महत्वाच्या बातम्या
-
अमेरिकेतील हिंसाचारावेळी तिरंगा फडकावणाऱ्या 'भक्ताची' ओळख पटली
अमेरिकेची संसद काँग्रेसने इलेक्टोरल कॉलेजच्या निकालाला गृहित धरत डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. आता सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष पद सोडण्यास नकार देणारे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील अखेर खुर्ची खाली करण्याची तयारी दाखवली. दरम्यान याआधी (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये (US Capitol Violence) ट्रम्प समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचाही प्रकार घडला होता.
4 वर्षांपूर्वी -
अबकी बार ट्रम्प सरकार | मोदींचे मित्र अमेरिकेतून फरार होण्याचा तयारीत? - सविस्तर वृत्त
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरने मोठा झटका दिला आहे. ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. चुकीची माहिती आणि ट्विटमुळे दंगल भडकण्याची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन हे पाऊल उचलल्याचे ट्विटरने सांगितले आहे. ट्रम्प समर्थकांनी गुरुवारी (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचा प्रकार घडला. या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ट्विटरने हा निर्णय घेतला.
4 वर्षांपूर्वी -
मावळत्या राष्ट्राध्यक्षांचं ट्विटर अकाउंट कायमचं मावळलं | हिंसाचारानंतर ट्विटरची कारवाई
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरने मोठा झटका दिला आहे. ट्विटरने त्यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केले आहे. चुकीची माहिती आणि ट्विटमुळे दंगल भडकण्याची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन हे पाऊल उचलल्याचे ट्विटरने सांगितले आहे. ट्रम्प समर्थकांनी गुरुवारी (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचा प्रकार घडला. या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ट्विटरने हा निर्णय घेतला.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना नव्या स्ट्रेनचा परिणाम | ऑस्ट्रेलियात निर्बंध लागू | जपानमध्ये आणीबाणी
राज्यासह देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा सराव (ड्राय रन) शुक्रवारी घेतला जात आहे. देशात कोरोना लसीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. याबाबत गुरुवारी केंद्राने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘राज्यांनी आपली सज्जता ठेवावी. लसीची पहिली खेप लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.’ केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, केंद्रशासित प्रदेशासंह १९ राज्यांना पुरवठादारांच्या माध्यमातून तर इतर १८ राज्यांना सरकारी मेडिकल स्टोअर डेपोतून कोरोना लस मिळेल. लसीच्या वाहतुकीसाठी भारतीय वायुदल आणि व्यावसायिक विमान कंपन्यांच्या विमानांचा वापर केला जाईल.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकेतील हिंसाचारावेळी तिरंगा फडकला | अमेरिकन हिंदू ट्रम्प भक्त कारणीभूत?
अमेरिकेची संसद काँग्रेसने इलेक्टोरल कॉलेजच्या निकालाला गृहित धरत डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे आता सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष पद सोडण्यास नकार देणारे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील अखेर खुर्ची खाली करण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान याआधी आज (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये (US Capitol Violence) ट्रम्प समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचाही प्रकार घडला.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकेच्या राजधानीत हिंसाचार | त्यात दिसला तिरंगा | ट्विटरवर 'भक्त' ट्रेंडिंग
अमेरिकेची संसद काँग्रेसने इलेक्टोरल कॉलेजच्या निकालाला गृहित धरत डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे आता सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष पद सोडण्यास नकार देणारे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील अखेर खुर्ची खाली करण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान याआधी आज (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये (US Capitol Violence) ट्रम्प समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचाही प्रकार घडला.
4 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांना झटका | ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामकडून कारवाई | अनेक पोस्ट डिलीट
अमेरिकेची संसद काँग्रेसने इलेक्टोरल कॉलेजच्या निकालाला गृहित धरत डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे आता सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष पद सोडण्यास नकार देणारे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील अखेर खुर्ची खाली करण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान याआधी आज (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये (US Capitol Violence) ट्रम्प समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचाही प्रकार घडला
4 वर्षांपूर्वी -
ट्रम्प समर्थकांचा राजधानीत राडा | वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लागू
अमेरिकेत झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं राजकारण संपायला तयार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप लावला आहे. सोबतच आता ट्रम्प त्यांच्या समर्थकांसोबत मिळून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगसमोर मोठ्यासंख्येने जमा होत राडा घातला. त्यानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
भविष्यातील राजकारण | डेटा सायन्स | चीनला जॅक मा नव्हे त्यांच्याकडील ग्राहक डेटा हवाय
चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे अब्जाधीश, चीनमधील सर्वात मोठी ऑनलाइन कंपनी असणाऱ्या अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांनी मागील काही महिन्यांपासून सर्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावलेली नाही. त्यामुळे जॅक मा हे बेपत्ता असल्याचा भीती व्यक्त केली जात आहे. मागील दोन महिन्यांपासून जॅक मा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला नाहीत. त्यामुळे त्यांच्यासंदर्भातील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
चीनच्या नियामक प्रणालीवर टीका करणारे अब्जाधीश जॅक मा २ महिन्यांपासून बेपत्ता
चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे अब्जाधीश, चीनमधील सर्वात मोठी ऑनलाइन कंपनी असणाऱ्या अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांनी मागील काही महिन्यांपासून सर्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावलेली नाही. त्यामुळे जॅक मा हे बेपत्ता असल्याचा भीती व्यक्त केली जात आहे. मागील दोन महिन्यांपासून जॅक मा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला नाहीत. त्यामुळे त्यांच्यासंदर्भातील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतीय क्रिकेटर बीफ खातात | रोहित शाकाहारी असल्याने शंका
मेलबर्नमधील हॉटेलमध्ये जेवण करणं टीम इंडियाच्या 5 खेळाडूंना चांगलंच अंगाशी आलं आहे. टीम इंडियाचे एकूण 5 खेळाडू मेलबर्नमधील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. यामध्ये रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, नवदीप सैनी आणि शुभमन गिलचा समावेश होता. या खेळाडूंनी हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतला. यामध्ये त्यांनी बीफही खाल्ल्याचा दावा केला जातोय. यामुळे खेळाडूंना चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
आपातकालीन वापरासाठी फायझरच्या लशीला मंजुरी | WHO'चा महत्वपूर्ण निर्णय
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार WHOकडून आपातकालीन वापरासाठी फायझर व बायोएटनेक यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या या लसीला हिरवा कंदील दाखवल्याने आता अनेक देशांमध्ये या लसीला परवानगी मिळण्याची शक्यता वाढली आहे. यापूर्वी ब्रिटनसह अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय महासंघातील देशांनी Pfizer-BioNTech लसीच्या वापराला मंजुरी दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | फायजरची लस घेतल्यानंतरही एका आठवड्यानंतर कोरोनाची बाधा
भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुप्रतीक्षित असलेल्या सीरमच्या लसीला भारतात लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यातच सीरम इन्स्टिट्युटने लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला होता. सीरमच्या या अर्जावर भारतीय औषध नियंत्रक यंत्रणेने नेमलेल्या विशेष तज्ज्ञ समितीची बैठक सुरु आहे. या बैठकीत सीरमच्या लसीला मान्यता देण्याचा निर्णय होऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
बाबा वेंगाची भविष्यवाणी | २०२१ असेल अधिकच भयानक | अजून काय म्हटलं
२०२० वर्ष पूर्णपणे कोरोनाच्या विळख्यात अडकून पाडण्यात गेले. जगातील बर्याच देशांमध्ये कोरोनामुळे बरीच जीवितहानी झाली, तर सर्व आर्थिक, सामाजिक उपक्रम कोलमडले आणि कोरोना संकट अजूनही सुरूच आहे. मात्र त्यानंतर भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांनी सन २०२१ साठी आश्चर्यकारक भविष्यवाणी केली आहे, जी मानल्यास २०२१ मध्ये २०२० वर्षापेक्षा जास्त समस्या उद्भवतील.
4 वर्षांपूर्वी -
लस बनविणारी कंपनी म्हणते | पुढील १० वर्ष तरी कोरोनाचा विषाणू आपल्यासोबत राहील
सध्या जगभरात अनेकांना एकच प्रश्न भेडसावत आहे आणि तो म्हणजे कोरोना व्हायरसचा नेमका अंत कधी होणार. यायाबात जागतिक आरोग्य संघटनेने अनेकदा भाष्य केलं आहे. त्यावेळी प्रतिदावे देखील करण्यात आले होते. मात्र आता कोरोनावर लस बनविणाऱ्या कंपनीनेच अभ्यासाअंती मोठं विषय पुन्हा चर्चेला आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्नबकडून ब्रिटिश सरकारची २८० वेळा माफी | 'वीर अर्णब' म्हणत नेटिझन्सकडून खिल्ली
अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील झटका बसला असून त्याचा अजेंडा देशाबाहेर देखील पकडला जातोय. कारण युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने Worldview Media Network Limited ला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. त्याचं कारण ठरलं ज्यासाठी तो भारतात देखील प्रसिद्ध झाला आहे आणि ते म्हणजे लाईव्ह डिबेटमधुन भडकवणारी भाषा वापरून समाजात द्वेष पसरवनं हे सिद्ध झाले आहे. Arnab Goswamis channel Republic TV fined 20 Lakh by United Kingdom regulator.
4 वर्षांपूर्वी -
रिपब्लिक TVची ब्रिटनमध्ये द्वेष भडकवणारी भाषा | UK सरकारकडून दंड
अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील झटका बसला असून त्याचा अजेंडा देशाबाहेर देखील पकडला जातोय. कारण युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने Worldview Media Network Limited ला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. त्याचं कारण ठरलं ज्यासाठी तो भारतात देखील प्रसिद्ध झाला आहे आणि ते म्हणजे लाईव्ह डिबेटमधुन भडकवणारी भाषा वापरून समाजात द्वेष पसरवनं हे सिद्ध झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
New Coronavirus Strain | तर नव्या कोरोनावर ६ आठवड्यात लस | बायोएनटेकचे संकेत
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची नवी प्रजाती (New Corona virus Strain from United Kingdom) आढळून आल्याने जगातील सर्व देशांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसची नवी प्रजाती ब्रिटनमध्ये आढळली आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी मान्य केले आहे
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | अमेरिकेत बेरोजगारांना दरमहा तब्बल ८८ हजारांचा भत्ता मंजूर
आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने नावाप्रमाणे कोरोना निर्मूलन आणि अर्थव्यवस्था सावरण्यासाठी ९०० अब्ज डॉलर्सचे (६६३ लाख कोटी) महाकाय आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. उद्योग धंदे, बेरोजगार आणि गरजू नागरिकांना या पॅकेजमधून आर्थिक मदत केली जाणार आहे. ज्यात बेरोजगारांना दर आठवड्याला ३०० डॉलर्सचा भत्ता दिला जाणार आहे. या पॅकेजमुळे दर महिन्याला बेरोजगारांना जवळपास १२०० डॉलर्स (८८००० रुपये) मिळणार आहे. यामुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढून बाजारपेठेला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
4 वर्षांपूर्वी -
Updates | कोरोनाचा नवा प्रकार जीवघेणा असल्याचे पुरावे नाहीत | उपाय योजनाने रोखणं शक्य
ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळल्याने इतर सर्व देशांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. वेगाने पसरणारा करोनाचा हा नवा प्रकार चिंता वाढवत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) महत्वाची माहिती देण्यात आली आहे. करोनाचा नवा प्रकार अद्यापही अनियंत्रित झालेला नसून योग्य उपाययोजना करत तो रोखला जाऊ शकतो असं आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. एएफपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH