजनेअंतर्गत, तुम्हाला दर महिन्याला फक्त 4000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल आणि तुमच्या गुंतवणूकवर तुम्हाला 21 वर्षानंतर 45 लाख रुपये परतावा मिळू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | महागाईत मुलांच्या शिक्षण आणि लग्न कार्याची चिंता सतावते आहे?, ही योजना योग्य वयात 27 लाख परतावा देईल
Investment Tips | अनेक लोक आपल्या मुलीचा जन्म चांगल्या भविष्यासाठी होताच एक चांगले गुंतवणूक धोरण खरेदी करण्याचा विचार करतात. तर आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशाच एका पॉलिसीबद्दल सांगणार आहोत. मुलीच्या लग्नासाठी एलआयसीने ही पॉलिसी बनवली आहे. एलआयसीच्या या पॉलिसीचे नाव कन्यादान योजना आहे. या योजनेत तुम्हाला दरमहा सुमारे 3600 रुपयांचा प्लान 121 रुपये प्रति दिन या दराने मिळू शकतो. पण जर एखाद्या व्यक्तीला यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची योजना घ्यायची असेल तर तोही घेऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Loan on Insurance Policy | तुमच्या विमा पॉलिसीच्या बदल्यात कर्ज मिळतं ठाऊक आहे?, अत्यंत कमी व्याज द्यावे लागते
Loan on Insurance Policy | बऱ्याच वेळा आपल्याला अचानक पैशाची आवश्यकता असते आणि पैशाचे जुगाड कसे करावे हे आपल्याला समजत नाही. कुठे कर्ज काढायचे पैसे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही पैशांची व्यवस्था कुठे करू शकता. हे पैसे फेडणेही खूप सोपे आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही रिस्कशिवाय कर्ज घेऊ शकता.
2 वर्षांपूर्वी -
Investment Tips | जबरदस्त सरकारी योजना, एकदाच पैसे जमा करा, आयुष्यभरासाठी पेन्शन मिळेल, योजनेबद्दल जाणून घ्या
Investment Tips | भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) सरल पेन्शन योजना सुरू केली आहे. ही एक नॉन-लिंक्ड सिंगल प्रीमियम योजना आहे. या योजनेत पॉलिसीधारकाला एकदाच प्रिमियम भरावा लागतो. यानंतर पॉलिसीधारकाला आजीवन पेन्शन मिळते.
2 वर्षांपूर्वी -
Term Insurance | कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी टर्म इन्शुरन्स घेताना या 5 चुका करू नका, मोठं नुकसान टाळता येईल
Term Insurance | टर्म इन्शुरन्स हा नागरिकांच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. टर्म इन्शुरन्स हा दीर्घकालीन सुरक्षा गुंतवणुकीचा पर्याय आहे. टर्म इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा नसेल तर तो तुमच्या कुटुंबाला मिळतो. टर्म इन्शुरन्स खरेदी करताना लोक सहसा काही चुका करतात, टर्म इन्शुरन्स खरेदी करताना लोक करत असलेल्या काही सामान्य चुका पाहूया.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS