7 January 2025 8:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स Redmi 14C 5G | 10 हजारांचा बजेट असेल तर, Redmi 14C 5G सिरीजवर मिळतेय बंपर सूट, फीचर्सबद्दल जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

VIDEO | तालिबानमधून पळण्यासाठी विमानाच्या पंखावर बसून प्रवासाचा LIVE थरार | पहा काय घडलं

Taliban in Afghanistan

काबुल, १८ ऑगस्ट | अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. तेथील परिस्थिती दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अफगाणी नागरिक एका चालत्या विमानाच्या पंखांवर बसलेले दिसत आहे. या गर्दीतील एका व्यक्तीनं आपल्या फोनवर हा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. देश सोडण्यासाठी नागरिक आपला जीव धोक्यात घालत असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. दरम्यान, या व्हिडिओतील लोकांचं पुढे काय झालं, याची माहिती मिळू शकली नाही.

तत्पूर्वी काबूलमधून एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात, काही लोक हवेत असलेल्या विमानातून पडताना दिसले होते. अफगाणिस्तानातील महिला, मुले आणि विशेषत: ज्यांनी गेल्या 20 वर्षांत पाश्चिमात्य(अमेरिका) देशांना मदत केली आहे ते अफगाणिस्तान सोडण्यास घाई करत आहेत. तालिबानची सत्ता आल्यामुळे अफगाणिस्तानात त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. तालिबाननं सार्वजनिक माफीची घोषणा केली असली, तरी आधीच्या अनुभवामुळे लोकांचा त्यावर विश्वास नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Afghanistan Taliban traveling from Airplane video news updates.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x