महत्वाच्या बातम्या
-
ट्रम्प यांचं आडमुठे धोरण | बायडेन यांना आत्ताच राष्ट्राध्यक्ष दर्जाची सुरक्षाव्यवस्था
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान होण्यासाठी किमान २७० इलेक्टोरल कॉलेज व्होट आवश्यक असतात. बायडेन (Joe Biden) यांनी एकूण २६४ इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळवले आहेत. दुसरीकडे ट्रम्प यांना आतापर्यंत २१४ इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळाले आहेत. दरम्यान अध्यक्षीय निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी निर्णायक आणि ट्रम्प यांनी धोबीपछाड करणारी आघाडी घेतल्याचे स्पष्ट संकेत दिसताच त्यांना राष्ट्राध्यक्ष दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बायडेन यांचा विजय नक्की मानला जात आहे | पण ट्रम्प यांच्या मनात काय शिजतंय?
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान होण्यासाठी किमान २७० इलेक्टोरल कॉलेज व्होट आवश्यक असतात. बायडेन (Joe Biden) यांनी एकूण २६४ इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळवले आहेत. दुसरीकडे ट्रम्प यांना आतापर्यंत २१४ इलेक्टोरल कॉलेज व्होट मिळाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी असलेले बायडेन २००९ ते २०१७ या कार्यकाळात अमेरिकेचे उपाध्यक्ष होते. या कार्यकाळात बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ओबामांच्या नंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्षपदी (US President Donald Trump) विराजमान झाले.
4 वर्षांपूर्वी -
जॉर्जियात बायडेन यांना आघाडी | डोनाल्ड ट्रम्प समर्थकांची चिंता वाढली
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची चुरस अजून देखील संपलेली नसून मतमोजणी सुरूच आहे. अजून देखील काही महत्वाच्या राज्यात मतमोजणी सुरु आहे. महत्वाचं म्हणजे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्या दरम्यान अत्यंत कमी फरकाने झुंज दिसत असली तरी आता जो बायडेन यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पराभव दिसू लागताच ट्रम्प यांचे प्रक्षोभक व चुकीचे दावे | माध्यमांनी प्रक्षेपण रोखलं
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध प्रतिस्पर्धी ज्यो बिडन यांनी आघाडी घेतल्यानंतर ट्रम्प बरेच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, पराभव समोर दिसू लागल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन तसेच डेमोक्रॅटसवर प्रसार माध्यमांतून हल्लाबोल केला.
4 वर्षांपूर्वी -
ट्रम्प यांना मोठा धक्का | जॉर्जिया आणि मिशिगनमध्ये कोर्टाने याचिका फेटाळली
अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर सर्वच जगाचं लक्ष निकालांकडे लागलं आहे. विशेष म्हणजे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पायउतार होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यांचे स्पर्धक जो बायडन विजयाच्या टप्यात येऊन उभे राहिले आहेत. परंतु ट्रम्प मतगणनेच्या विरोधात थेट कोर्टात गेल्याने अंतिम निकाल येण्यासाठी खूप विलंब होतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
ज्यो बायडन विजयाच्या दिशेने | बहुमताच्या २७० इलेक्टोरल मतांपैकी २६४ प्राप्त | केवळ...
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचे प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणीला कालपासूनच सुरुवात झाली आहे. दरम्यान, सुरुवातीच्या मतमोजणी कलानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
ट्रम्प आणि बायडन यांच्यात अटीतटीची लढत | पण सत्तांतराचे संकेत
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीचे प्रत्यक्ष मतदान संपल्यानंतर मतमोजणीला कालपासूनच सुरुवात झाली आहे. दरम्यान, सुरुवातीच्या मतमोजणी कलानुसार, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याची आठवण | व्हिएन्ना शहरात दहशतवादी हल्ला
मुंबई शहरावरील २६/११ हा दहशतवादी हल्ला संपूर्ण भारत कधीही विसणार नाही. कसाब आणि त्याच्या साथीदारांनी सकाळी अचानक मुंबईवर अत्याधुनिक हत्यारं घेऊन हल्ला केला होता. पोलिसांसहित अनेक सामान्य मुंबईकरांनी यामध्ये स्वतःचा जीव गमावला होता. संपूर्ण शहरात दिवसभर धावपळ पाहायला मिळाली होती. तसाच प्रकार ऑस्ट्रियाच्या (Austria) व्हिएन्ना शहरातील लोकांनी अनुभवला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचं | मात्र त्यालाही एक सीमा असते | कॅनडाचे पंतप्रधान
फ्रान्समध्ये कट्टरपंथीयांकडून होणारे हल्ले थांबण्याचं नाव घेत नाही. 72 तासांत दुसऱ्यांदा एकदा हल्ला झाला आहे. फ्रान्सच्या ल्योन सिटीमध्ये चर्चच्या गेटवर चर्चच्या फादरवर गोळी झाडून अज्ञात हल्लेखोर फरार झाला आहे. चर्चच्या धर्मोपदेशकाला मारल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 72 तासांतला हा दुसरा हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रीक पारंपरिक चर्चमधील फादरवर खूप जवळून या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
4 वर्षांपूर्वी -
पहील्या लाटेपेक्षा अधिक मृत्यूंची भीती | ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाउनची घोषणा
कोरोना वायरसची वाढती प्रकरण समोर आल्यानंतर दुसऱ्या लाटेने देशाची चिंता वाढली आहे. ब्रिटनदेखील कोरोनाच्या साखळीत अडकलाय. आता परीस्थितीतून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी दुसरा लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. कोरोना पॉझिटीव्हची वाढती आकडेवारी पाहता चार आठवडे म्हणजे एक महीना लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला गेलाय.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | दुबईच्या मशीदमध्ये 2 बॅरिकेट्स तोडून कार घुसली | भीषण अपघात
भरधाव वेगानं कार घेऊन जाणाऱ्या एका तरुणानं सर्व बॅरिकेट्स तोडून थेट कार मशीदमध्ये घुसवली आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन बॅरिकेट्स तोडून ही कार मशीदच्या गेटवर जाऊन धडकली आणि मोठा गोंधळ उडाला. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याची माहिती मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | २ कोटींची मर्सिडीज कार YouTuber ने रॉकेल टाकून जाळली
सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामुळे एखाद्याला एका रात्रीत प्रसिद्ध मिळते. सोशल मीडियावर हिट होण्यासाठी लोकं काहीही करायला तयार असतात. आपला एखादा व्हिडीओ (Video) किंवा एखादी पोस्ट व्हायरल करण्यासाठी लोक कुठल्याही थराला जातात. याचच एक उदाहरण म्हणजे यूट्यूबर (Youtuber) मिखाइल लिटविन. या पठ्ठ्याने यूट्यूबवर व्हिडीओ बनवण्यासाठी चक्क करोडो रुपयांची मर्सिडीज (Mercedes) कार जाळली.
4 वर्षांपूर्वी -
मोदींचे मित्र मतदाराला नकोसे | ७२% अमेरिकी भारतीयांचा बायडन यांना पाठिंबा
अमेरिकेत हाउडी मोदी इव्हेंट वाया गेल्याची चर्चा रंगली आहे. त्याला सध्या तसंच कारण समोर आलं आहे. इतकंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा देखील कुचकामी ठरल्याचं असं म्हणावं लागेल. अमेरिकेतील भारतीय वंशीयांंपैकी ४८ टक्के जणांचा पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा आहे. मात्र, त्यातील २२ टक्के लोकच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘अमेरिकी मोदी’ असे संबोधल्या जाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत निवडणुकीच्या निकालांना उशीर झाल्यास नागरी असंतोष उसळेल - मार्क झुकेरबर्ग
अमेरिकेत या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक (U S presidential election) इतिसाहासातील सर्वात महागडी निवडणूक असल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकीत गेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या तुलतेन दुप्पट पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. यंदा तब्बल 14 अरब डॉलर खर्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शोध समूह ‘द सेंटर फॉर रेस्पॉनसिव पॉलिटिक्स’ नी सांगितलं की मतदानापूर्वीच्या महिन्यात राजकीय निधीमध्ये मोठी वाढ झाली आहे. याकारणामुळे या निवडणुकीत जी 11 अरब डॉलर खर्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ती मागे पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
With just three days to go before the counting, both current US President Donald Trump as well as former vice-President and current Presidential candidate, Joe Biden, took to holding rallies in Florida. Campaigning hours apart in Florida, a state all but essential to the Republican’s pathway to another term, both candidates urged supporters to get to polling places in person, even as a tropical storm interrupted early voting in the Southeast. “You hold the power. If Florida goes blue, it’s over,” Biden told supporters Thursday.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | तिकडे पवार पावसात भिजले आणि | आता अमेरिकेत बायडन सभेवेळी भिजले
महाराष्ट्राची १४ वी विधानसभा निवडणुक अनेक अर्थांनी प्रचंड गाजली. या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत केलेले पक्षांतर, या पार्श्वभूमीवर ढवळून निघालेले राज्यातील राजकारण, दिग्गज राजकीय नेत्यांचे एकमेकांवरचे टोकाचे आरोप-प्रत्यारोप, भाजप-शिवसेनेची वाढलेली ताकद, अन्य पक्षांची अस्तित्त्वाची लढाई असे बरंच काही या निवडणुकांच्या अनुषंगाने पाहायला मिळाले. याचदरम्यान, प्रचंड गाजली ती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातील भर पावसातली प्रचारसभा.
4 वर्षांपूर्वी -
फ्रेंच लोकांना ठार करण्याचा मुस्लिमांना अधिकार | त्या ट्विटनंतर फ्रान्स ट्विटरवर भडकला
फ्रान्समधील नीस येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण जगात निंदा होत असताना आणि संपूर्ण जग फ्रान्सच्या दुःखात सहभागी झाले असतानाच, मलयेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी अत्यंत भडकाऊ विधान केले आहे. मुसलमानांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे म्हणत पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Fake News | पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदी घोषणांचं वृत्त खोटं | ठराविक माध्यमांकडून खोटं वृत्त
पाकिस्तानच्या संसदेत मोदी मोदीच्या घोषणा देण्यात आल्या असं वृत्त गुरुवारी काही प्रसारमाध्यमांनी चालवलं. यामध्ये TRP scam संबंधित अतिउतावळ्या वाहिन्या साहजिकच आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री फ्रेंच उत्पादनांवर बंदी घालण्यासंदर्भातल बोलत होते तेव्हा बलुचिस्तानच्या खासदारांनी मोदी-मोदी आणि आझादीच्या घोषणा दिल्या असंही या वृत्तात सांगण्यात आलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पुलवामा हल्ला पाकिस्तान सरकारचे यश | घर मे घूस के मारा | पाकिस्तानची माहिती
पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला इम्रान खान सरकारचे सर्वात मोठे यश असल्याचा स्वीकार पाकिस्तान सरकारमधील मंत्र्याने केला. पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादविरोधी बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. इम्रान खान सरकारमध्ये मंत्री असलेले फवाद चौधरी यांनी याबाबत भाष्य करताना, ‘पुलवामा हल्ला पाकिस्तान सरकारचे यश असून याचे श्रेय पंतप्रधान इम्रान खान यांना द्यायला हवे’ असं वक्तव्य केलं.
4 वर्षांपूर्वी -
मोहम्मद पैगंबरांच्या कार्टूनवरुन वाद | फ्रान्सच्या चर्चमध्ये इस्लामिक नारे देत चाकू हल्ला
फ्रान्समध्ये हल्ल्यांची मालिका अजूनही सुरू आहे. दक्षिण फ्रान्समधल्या (France stabbing) नाइस शहरात (Nice knife attack) एका चर्चाजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे. संशयित हल्लेखोराला ताब्यात धेतल्याची माहिती पोलिसांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS