18 January 2025 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

निवडणुकीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या हेराफेरीवर भाष्य | डेटा सायन्सची भूमिका

Facebook, Malignant, Global Power, Destroying liberal democracy, Carole Cadwalladr

नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट : जगभरात डेटा सायन्समुळे धोक्याची घंटा वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्यात भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाहीत फेसबुक आणि गुगलसारख्या डेटा सायन्सवर आधारित कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली असून, भारतातील सर्वात मोठ्या उद्योगात थेट गुंतवणूक केल्याने त्यांचा राजकीय पाया देखील सध्या घट्ट झाला आहे. दरम्यान जगभरातील तज्ज्ञ फेसबुकचा प्रसार म्हणजे थेट लोकशाहीसाठी धोका असल्याचं म्हटलं आहे.

कॅरल कॅडवॉलर यांचा हा व्हिडीओ आत्तापर्यंत सहा मिलियनहूनअधिक लोकांनी पाहिलाय. या व्हिडीओमध्ये त्या निवडणुकीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या हेराफेरीवर भाष्य करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी दिग्विजय यांनी राफेलवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. राफेल डीलच्या तपशिलांबाबत दिग्विजय सिंह यांनी सरकारसमोर प्रश्न उपस्थित केले होते. केंद्र सरकारने आता या डीलची किंमत सांगितली पाहिजे असं म्हटलं होतं.

“आपण निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर केला नाही तर 2024 ही भारतीय राजकारणातील अंतिम निवडणूक ठरेल” असं दिग्विजय यांनी म्हटलं आहे. ‘फेसबुकनं उद्ध्वस्त केलेली लोकशाही’ असा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. यामध्ये पत्रकार कॅरल कॅडवॉलर यांनी फेसबुकच्या माध्यमातून ‘कॅम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’च्या माध्यमातून निवडणुकांवर कशा पद्धतीनं प्रभाव पाडला हे सांगितलं आहे. त्यांचा तोच व्हिडीओ दिग्विजय यांनी शेअर केला आहे.

 

News English Summary: Facebook is a malignant global power destroying liberal democracy – when I said this at TED, it seemed to genuinely shock Silicon Valley. 16 months on, everyone now sees it. But we’re frozen in the headlights. Of what feels like an oncoming freight train.

News English Title: Facebook is a malignant global power destroying liberal democracy says Carole Cadwalladr News Latest Updates.

हॅशटॅग्स

#facebook(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x