महत्वाच्या बातम्या
-
कोरोना लस येण्यास उशीर होणार, लॉकडाउन उठवताना सर्व देशांनी सावध राहावं - ज्येष्ठ अमेरिकन शास्त्रज्ञ
कोरोनावर लवकर लस मिळण्याची शक्यता मावळत चालली आहे. नजिकच्या काळात करोनाची लस मिळेलचं याची शाश्वती नाही, असा इशारा कॅन्सर आणि एचआयव्हीवर संशोधन करणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञाने दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिंता वाढली: ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाला कोरोना लस चाचणीत अपयश
जगभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे. आता संपूर्ण जगात कोरोनाने ५० लाख ३८ लोकांना संक्रमित केलं आहे. ज्यामध्ये ३ लाख २८ हजार १७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. आतापर्यंत येथे १५.५ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताला डब्ल्यूएचओ'मध्ये ३ वर्षांसाठी कार्यकारी अध्यक्षपद
कोरोनाच्या लढाईत भारताने केलेल्या कामाचं कौतुक जागतिक स्तरावर केलं जात आहे. भारतानं कोरोनाला रोखण्यासाठी उचलेल्या पावलामुळे जगालाही मदत झाली आहे. याचेच फलित म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं आहे. हर्षवर्धन २२ मे रोजी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळते.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत कोरोनामुळे तब्बल ९०,३३८ नागरिकांचा मृत्यू
अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या ९० हजारांच्या पुढे गेली आहे. येथे गेल्या २४ तासांत एकूण ७७९ लोकांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ९०,३३८ पर्यंत पोहोचला आहे. जगातील कोणत्याही देशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या ही सर्वात जास्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
इस्रायल'मधील चीनचे राजदूत घरी मृतावस्थेत सापडले; इस्राईल सरकारची माहिती
काही दिवसांपूर्वी चीनमध्ये कोरोनाच्या लस निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात असताना एका संशोधकाची गोळ्या झाडून हत्त्या झाली होती. सीएनएनच्या अहवालानुसार, लिऊच्या डोक्यावर, मान आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या होत्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला होता. हल्लेखोर त्याच्या घरी आला तेव्हा डॉक्टरची पत्नी घरी नव्हती.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरसचे अजून एक गंभीर लक्षण समोर; डब्ल्यूएचओ'ने दिली माहिती
जगभरात ४३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३ लाखांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारतात लॉकडाऊन ३ चा आजचा शेवटचा दिवस असून आज लॉकडाऊन ४ ची घोषणा होण्याची शक्यता आहे. तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही. मागच्या २४ तासात देशामध्ये ५ हजार रुग्ण सापडल्याचे निदर्शनास आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिका भारताला व्हेंटिलेटर्सचा पुरवठा करणार – डोनाल्ड ट्रम्प
चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचं थैमान अद्यापही सुरूच आहे. त्यावर अद्याप ठोस असं वॅक्सीन मिळालेलं नाही. अनेक देशांकडून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या या महासंकटाविरुद्ध लढण्यासाठी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मैत्रीपूर्वक मदतीचा हात पुढे केला आहे. भारत आणि अमेरिका मिळून या अदृश्य शत्रूचा सामना करून असंही ट्रम्प म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यावर देखील परिणाम - UNO
सध्या जगभर लॉकडाउन झाल्याने अनेकांचा दिनक्रम आणि आयुष्यात जे कधीच अनुभवलं नाही ते आयुष्य जगण्याची वेळ आली आहे. अर्थव्यवस्था कोलमडल्याने अनेक उद्योग बुडतील आणि करोडो लोकं बेरोजगार होण्याची शक्यता यापूर्वीच अनेक संस्थांनी व्यक्त केली आहे. परिणामी सामान्य माणसाच्या एकूण मानसिक स्थितीत देखील मोठेच बदल होतील अशी शक्यता संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाचा सामना करताना लोकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे तितकेच गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
अन्यथा पुढील ६ महिने प्रतिदिन ६ हजारहून अधिक मुलांचा मृत्यू होऊ शकतो - युनिसेफ
मात्र त्यानंतर आता युनिसेफने दिलेल्या इशाऱ्यामुळे पालकांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. कोरोना संकटामुळे आरोग्य यंत्रणांवर आलेल्या दबावामुळे नियमित सेवांवर परिणाम झाला आहे. याचा मोठा फटका लहान मुलांना बसू शकतो, असा धोक्याचा इशारा युनिसेफनं दिला आहे. कोरोना संकटाचा जगभरात आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण आला आहे. त्याचा परिणाम लहान मुलांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांवर होण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेचा चीनवर कोरोनासंबंधित डेटा चोरीचा आरोप; ट्रम्प चीनविरुद्ध आक्रमक
अमेरिकेने चीन विरूद्ध सर्वात मोठ असं आक्रमक रुप धारण केलं आहे. अमेरिकेत वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला चीनलाच जबाबदार धरलं आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात कोरोना पसरल्यामुळे चीनशी सर्व संबंध तोडण्याची धमकी दिली आहे. जगभरात तीन लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये ८०,००० अमेरिकेतील नागरिकांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
युट्यूबवरील कोरोना संबंधित माहिती देणारे २५% पेक्षा अधिक व्हिडिओ फेक - संशोधन
कोरोनाचा जगाभोवतीचा विळखा अजून घट्टच झालेला दिसत असताना भारतात या विषाणूमुळे आत्तापर्यंत अडीच हजारांहून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. या जीवघेण्या विषाणूनं आत्तापर्यंत भारतात २५४९ जणांचा मृत्यू झालाय. देशातील रुग्णसंख्या वाढून ही संख्या आता ७८,००३ वर पोहचलीय. यातील २६,२३५ रुग्ण बरे झालेत. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या २४ तासांत देशात ३७२२ नवीन रुग्णांची भर तर १३४ मृत्यूंची नोंद झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना नियंत्रणात येण्यास ५ वर्ष लागतील; WHO'च्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन
कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला. ‘अन्य विषाणूंप्रमाणे कोरोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. कदाचित तो कधीच नष्ट होणार नाही’ असे मायकल जे रेयान म्हणाले. ते WHO च्या आरोग्य आपातकालीन कार्यक्रमाचे प्रमुख आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भीषण असेल; अमेरिकी विद्यापीठातील संशोधकांचा दावा
दुसरीकडे कोरोना व्हायरसवर संशोधन सुरू असून दिवसेंदिवस वेगवेगळी माहिती समोर येत आहे. एका नव्या संशोधनानुसार, कोरोनाची दुसरी लाट अतिशय भयावह असणार असून जगातील सुमारे ७० टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कदाचित कोरोना व्हायरस HIV प्रमाणे कधीच नष्ट होणार नाही - WHO चा इशारा
कोरोना व्हायरस कदाचित कधीच संपणार नाही. जगाला आता या व्हायरससोबत जगणे शिकावे लागेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिला. ‘अन्य विषाणूंप्रमाणे कोरोना व्हायरस कायम सोबत राहू शकतो. कदाचित तो कधीच नष्ट होणार नाही’ असे मायकल जे रेयान म्हणाले. ते WHO च्या आरोग्य आपातकालीन कार्यक्रमाचे प्रमुख आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेच्या सिनेटमध्ये चीनवर बंदी घालण्याचा प्रस्ताव - सविस्तर वृत्त
चीनच्या वुहानमधून जगभरात कोरोना पसरण्यास सुरुवात झाली. दरम्यान चीनवर जगभरातून विविध आरोप केले जात आहे. चीनवर मुद्दाम व्हायरस पसरवल्याचा तर कोरोना संदर्भातील माहिती लपवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. आता चीनची पोलखोल करणारा एक डेटा लीक झाला आहे. चीननं असा दावा आहे डिसेंबरमध्ये चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आणि तेव्हापासून येथे केवळ ८२ हजार ९१९ कोरोना रुग्ण सापडले. तर, ४ हजार ६३३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा कहर २ वर्ष सुरूच राहणार; अमेरिकन संशोधकांचा दावा
कोरोना व्हायरस महामारीचा हाहाकार पुढील १८ ते २४ महिन्यांपर्यंत असाच सुरू राहणार असल्याची शक्यता अमेरिकन संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी एका संशोधनानंतर हा अंदाज वर्तवला आहे. एवढेच नाही, तर पुढील दोन वर्षे कोरोना वेळो-वेळी आपले तोंड वर काढत राहील. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठीही तयार रहावे, असा सल्लाही त्यांनी जगभरातील सर्व सरकारांना दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरसची निर्मिती, वटवाघुळ आणि खवल्या मांजर...वेगळंच संशोधन पुढे
संपूर्ण जगामध्ये थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसची निर्मिती वटवाघुळ आणि खवल्या मांजराच्या संमिश्रणातून झालेली असू शकते. सार्स-Cov-2 विषाणू Covid-19 च्या जगभरात होत असलेल्या फैलावाला कारणीभूत ठरला आहे. या सार्स-Cov-2 विषाणूची निर्मिती वटवाघुळ आणि खवले मांजरामध्ये आढळणाऱ्या करोना व्हायरसच्या संमिश्रणातून झालेली असू शकते, असे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना लस येण्यासाठी २ वर्ष लागतील, कोरोनाशी जुळवून घेत जगायला शिकावं - WHO
कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, इटलीसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही ४१ लाखांवर गेली आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्हायरस हा कोणत्याही लसीशिवाया निघून जाईल - डोनाल्ड ट्रम्प
कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगासमोरील एक मोठं आव्हान ठरलं आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून या विषाणूच्या संसर्गामुळे जगातील कित्येक देश आणि या देशांतील कैक नागरिक प्रभावित झाले आहेत. अनेकांना तर, यामध्ये आपले प्राणही गमवावे लागले आहेत. अशामध्येच सध्याच्या घडीला कोरोनाचा सर्वाधिक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागणारा देश म्हणून अमेरिकेचं नाव पुढे येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
वुहानमधील जिवंत प्राण्यांच्या बाजारपेठेची कोरोना व्हायरसच्या फैलावात भूमिका - WHO
जागतीक आरोग्य संघटनेवरही (WHO) चीनची बाजू घेत असल्याचे अनेक आरोप झाले. मात्र, आता डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की चीनमधील वुहान मार्केटच कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी जबाबदार आहे. त्यांनी या दिशेने अधिक संशोधन होण्याची आवश्यकता असल्याचेही म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल