17 April 2025 10:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

काल हॅकर्सनी पाकिस्तानी न्यूज चॅनल डॉन'वर तिरंगा फडकवला

Pakistan News Channel, Dawn TV hacked, screen displays, happy independence day message

इस्लामाबाद, ३ जुलै : पाकिस्तानी न्यूज चॅनलवर अचानक भारताचा झेंडा फडकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमधील प्रसिद्ध डॉन न्यूज चॅनलवर रविवारी दुपारी तिरंगा फडकला आणि स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा देण्यात आल्या. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूज चॅनलवर भारताचा झेंडा फडकल्यानंतर चॅनलची सिस्टम हॅक झाल्याचं म्हटलं जात आहे.

रविवारी डॉन स्क्रीनवर अचानक भारतीय तिरंगा दिसला. ज्यावर ‘हॅप्पी इंडिपेंडेंस डे’ असं लिहिलं होतं. काही वेळा करता कुणालाच काही समजलं नाही. पण थोड्यावेळाने लक्षात आलं की, हॅकर्सने न्यूज चॅनलला निशाणा बनवलं होतं. या घटनेचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ३.३० च्या आसपास DAWN न्यूज चॅनलवर एक जाहिरात प्रसारित करण्यात आली. त्याच दरम्यान टीव्ही स्क्रीनवर तिरंगा फडकवलेला दिसला. मात्र अद्याप हे कुणी केलं नाही हे काही कळलेलं नाही. पाकिस्तानी मीडिया समुहाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चॅनलने उर्दूमध्ये ट्विट करून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या चॅनल या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

 

News English Summary: An Indian flag has suddenly been hoisted on a Pakistani news channel. The incident has caused a stir in Pakistan. The famous Dawn News Channel in Pakistan hoisted the tricolor on Sunday afternoon and wished Independence Day. A video of this is currently going viral on social media.

News English Title: Pakistan News Channel Dawn TV hacked screen displays happy independence day message News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pakistan(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या