मोदींचं मला समर्थन | अमेरिकेतील भारतीय नागरिक मला मतदान करतील - डोनाल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन, ५ सप्टेंबर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र असून ते सध्या चांगलं काम करत आहेत. असे वक्तव्य अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. तीन नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. त्याधर्तीवर ट्रम्प संबोधित करत होते. यावेळी बोलताना ट्रम्प यांनी मोदी यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.
Prime Minister Modi is a friend of mine and he is doing a very good job: US President Donald Trump pic.twitter.com/DQn68k77cI
— ANI (@ANI) September 4, 2020
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोदींचा उल्लेख केला आहे. निवडणुकीच्या भाषणात त्यांनी भारतीय जनतेचे कौतुक केले आणि म्हणाले की, इथले लोक महान आहेत आणि त्यांनी एका नेत्याची निवड केली आहे. भारतीय जनता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या हुशार नेत्यांचे त्यांना समर्थन आहे.
अमेरिकन भारतीय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेल्या नात्यावर ट्रम्प यांनी प्रकाश टाकला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मला विश्वास आहे की, तीन नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणूकीत अमेरिक भारतीय नागरिक मला मतदान करतील. अमेरिकन भारतीय नागरिक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आपल्याला समर्थन आहे. अमेरिकेतील भारतीय नागरिक मला मतदान करतील असा विश्वास आहे.
News English Summary: Highlighting the great relationship that he has developed with Indian Americans and Prime Minister Narendra Modi, US President Donald Trump said that he would think that Indian Americans will vote for him in the November 3 presidential election.
News English Title: Prime Minister Modi Is A Friend Of Mine He Is Doing A Very Good Job Trump Marathi News LIVE Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय