18 January 2025 5:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

मोदींशी संपर्कच झालेला नसताना ट्रम्प म्हणाले ‘मोदींचा मुड ठिक नाही’?

US President Donald Trump, PM Narendra Modi, India China Crisis

नवी दिल्ली, २९ मे: भारत-चीन सीमावाद प्रश्नावर अमेरिका मध्यस्थी करु इच्छित आहे. मात्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या चांगल्या मूडमध्ये नाहीत, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. मात्र भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळला असून दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही बातचीत झाली नसल्याचे सांगितले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच ४ एप्रिल रोजी शेवटचा संपर्क झाला होता, असे दिल्लीतील सुत्रांनी माहिती दिली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. ४ एप्रिल रोजी हायड्रोक्लोरोक्वीन गोळ्यांच्या मुद्द्यावर त्यांच्यात शेवटची चर्चा झाली होती,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयानेही चीनसोबत प्रस्थापित यंत्रणा आणि अधिकाऱ्यांच्या मार्फत संपर्कात असल्याचं स्पष्ट केलं आहे”.

 

News English Summary: The US wants to mediate on the Indo-China border issue. However, Indian Prime Minister Narendra Modi is not in a good mood at the moment, said US President Donald Trump. However, India has denied Trump’s claim, saying no talks had taken place between the two leaders.

News English Title: After US President Donald Trump claims he spoke to PM Modi on China India says last contact on April 4 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x