25 December 2024 2:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

ओ शाबजी ! चीनने नेपाळची जमीनही हडपली | बांधल्या ९ इमारती

India China, Nepal, expansionism, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, २० सप्टेंबर : चीनची जमीन हडपण्याची भूक शांत होताना दिसत नाहीय. चीनने आता आपला कथित मित्र नेपाळची जमीन देखील हडप केली आहे. चीनने केवळ नेपाळच्या जमीनीवर कब्जाच केला नाहीतर तिथे ९ इमारती देखील बांधल्या. दुसरीकडे चीन नेपाळला आपला जवळचा मित्र म्हणतो.

चीनने नेपाळच्या सरकारला विश्वासात न घेता जमीन हडपली आहे. याठिकाणी ९ इमारती बांधल्या आहेत. नेपाळला याबद्दल कळण्याच्या आतच हे सर्व झाल्याची माहिती समोर आलीय. नेपाळ नागरिकांच्या हद्दीत चीनने घुसण्याचा प्रयत्न केलाय.

लपचा गावचे सरपंच विष्णू बहादूर लामा यांना फिरताना ही घटना निदर्शनास आली. चीनी सैनिकांनी त्यांना रोखलं. चीनी सैनिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला परत धाडल्याचे ते म्हणाले.

सध्याच्या घडीला भारतीय सैनिकांचं लक्ष विचलीत करण्यासाठी म्हणून चीनकडून LAC वर पंजाबी गाणी वाजवण्यात येत असल्याचं कळत आहे. पूर्व लडाखमध्ये असणाऱ्या पँगाँग लेकपाशी असणाऱ्या फिंगर 4 क्षेत्रातील भागात चीनकडून लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये सतत पंजाबी गाणी वाजवण्यात येत आहेत.

 

News English Summary: In recent times, the world has witnessed an escalation in China’s territorial aggression on all sides of its border. China’s expansionist designs continue to haunt all-weather ally Nepal too, as it has encroached on yet another part of the country. China has constructed nine buildings in a Nepal territory without the country’s consent or permission.

News English Title: China expansionism continues to haunt Nepal Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Nepal(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x