महत्वाच्या बातम्या
-
स्पेनमध्ये कोरोनाचा थैमान; मागील २४ तासांत ९१३ जणांचा मृत्यू
कोरोनाव्हायरसने साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. मागील २४ तासात जगभरात ६१ हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली. यामुळे आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७ लाख ८४ हजारावर पोहचली आहे. तर मृतांची संख्या ३७ हजार ६३९. मागील २४ तासात ३४१९ लोकांचा मृत्यू झाला. यातील अमेरिकेतच २० हजारहून अधिक नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर स्पेनमध्ये ९१३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
जगातील दीड लाख कोरोनाबाधित रुग्ण बरे, तर ८०% जणांना रुग्णालयाची गरज पडली नाही
कोरोना विषाणूमुळे जगात दहशत निर्माण झाली आहे. हा विषाणू ज्या वेगाने पसरत आहे, ते अत्यंत भीतीदायक आहे. परंतु, कोरोना विषाणूचा अर्थ मृत्यू हा नाही. जगात आतापर्यंत सुमारे ७ लाख २२ हजार लोक कोरोनाबाधित झाले आहे. यापैकी ३३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ५१ हजार लोक पूर्णपणे बरे झाले असून ते सामान्य आयुष्य जगत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत न्यूयॉर्कच्या आरोग्य खात्याचा लोकांना सेक्स संदर्भात हा सल्ला....
कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यत २७,३७० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ६,००,००० जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. जगातल्या बहुतांश देशांमध्ये करोना व्हायरसमुळे लॉकडाउन आहे. दरम्यान, सुट्टीचे पहिले २-३ दिवस संपल्यानंतर आता घरी बसून कंटाळा येऊ लागला आहे. लोकांना वेळेचा सदुपयोग कसा करता येईल, यासाठी टीव्हीवरुन काही कार्यक्रमही दाखवले जात आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अर्थव्यवस्था कोसळण्याच्या भीतीने जर्मनीच्या हेस्से राज्याच्या अर्थमंत्र्यांची आत्महत्या
कोरोनामुळे अवघे जगच आर्थिक मंदीमध्ये प्रवेश करत असल्याचा इशारा आयएमएफने दिला आहे. याचा मोठा फटका विकसनशील देशांना बसणार असल्याचे म्हटलेले असले तरीही विकसित देशांच्या अर्थव्यवस्थाही कोसळण्याच्या तयारीत आहेत. याचेच टेन्शन आल्याने जर्मनीच्या हेस्से राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
न्यूयॉर्कमध्ये नवे पेशंट्स दाखल करण्यासाठी बेड्सही शिल्लक नाहीत; न्यूयॉर्कचे महापौर चिंतेत
कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यत २७,३७० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ६,००,००० जणांना त्याचा संसर्ग झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना थैमानामुळे ट्रम्प यांचे जनरल इलेक्ट्रिकला व्हेंटिलेटर बनविण्याचे सक्तीचे आदेश
युरोपात तीन लाख लोकांना संसर्ग झाला असून करोना विषाणू आटोक्यात येण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. अमेरिकेत सध्या १ लाख ४ हजार रुग्ण असून अध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी खासगी कंपन्यांना वैद्यकीय उपकरणे बनवण्यास सक्ती करण्यासाठी युद्धकालीन अधिकारांचा वापर केला आहे. जीइ (जनरल इलेक्ट्रिक) कंपनीला व्हेंटिलेटर तयार करण्याची सक्ती करण्यात आली आहे. या निर्णयांमुळे भविष्यात परिस्थिती सुधारेल अशा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेत एकूण साठ टक्के भागात सर्व व्यवहार बंद आहेत.
5 वर्षांपूर्वी -
युरोप कोरोनामुळे हादरतोय; इटलीमध्ये १० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू
कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यत २७,३७० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ६,००,००० जणांना त्याचा संसर्ग झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
जगासाठी आनंदाची बातमी; इंग्लंड आणि रशियाने कोरोनावर लस तयार केली
संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूसमोर जागतिक महाशक्ती असलेली अमेरिकेत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा एक लाखांच्यापार पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १५४४ जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात अमेरिकेत सुमारे १८ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ३४५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७१७ एवढा झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
इराणमध्ये अफवा उठली की मिथेनॉलने कोरोना बरा होतो; त्यानंतर ३०० जणांचा बळी
जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच आहे. करोना विषाणूचा संसर्ग आतापर्यंत १९५ देशांत पसरला असून पाच लाख नागरिकांना याची लागण झाली आहे. २६ हजारांपेक्षा आधिक नागरिकांचा या महामारीनं बळी घेतला आहे. चीनच्या वुहान या शहरातून उद्भवलेल्या या कोरोना विषाणूने इटलीत हाहाकार माजवला आहे. इटलीशिवाय स्पेन, अमेरिका, फ्रांस आणि इराणमध्ये देखील कोरोना आपत्तीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अबॉट लॅबचा विक्रम; कोरोना COVID १९ चाचणी फक्त ५ मिनिटांत
संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूसमोर जागतिक महाशक्ती असलेली अमेरिकेत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा एक लाखांच्यापार पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १५४४ जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात अमेरिकेत सुमारे १८ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ३४५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७१७ एवढा झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा १ लाखांच्या पार
संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूसमोर जागतिक महाशक्ती असलेली अमेरिकेत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा एक लाखांच्यापार पोहोचला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १५४४ जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॅपकिंग विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासात अमेरिकेत सुमारे १८ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ३४५ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७१७ एवढा झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
इटलीमध्ये कोरोनाचा तांडव; २४ तासांत १००० जणांचा मृत्यू
जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच आहे. करोना विषाणूचा संसर्ग आतापर्यंत १९५ देशांत पसरला असून पाच लाख नागरिकांना याची लागण झाली आहे. २६ हजारांपेक्षा आधिक नागरिकांचा या महामारीनं बळी घेतला आहे. चीनच्या वुहान या शहरातून उद्भवलेल्या या कोरोना विषाणूने इटलीत हाहाकार माजवला आहे. इटलीत चीनपेक्षाही सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ब्रिटनचे पंतप्रधान आणि आरोग्यमंत्र्यांना देखील कोरोनाची लागण
कोरोनाने ब्रिटनमध्येही थैमान घातलं आहे. बाधितांची संख्या वाढत असतानाच आज ब्रिटनला मोठा धक्का बसला. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यांना कोरोना असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांना तातडीने आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात जे लोक आलेत त्यांनाही क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जग लॉकडाउनमुळे चिंतेत; तर चीनमध्ये 'फटा पोश्टर निकला हिरो'; चित्रपटगृह खचाखच
कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे जगभरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता १४ हजार पार गेली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत ५ हजार ४६१ लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांबाबत बोलायचे झाले तर इटलीमध्ये ६५१ लोकांनी आपला जीव गमावला आहे. इटलीमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. इटलीमध्ये मृतांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. त्यातही गेल्या रविवारपासूनचे आकडे जास्त भितीदायक आहेत. त्यानंतर स्पेन, फ्रांस आणि अमेरिकेत देखील भीषण परिस्थिती झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रमुख देश लॉकडाउन तर चीनमध्ये उत्पादक कारखाने सुरू; जगाची शंका बळावते आहे?
कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे जगभरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता १४ हजार पार गेली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत ५ हजार ४६१ लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. मागील २४ तासांबाबत बोलायचे झाले तर इटलीमध्ये ६५१ लोकांनी आपला जीव गमावला आहे. इटलीमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. इटलीमध्ये मृतांची संख्या पाच हजारांवर पोहोचली आहे. त्यातही गेल्या रविवारपासूनचे आकडे जास्त भितीदायक आहेत.
5 वर्षांपूर्वी -
स्पेनमध्ये कोरोनामुळे हाहाकार; एका रात्रीत ७०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू
चीननंतर आता स्पेनमध्ये जीवघेण्या कोरोना विषाणूने कहर केला आहे. चीनच्या पाठोपाठ आता स्पेनमध्ये मृतांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. स्पेनमध्ये एका रात्रीत ७०० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत स्पेनमध्ये कोरोनामुळे ३,४३४ नागरिकांचा बळी गेला आहे. तर चीनमध्ये कोरोनाने आतापर्यंत ३,२८१ नागरिकांचा बळी घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
घाबरू नका! चीन'मधील हंता विषाणू'बाबत भीती घालवणाऱ्या आमच्या वृत्ताला दुजोरा...
एकाबाजूला कोरोनाने जगभर धुमाकूळ घातलेला असताना चीनमधून अजून एका नव्या व्हायरसची बातमी आल्याने लोकं पुन्हा दबावाखाली जाऊ शकतात, पण तशी धास्ती घेण्याचं अजिबात कारण नाही. यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा हंता विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. कामावरुन शाडोंग प्रांतांमधून परत येताना बसमध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच बसमधील इतर ३२ प्रवाशांचीही चाचणी करण्यात आली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर सोशल मिडियावर चर्चांना उधाण आलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
ब्रिटनला कोरोनाचा झटका, प्रिन्स चार्ल्स कोरोना पॉझिटिव्ह
ब्रिटनला कोरोनाव्हायरने मोठा धक्का दिला आहे. या व्हायरसने प्रिन्स चार्ल्स यांनाही आपल्या विळख्यात घेतलं आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथ यांचा मोठा मुलगा ७१ वर्षांचे प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटिश राजसत्तेच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत.
5 वर्षांपूर्वी -
चीनमध्ये 'बांबू रॅट' मटणाचा १०५ अब्जांचा उद्योग, ते खातात म्हणून हंता विषाणू....सविस्तर
एकाबाजूला कोरोनाने जगभर धुमाकूळ घातलेला असताना चीनमधून अजून एका नव्या व्हायरसची बातमी आल्याने लोकं पुन्हा दबावाखाली जाऊ शकतात, पण तशी धास्ती घेण्याचं अजिबात कारण नाही. यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा हंता विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. कामावरुन शाडोंग प्रांतांमधून परत येताना बसमध्ये या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच बसमधील इतर ३२ प्रवाशांचीही चाचणी करण्यात आली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर सोशल मिडियावर चर्चांना उधाण आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
हंता व्हायरस कोरोना व्हायरससारखा घातक नाही...उगाच घाबरू नका...तज्ज्ञांचे मत
कोरोनाव्हायरस इतक्या झपाट्याने पसरतो आहे, की फक्त डिफेंड करून आपण लढाई जिंकू शकत नाही, तर अटॅकही करायला हवा, असं जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) चीफ टेड्रॉस गेब्रयासस यांनी सांगितलं. सुरुवातीला जगभरात कोरोनाव्हायरसचे ११ दिवसांत १ लाख रुग्ण सापडले, त्यानंतर आणखी ११ दिवसांनी दुसरे १ लाख रुग्ण सापडले आणि तिसऱ्या वेळी आढळलेले १ लाख रुग्ण फक्त ४ दिवसांतच सापडलेत. इतक्या वेगानं हा व्हायरस पसरत आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH