22 February 2025 9:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

नाकावाटे श्वास घेऊन तो तोंडावाटे सोडल्यास शरीरातील कोरोनावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं

Corona Virus, Breathing, Covid 19, pharmacologist, Louis J Ignarro

नवी दिल्ली, २४ जून : जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO कडून रविवारी dexamethasone या औषधाच्या उत्पादन प्रक्रियेत झपाट्यानं वाढ करण्यावर भर देण्यात आला. वैद्यकिय चाचण्यांनंतर या औषधाचा वापर गंभीर स्वरुपाच्या coronavirus कोरोना रुग्णासाठी केल्यास त्याचा फायदा होऊन रुग्णाचे प्राण वाचवता येत असल्याचं सिद्ध होताच हा निर्णय घेतला गेला.

ऑक्सफर्ड विद्यापीठातून करण्यात आलेल्या संशोधनामध्ये dexamethasone हे औषध काही ठराविक मात्रेमध्ये विविध प्रकारच्या ऍलर्जी, अस्थमा (दमा), काही प्रकारचे कॅन्सर अशा रोगांवर वापरलं जातं. याच औषधावर जवळपास १० दिवस संशोधन केल्यानंतर व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱ्या कोविड रुग्णाला वाचवता येऊ शकतं असं सिद्ध झालं आहे.

दुसरीकडे कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी काय करावं आणि काय नाही याबाबत अनेक सल्ले दिले जात आहे. दरम्यान नाकावाटे श्वास घेऊन तो तोंडावाटे सोडला तर आपल्या शरीरावर हल्ला केलेल्या कोरोनाव्हायरसवर नियंत्रण ठेवता येऊ शकतं, असं नोबेले विजेते फार्मोकोलॉजिस्ट युइस जे. इगनॅरो यांनी सांगितलं आहे. १९९८ साली त्यांना फिजिओलॉजीसाठी नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

इनगॅरो यांनी केलेल्या अभ्यासानुसार अशा पद्धतीने श्वास घेतल्याने नाकामध्ये नायट्रिक ऑक्साइड तयार होतं. जे फुफ्फुसामध्ये रक्तप्रवाह वाढवतो आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळीही वाढते. जेव्हा नाकावाटे श्वास घेतला जातो तेव्हा नायट्रिक ऑक्साइड थेट फुफ्फुसामध्ये पोहोचतो. ज्यामुळे फुफ्फुसामध्ये कोरोनाव्हायरसचे प्रतिरूप म्हणजे रिप्लिकेशन होत नाहीत आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते तेव्हा त्या व्यक्तीला खूप ताजंतवानं वाटतं.

याबाबत सविस्तर लेख द कॉनवरसेशन मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 

News English Summary: If you inhale and exhale, you can control the coronavirus that has invaded your body, says Nobel laureate pharmacologist Youssef J. Ignacio has said. In 1998 he was awarded the Nobel Prize in Physiology.

News English Title: Breathing correctly could help kill Coronavirs said Nobel Prize winning pharmacologist Louis J Ignarro News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x