महत्वाच्या बातम्या
-
Viral Video | बाईकवर बसलेल्या चिमुकल्याला गाडीने चिरडण्याचा भीषण प्रयत्न, पण बापाने जे केलं ते चमत्कारिक, पहा व्हिडिओ
तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, अनेक अपघात घडतात, ज्याचा विचारही कोणी केला नसेल. अनेक वेळा माणूस चुक नसतानाही आपला जीव गमावतो. मात्र, अनेक वेळा जीव वाचविले जातात. आजकाल एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो तुमच्या काळजाचा ठोका चुकवू शकतो. हा व्हिडिओ वडील आणि त्यांच्या चिमुकल्या मुलाशी संबंधित आहे. व्हिडिओमध्ये वडील आपल्या मुलाचा जीव एखाद्या सुपरहिरोप्रमाणे वाचवताना दिसत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | त्या व्यक्तीने वासरासमोर गायीला मारलं, त्यानंतर वासराने जे केलं त्यावर नेटिझन्सच्या टाळ्या, पहा व्हिडिओ
सोशल मीडियाची दुनिया खूप मजेदार आहे. हे एक व्यासपीठ आहे जिथे दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतं असतात. कधी डोळ्यासमोर असे काही व्हिडिओ होतात की बघणारा भावुक होऊन जातो तर काही खूप हसवून जातात. आताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये प्रचंड संतापासोबत हशा पिकला आहे. हा व्हिडिओ गाय आणि तिच्या वासराशी संबंधित आहे, ज्याला आतापर्यंत 37 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो लोकांनी त्याला लाईक केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | इतकं मोबाईल वेड?, झाडू मारताना तिच्यासोबत झाडूवरून असं काही घडलं की... पाहा व्हायरल व्हिडिओ
आजच्या युगात मोबाइल हा प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आपण कुठेही गेलो, तरी मोबाइल नेहमीच आपल्यासोबत असतो. सकाळी उठल्यावरही आधी मोबाइल दिसतो. कसंही करून हे उपकरण दिसलं नाही तर आपण बेचैन होतो. कधी कधी ते वापरताना आपण अशी चूक करतो की, हसणं थांबत नाही. आताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे जेव्हा एक मुलगी मोबाइल चालवण्यात इतकी हरवली की ती स्वत: हसण्याचा विषय बनली. हा व्हिडिओ आतापर्यंत 10 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि लाखो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bangladesh Crisis | श्रीलंका नंतर आता महागाईमुळे बांगलादेशची जनता सरकारविरोधात रस्त्यावर, सरकार हादरलं
श्रीलंकेनंतर भारताचा आणखी एक शेजारी देश बांगलादेशवर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. बांगलादेशात डिझेल आणि पेट्रोलच्या दरात जवळपास 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ जाहीर होताच बांगलादेशातील पेट्रोल पंपांवर हजारोंच्या संख्येने रांगा लागल्या. बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग होत आहे. पेट्रोल १३० टके आणि डिझेल ११४ टके प्रतिलिटर मिळत आहे. बांगलादेशातील महागाईने उच्चांकी 7.56% गाठली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | आपल्या मालकाचा एक पाय फ्रॅक्चर झाल्याने हा कुत्राही 3 पायांवर धावतो, या व्हायरल व्हिडिओवर नेटिझन्स फिदा
कुत्रा आणि माणूस यांच्यातली मैत्री तुम्ही अनेककदा ऐकली असेल. असाच एक व्हिडिओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. व्हिडिओत तुम्हाला दिसेल की, त्याचे चार पाय सुधृढ असूनही कुत्रा तीन पायांवर धावत आहे आणि त्याचं कारण त्याचा मालक आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | महिलेवर सी-लायनचा अचानक हल्ला, गप्पा मारत असताना पाण्यात खेचलं, व्हायरल व्हिडिओ पहा
सोशल मीडियावर सर्व प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. त्यातले काही अगदी गमतीदार तर काही इतके घातक असतात की, कुणालाही ते धक्कादायक वाटू शकतात. आता असाच आणखी एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्राच्या पाण्यात उभ्या असलेल्या जहाजासारखे काही दिसत आहे. त्याचवेळी जहाजाच्या बाजूला बसून एक महिला स्वत:चे काही फोटो काढत असते. त्यावेळी अचानक घडलेल्या एका प्रकारची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरु आहे आणि त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतं आहे.
2 वर्षांपूर्वी -
China Taiwan Crisis | तैवान ऐवजी जपानमध्ये 5 चिनी क्षेपणास्त्रे कोसळली, चीन-तैवान-अमेरिका युद्ध पेटण्याची शक्यता
चीन आणि तैवान यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. अमेरिकेच्या संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे हैराण झालेला चीन परतताच अधिक आक्रमक झाला आहे. तैवानला घेरण्यासाठी चीनने तैवानच्या सीमेभोवती वेढा घालण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या लष्कराने तैवानभोवती लष्करी कारवाई सुरू केल्याचीही बातमी आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | जेव्हा एका व्यक्तीच्या वेदना आणि दुःख माकड समजून घेतं, भावुक करणारा हा व्हायरल व्हिडिओ नक्की पहा
आपण कदाचित ऐकले असेल की मनुष्य प्राण्या इतकी भावना समजून घेण्याची शक्ती कोणतही नाही. या जगात अनेक लोकं निरनिराळ्या व्यथा आणि दुःखांनी ग्रासलेले आहेत. मात्र अनेकदा हजारो माणसांच्या गराड्यात असून अनेकांना दुसऱ्या व्यक्तीचा भावनिक आसरा मिळताना दिसत नाही. तसाच काहीसा एक हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे जिथे शॉर्ट्स आणि शर्ट घातलेला पाळीव माकड एका दु: खी माणसाला सांत्वन देताना दिसत आहे. होय भावना मनुष्य नव्हे तर एक माकड समजून घेतोय.
2 वर्षांपूर्वी -
US vs China over Taiwan | तैवानवरून अमेरिका-चीन आमने-सामने, हा वाद काय आहे ते समजून घ्या
अमेरिकेच्या सभागृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. चीनने पेलोसी यांच्या भेटीवर तीव्र आक्षेप घेत अमेरिकेला या ‘चुकीची’ किंमत चुकवण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर तैवानच्या सीमेजवळ चीनने युद्धसरावही सुरू केले असून, त्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून तैवानने जपान आणि फिलिपाइन्सशी चर्चा सुरू केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
China's Banks | चीनमधील प्रॉपर्टी सेक्टर क्रॅशमुळे चिनी बँका आर्थिक संकटात | जनतेचे 350 अब्ज डॉलर बुडू शकतात
चीनमधील प्रॉपर्टी सेक्टर क्रॅशमुळे चिनी बँकांना 350 अब्ज डॉलरचा तोटा सहन करावा लागू शकतो. चीनच्या जीडीपीमध्ये चीनमधील प्रॉपर्टी सेक्टरचे स्थान खूप मोठे आहे, मात्र गेल्या काही महिन्यांपासून प्रॉपर्टी बिझनेसमुळे लोकांचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे चिनी अधिकारी आर्थिक गोंधळ थांबवण्यासाठी धडपडत आहेत. बँकांचे ३५० अब्ज डॉलरचे नुकसान झाले, तर चीनच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेल्या काही छोट्या देशांनाही त्याचा फटका बसू शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | स्त्रियांच्या ग्रुपने आपल्या नवऱ्याला एकच शर्ट देऊन पार्टीला घेऊन गेल्या, एकत्र आल्यावर खूप हसू लागले
तुम्ही तुमच्या आयुष्यात एकापेक्षा एक मजेदार व्हिडिओ पाहिले असतील, पण आज आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत, तो पाहिल्यानंतर तुम्ही आतापर्यंतचे सगळे किस्से विसरून जाल आणि मोठ्याने हसण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहाल की, काही महिला मिळून आपल्या पतीसोबत अशी चेष्टा कशी करतात की नवरा संपूर्ण जग पाहत राहतो.
2 वर्षांपूर्वी -
IMF Alert | जगात लवकरच आर्थिक मंदी येऊ शकते, एप्रिलपासून परिस्थिती अतिशय बिकट - आयएमएफ'चा इशारा
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) जागतिक मंदीबाबत प्रथमच स्पष्टपणे भाष्य केले आहे. ‘आयएमएफ’चे मुख्य अर्थतज्ज्ञ पिएर ऑलिव्हर गोरिंकस म्हणाले, जग पुन्हा एकदा मंदीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. यावेळी दोन वर्षांच्या अंतरानेच मंदी येत असल्याचे दिसून येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | लहाल बाळ पाचव्या मजल्यावरून पडताना पाहिलं, त्यानंतर त्याने जे केलं ते चमत्कारिक होतं, पहा व्हिडिओ
सोशल मीडियावर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ पोस्ट होताच तो वेगाने व्हायरल होऊ लागला. यामध्ये तुम्हाला दिसेल की, इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एक मूल खाली कोसळतं. पण त्याला सुपरहिरोसारख्या माणसाने वाचवलं. या घटनेचा व्हिडिओ पाहून कोणाचेही मन हेलावून जाऊ शकते. ही घटना चीनमध्ये कुठेतरी घडली. तो माणूस वेळीच पोहोचला नसता तर त्या मुलाचा जीव जाऊ शकला असता. आता लोक उशीर न करता सुपरमॅनप्रमाणे मुलाला वाचवणाऱ्या माणसाचं कौतुक करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Indian Food in America | अमेरिकन रेस्टॉरंटमध्ये भारतीय डोसा-सांभरला दिले हे स्टायलिश नाव, किंमत जाणून थक्क व्हाल
आजकाल अमेरिकेत भारतीय आणि शाकाहारी पदार्थ सहज उपलब्ध आहेत. यामध्ये इडली-डोसासारख्या दक्षिण भारतीय पदार्थांचा समावेश आहे. मात्र नुकतंच एका ट्विटर युझरनं भारतीय खाद्यपदार्थांच्या नाव आणि किंमतीचा फोटो शेअर केला असून त्यावर भारतीय पदार्थांच्या नावानं करण्यात आलेल्या विचित्र बदलांवरून नवी चर्चा सुरू झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Global Slowdown Darken | अमेरिकेत पीएमआय डेटानुसार आर्थिक मंदीचे स्पष्ट संकेत, संपूर्ण जगासमोर मंदीचा धोका
जुलैच्या सुरुवातीच्या पीएमआय डेटाने अमेरिकेच्या युरो झोन आणि जपानपर्यंतच्या रेंजमध्ये धोक्याची घंटा वाजविली आहे. शुक्रवार, २२ जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या या आकडेवारीत या सर्व क्षेत्रांतील व्यावसायिक घडामोडींमध्ये कमालीची घट होण्याची चिन्हे तर दिसत आहेतच, शिवाय संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या गर्तेत लोटण्याची शक्यताही अधिक गडद झाली आहे. या आकडेवारीनुसार, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतील आर्थिक घडामोडींमध्ये दोन वर्षांत प्रथमच घट झाली आहे. युरो झोनमध्ये जवळपास वर्षभरात पहिल्यांदाच असे घडले आहे. ब्रिटनमध्ये विकासदरही १७ महिन्यांतील नीचांकी पातळीवर गेला आहे. पश्चिमेतील देशांची ही स्थिती आहे, त्यामुळे अतिपूर्वेतील जपानमधील विकासदराच्या अंदाजात घट होण्याची चिन्हे आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Viral Video | मृत्यू झालेल्या फुटबॉल प्रेमी मित्राला मैदानात 'फ़ुटबॉल गोल' मारत सलामी, नंतर ढसाढसा रडले सर्व मित्र
जेव्हा कोणी या जगात पाऊल ठेवते तेव्हा त्याचा कोणाशी काय संबंध असेल हे आधीच ठरलेले असते. मुलाला जन्म देणारी प्रत्येक व्यक्ती आधी त्याला आपलं नातं सांगतो, ‘बेटा, मी तुझी मावशी आहे आणि ती आजी, या आजी आहेत आणि जे दूरवर उभे आहेत, ते तुझे काका नाहीत.’ उदाहरणार्थ, जन्माला आल्याबरोबर सगळं काही स्वत:च ठरवलं जातं. या सर्वांमध्ये एकच नातं असतं, जे माणूस स्वत:साठी निवडतो, ते नातं म्हणजे मैत्रीचं. मित्र वरून येत नाहीत, फक्त ते निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे. हे असे मित्र आहेत जे पुढे जातात आणि कायम मित्र बनून राहतात.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | चीनच्या अनेक बँका कंगाल झाल्या, लोकांची एटीएम बाहेर पैसे काढण्यासाठी गर्दी, सरकारने रणगाडे तैनात केले
चीनबाबत ज्या प्रकारची चर्चा होते, नेमकी तीच चर्चा होऊ लागली आहे. चीनच्या हेनान प्रांतात गेल्या अनेक आठवड्यांपासून पोलिस आणि लोकांमध्ये चकमक सुरू आहे. यामागील कारण म्हणजे लोकांना बँकांमधून त्यांच्या ठेवी काढण्याची परवानगी नाही.
2 वर्षांपूर्वी -
Sri Lanka Inflation | श्रीलंकेत बटाटा 400 रुपये किलोपेक्षा जास्त, कांदा 300 रुपयांच्या पार | जनतेवर उपासमारीची वेळ
श्रीलंकेतील खाद्यपदार्थांच्या आधीच गगनाला भिडलेल्या किंमती दिवसेंदिवस नवनव्या उच्चांकाला स्पर्श करत आहेत, त्यामुळे संकटात सापडलेल्या देशातील बहुतेक लोकांना ते विकत घेणे अशक्य झाले आहे. 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर श्रीलंका आपल्या सर्वात वाईट राजकीय आणि आर्थिक संकटाशी झगडत आहे.
2 वर्षांपूर्वी -
IMF Alert | आयएमएफचा गंभीर इशारा, जगाचं आर्थिक भवितव्य अंधारात, आर्थिक संकट आणखी वाढणार
जगाचे आर्थिक भवितव्य पूर्वीपेक्षा अधिक अंधारात असल्याचे दिसते. इतकंच नाही तर येत्या काळात अंधार आणि दाट होण्याचा धोका आहे. हा गंभीर इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्तिलिना जॉर्जीवा यांनी नुकत्याच एका ब्लॉगमध्ये दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
भारताचाही श्रीलंका होणार? | माजी IAS अधिकाऱ्याचा आकडेवारीतुन गंभीर इशारा | माध्यमं वास्तव दडवत आहेत?
श्रीलंकेची एकूण लोकसंख्या सुमारे २.२५ कोटी आहे. पण या देशात प्रचंड उलथापालथ झाली आहे. श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती गेल्या ७० वर्षांतली सर्वात वाईट बनली आहे. श्रीलंकेत परकीय चलनाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. परकीय चलन साठा कमी झाल्याने इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी पैसे देण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती