त्या अफवेमुळे इराणमध्ये ७२८ लोकांचा मृत्यू, अनेक जण अंध; सरकारची कबुली

तेहरान, २८ एप्रिल: जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची व मृतांची संख्या वाढतच आहे. इटलीशिवाय स्पेन, अमेरिका, फ्रांस आणि इराणमध्ये देखील कोरोना आपत्तीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
मात्र इराणमध्ये समाज माध्यमांवरील अफवांमुळे एक भयंकर घटना घडली होती. न्यूज वेबसाइट डेली मेलने इराणच्या माध्यमांचा हवाला देत सांगितले होते की, इस्लामिक रिपब्लिकमध्ये मिथॅनॉलच्या सेवनाने ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १००० लोकं आजारी पडली होते. इराणमध्ये मद्यपानास बंदी आहे. मिथेनॉल आम्ली पदार्थ आहे. मिथेनॉल प्यायल्याने ३०० लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अशावेळी आली जेव्हा तेहरानमध्ये त्यानंतर कोरोनामुळे आणखी १४४ लोकांच्या मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.
इराणच्या समाज माध्यमांवर मिथेनॉलचे सेवन केल्याने कोरोना बरा होतो ही अफवा वेगाने पसरली. लोकांनी यामागचे तथ्य जाणून न घेता ते प्यायले. मिथेनॉलचा वास येत नाही. तसंच त्याला कसलीच चव नसते. मिथेनॉलमुळे आपल्या शरीरातील अवयव आणि मेंदूला मोठा धोका असतो. ते प्यायल्याने लोकं कोमात जाण्याची शक्यता जास्त असते.
इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ता कियानौश जहांपोर यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास ५०११ लोक या अफवेमुळे इंडस्ट्रिअल अल्कोहोल प्यायले. एवढेच नाही, तर अनेकांनी आपल्या मुलांनाही ते पाजले. यातील अनेक जण अंध झाले आहेत. अंध होणाऱ्यांच्या संख्येत अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. या सर्वांनी एका अफवेनंतर अल्कोहोल शोधायला सुरुवात केली होती. मात्र, ते न मिळाल्याने त्यांनी मिथेनॉल घेतले.
मेथेनॉलचा वास आणि चव दारू सारखीच असते. पण, ते थेट मानवाच्या डोक्यावरच हल्ला करते. इराणमध्येही कोरोनाने थैममान घातले होते. मात्र आता येथे कोरोना नियंत्रणात आल्याचे दिसते. येथे आतापर्यंत ९१,००० हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ५,८०६ जणांचा मृत्यू झाला आहे.
News English Summary: According to Qianoush Jahanpore, a spokesman for Iran’s health ministry, about 5,011 people drank industrial alcohol because of the rumor. Not only that, many of them even gave it to their children. Many of these have gone blind. The number of blind people is still likely to increase. All of them had started looking for alcohol after a rumor. However, they took methanol as they did not get it.
News English Title: Story 728 peoples dead after more 5000 drink alcohol cure corona virus Iran News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Loan EMI Alert | कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल