22 February 2025 7:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

लॉकडाऊन नियम शिथिल केल्यास कोरोना पुन्हा गंभीर रूपात समोर येईल - शास्त्रज्ञांना शंका

lockdown, virus could re emerge, scientist, Howard University

वॉशिंग्टन, १ जून: नुकतेच अमेरिकेच्या हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचे संशोधन सायन्स जर्नल या जर्नलमध्ये प्रकाशित झाले. विद्यापीठाच्या टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या शास्त्रज्ञांना गंभीर शंका आहे की, या काळात लॉकडाऊन नियम थोडेसे शिथिल केले तर विषाणूचा परिणाम पुन्हा गंभीर रूपात समोर येऊ शकतो. त्याचा मानवी जीवनाला धोका निर्माण होईल. त्यामुळे कोरोनाचं संकट पुन्हा उभं राहिलं असं म्हटलं आहे.

दरम्यान, जगभरातील दोनहून अधिक देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. भारतातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत फ्रान्सला मागे टाकून भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे आता चिंता अधिकच वाढली आहे.

दुसरीकडे देशाची चिंता वाढवणारी बातमी पुढे आली आहे. एम्सचे डॉक्टर आणि आयसीएमआर संशोधन गटाच्या दोन सदस्यांसह आरोग्य तज्ञांच्या गटाने म्हटले आहे की, ‘सध्या स्थितीवरून देशातील अनेक भागांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर समूह संसर्ग फोफावल्याचं दिसत आहे. ICMR तज्ज्ञांकडून हे समोर आल्याने सरकारची देखील चिंता वाढण्याची शक्यता आहे आणि याबाबात पीटीआयने अधिकृत वृत्त दिलं आहे. कारण सरकारने देखील लॉकडाउन उठवण्याच्या किंवा शिथिल करण्याच्या दिशेने आधीच पाऊल टाकलं आहे.

 

News English Summary: Scientists at Howard University’s TH Chan School of Public Health have serious doubts that if the lockdown rules are relaxed slightly during this period, the effects of the virus could re-emerge.

News English Title: lockdown rules are relaxed slightly during this period, the effects of the virus could re emerge scientist Howard University News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x