18 January 2025 3:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

Fact Check | अंध भक्तांची पोलखोल | मोदी जगाची शेवटची आशा ही बातमी खोटी - न्यूयार्क टाइम्स

NYTimes

न्यूयार्क, २९ सप्टेंबर | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा न्यूयार्क टाइम्सच्या पहिल्या पानावर, ‘नरेंद्र मोदी जगाची शेवटची आशा’, असा फोटो छापून (PM Modi Fabricated Image NYTImes) त्यांचा गौरव केल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याबाबत अखेर न्यूयार्क टाइम्सनेच अधिकृतपणे खुलासा करत, ‘नरेंद्र मोदी जगाची शेवटची आशा’ ही बातमी खोटी असल्याचे जाहीर केले आहे.

This is a completely fabricated image, one of many in circulation featuring Prime Minister Modi. All of our factual reporting on Narendra Modi can be found said NYTimes Communications :

न्यूयार्क टाइम्सने त्यांच्या ट्विटरवर म्हटले आहे की, व्हायरल झालेल्या द न्यूयार्क टाइम्स या अमेरिकन दैनिकाचे पहिले पान असल्याचा दावा केला होता. रविवार, २६ सप्टेंबरला ते प्रसिद्ध झाल्याचेही सांगण्यात येत होते. तसेच या फोटोमध्ये सप्टेंबरचे स्पेलिंगही चुकीच्या पद्धतीने लिहिलेले होते. अखेर न्यूयार्क टाइम्सनेच खुलासा केल्यामुळे या व्हायरल झालेल्या खोट्या बातमीचा खुलासा झाला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: This is a completely PM Modi Fabricated Image NYTImes one of many in circulation featuring.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x