एक भौगोलिक आश्चर्य | या शहरात सूर्य मावळल्यावर ६६ दिवसांनंतरच उगवतो - सविस्तर वृत्त

अलास्का, २१ नोव्हेंबर: जगभरात आश्चरचकीत करणारी अनेक ठिकाणं आहेत आणि त्यातही काही आश्चर्यांमधील आश्चर्य म्हणावी लागतील. मात्र जर त्या आश्चर्याचं कारण स्वतः भौगोलिक स्थिती असेल तर विचारायलाच नको. तसंच आहे जगातील एक आश्चर्यचकित करणार शहर आणि तिथली भौगोलिक स्थित असच म्हणावं लागेल.
अलास्कामध्ये असे एक शहर आहे जिथे सूर्य रोज उगवत नाही आणि जेव्हा तो अस्ताला जातो तेव्हा थेट ६६ दिवसांनंतरच उगवतो. या शहराचे नाव आहे उतक्वियाग्विक. इथे १९ नोव्हेंबर रोजी सूर्याने शेवटचे दर्शन दिले होते. याचा अर्थ २० नोव्हेंबर ते २२ जानेवारी २०२१पर्यंत इथे संपूर्ण अंधार राहील. इथे आता सूर्य थेट ६६ दिवसांनी म्हणजे २३ जानेवारी २०२१ला उगवेल. याला पोलार नाईट या नावाने ओळखले जाते. ज्यादिवशी सूर्याचे शेवटचे दर्शन होते त्यादिवशी लोक उत्सव साजरा करतात आणि ज्यादिवशी सूर्य पुन्हा उगवतो तो दिवसही सणासारखा साजरा केला जातो.
अलास्का हा प्रदेश धृवीय प्रदेशात येतो. इथे दरवर्षी ही घटना घडते आणि असा देखावा असतो जिथे ६६ दिवस सूर्यदर्शन होत नाही. यावर्षी १९ नोव्हेंबर रोजी सूर्य शेवटचा दिसला होता. आता यानंतर थेट २३ जानेवारी रोजी उतक्वियाग्विक शहरात सूर्याचे दर्शन होईल. या शहराचे सरासरी तापमान उणे ५ अंशापेक्षाही खाली असते.
साधारण ४ हजार लोकसंख्येच्या उतक्वियाग्विक शहरात सूर्य आणि प्रकाशाविना वातावरण खूप थंड असते. कडाक्याच्या थंडीचा सामना करणे इथल्या लोकांसाठी सोपे नसते. परंतु अशी परिस्थिती दरवर्षीच येत असल्याने ते यासाठी मानसिकदृष्ट्या तयार असतात. अनेकदा इथले तापमान उणे १० किंवा २० डिग्रीपर्यंत जाते. दोन महिन्यांच्या अंधारादरम्यान या शहराचे सरासरी तापमानही उणे ५ डिग्रीपेक्षाही खाली जाते.
News English Summary: There is a city in Alaska where the sun does not rise every day and when it sets, it rises directly after 66 days. The name of this city is Utquiagvik. The sun had last appeared here on November 19. This means that from November 20 to January 22, 2021, there will be complete darkness. The sun will now rise directly here on January 23, 2021 after 66 days. This is known as the Polar Knight. People celebrate the day the sun last appears, and the day the sun rises again is celebrated like a festival.
News English Title: Alaska city where sunrise after 66 days News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल