गुगल वापरकर्त्यांच्या मोबाईल अॅपवर लक्ष ठेऊन, अमेरिकेत खटला दाखल
वॉशिंग्टन, १६ जुलै : गुगल वापरकर्त्यांच्या मोबाईल अॅपवर लक्ष ठेऊन असल्याच्या आरोपाखाली आणि वापरकर्त्यांच्या डेटा सुरक्षेच्या कारणावरून अमेरिकेत Google विरुद्ध मोठा खटला दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे.
डेटासायन्सवर आधारित महाकाय ऑनलाईन कंपनी गूगल त्यांच्या करोडो ग्राहकांच्या मोबाईल अॅप वापरावर नजर ठेवत असल्याचा आरोप ठेवण्यात आला असून वापरकर्त्यांनी ऑप्ट-आउट पर्यायामुळे ते कोणत्याही प्रकारच्या ट्रॅकिंगपासून मुक्त होतील असे आश्वासन देऊनही गुगल असे प्रकार सुरु ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लॉ फर्म बोईस शिलर फ्लेक्सनर यांनी गुगल विरुद्ध सदर खटला दाखल केला आहे. जर दावा सत्यात उतरल्यास Google ला त्याच्या वापरकर्त्यांना भरपाई देखील द्यावी लागू शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
News English Summary: A major lawsuit has been filed against Google in the United States for allegedly monitoring Google users ‘mobile apps and for protecting users’ data.
News English Title: A major lawsuit has been filed against Google in the United States for allegedly monitoring Google users mobile apps News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH