5 November 2024 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

इराकच्या लष्करी तळावर पुन्हा रॉकेट हल्ला

Iraq Rocket Bombing, US Army, Donald Trump

बगदाद:  इराण-अमेरिकेतील वादामुळे मध्य पूर्व आशियात तणाव निर्माण झालेला असताना इराकमधील लष्कराच्या तळावर पुन्हा एकदा रॉकेट झाला आहे. ताजी लष्कारी तळावर रॉकेट डागण्यात आले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या हल्ल्याची अद्याप कुणीही जबाबदारी घेतलेली नाही.

दोन दिवसांपूर्वीच बगदादपासून साधारण ७० किलोमीटर उत्तरेस स्थित असलेल्या अल-बलाद हवाईतळावर आठ रॉकेट सोडण्यात आले होते. इराकचे माजी पंतप्रधान अदेल अब्देल महदी यांनी अमेरिकेला बगदादमधील अमेरिकेचं बगदादमधील सैन्य मागे घेण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर तीन दिवसांनी झाला आहे. महदी यांनी म्हटलं होतं की, अमेरिकेजवळ त्यांचे सैनिक मागे बोलावण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

नोव्हेंबर महिन्यात सरकार विरोधी आंदोलनांनंतर राजीनामा दिला होता. त्यांनी म्हटलं की, अमेरिकेनं त्यांचं सैन्य हटवावं कारण पुढं तणाव वाढू नये असं इराकला वाटतं. इराण आणि अमेरिकेतील तणाव जास्त वाढला आहे. अमेरिकेने एका हवाइ हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर जनरल कासिम सुलेमानीला मारलं होतं.

 

Web Title:  One rocket hits Near Iraq base hosting over American Forces.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x