18 January 2025 9:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

पृथ्वीच्या नष्ट होण्याचं वर्ष ठरलं | तापमानही निश्चित | न्यूटनच्या पत्राचाही आधार - संशोधन

End of Earth, Till 2050, Research of scientist

नवी दिल्ली, १३ डिसेंबर: पृथ्वीचं आयुष्य नेमकं किती हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. जगभरात सध्या वारेमाप वृक्षतोड होत असताना जागतिक तापमानात होत असणारी वाढ देखील पृथ्वीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. जंगल तोड होण्याच्या बाबतीत देशासहित जगभरात बोटावर मोजता येतील इतकीच लोकं जंगल आणि वृक्षांचं महत्व जाणतात. आपल्या देशातील मोजक्या लोकांना सोडल्यास अनेकांना तर जंगलतोड बद्दल काहीच आस्था नसून त्याचे परिणाम देखील माहित नसणं हे देखील मोठं चिंतेचं कारण आहे. पृथ्वीबद्दल ज्योतिषशास्त्राचे अंदाज विचारात न घेणं आपण समजू शकतो. मात्र भूगर्भ शास्त्रज्ञ, पर्यावरण अभ्यासक आणि वैज्ञानिकांचे संशोधनातून समोर आलेले आकडे दुलक्षित करणं वेडेपणाचं लक्षण म्हणावं लागेल.

अनेक खगोलीय घटनांमुळेही हे वर्ष चर्चेचा विषय ठरलं आहे. या वर्षात अनेक उल्का पृथ्वीच्या जवळून गेल्याचं पाहायला मिळालं. २१ जून २०२० रोजी पृथ्वी नष्ट होणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु माया कॅलेंडरने वर्तवलेली ही भविष्यवाणी अखेर खोटी ठरली आणि त्याला कोणताही शास्त्रीय किंवा वैज्ञानिक आधार नव्हता. मात्र पृथ्वी नष्ट होण्याची संशोधकांनी नवी तारीख सांगितली आहे.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार २०५० पर्यंत पृथ्वीच्या तापमानात सरसरी ३ डिग्री सेल्सियसने वाढ होणार आहे. यामुळे पृथ्वीवरील मनुष्यवस्ती नष्ट होऊ शकते. जयवायू परिवर्तनामुळे २०५० मध्ये पृथ्वीवर संकट कोसळण्याची शक्यता आहे. २०५० पर्यंत कृषी उत्पादनाचा पाचव्या हिस्सा देखील नष्ट होऊन जाईल. पर्यावरणाचा समतोल बिघडलेला असेल आणि समुद्राच्या पातळीत ०.५ मीटरने वाढ झालेली असेल. आशियातील सर्व मोठ्या नद्या कोरड्या पडतील आणि पृथ्वीच्या एक तृतियांश भागाचे वाळवंट झालेलं असेल.

इतकंच नव्हे, तर ‘फादर ऑफ मॉर्डन सायन्स’ म्हणून ओळख असलेल्या विख्यात शास्त्रज्ञ न्यूटन यानेही मृत्यूपूर्वी लिहीलेल्या एका पत्रात २०६० पर्यंत पृथ्वी नष्ट झालेली असेल, असं नमूद केलं होतं. मनुष्याला जर वाटत असेल की तो अजरामर राहील तर ती त्याची चूक आहे. २०६० मध्ये सारंकाही नष्ट झालेलं असेल, असं न्यूटनने पत्रात लिहीलं होतं.

 

News English Summary: According to researchers, the Earth’s temperature will rise by an average of 3 degrees Celsius by 2050. It can destroy the earth’s human population. Climate change is likely to cause a crisis on Earth in 2050. By 2050, one-fifth of agricultural production will be lost. The ecological balance will be disturbed and the sea level will rise by 0.5 m. All the major rivers in Asia will dry up, and one third of the earth will be deserted.

News English Title: End of Earth will be till 2050 proven in research of scientist news updates.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x