18 January 2025 6:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

ब्रिटनला कोरोनाचा झटका, प्रिन्स चार्ल्स कोरोना पॉझिटिव्ह

Britain Prince Charles, Covid 19 Tested positive, Corona Crisis

लंडन, २५ मार्च : ब्रिटनला कोरोनाव्हायरने मोठा धक्का दिला आहे. या व्हायरसने प्रिन्स चार्ल्स यांनाही आपल्या विळख्यात घेतलं आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथ यांचा मोठा मुलगा ७१ वर्षांचे प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटिश राजसत्तेच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत.

बकिंघम पॅलेसने जारी केलं आहे की, प्रिन्स ऑफ वेल्स कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून नाही आलीत. मात्र आता त्यांची प्रकृती ठिक आहे. काही दिवस ते निवासस्थानाहूनच काम करतील. प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाव्हायरसचं निदान झाल्यानंतर त्यांच्या पत्नी डचेस ऑफ कॉर्नवाल एमिलिया यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली, मात्र त्यांची टेस्ट नेगेटिव्ह आली आहे.

प्रिन्स चार्ल्स यांची कोरोना चाचणी स्कॉटलँडमध्ये करण्यात आली होती. तिथे ते पत्नी कॅमिला यांच्याबरोबर होते. कॅमिला यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. सरकार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार प्रिन्स चार्ल्स हे आता स्कॉटलँडमधील घरात एकट्याने राहत आहेत. त्यांनी स्वतःला इतरांपासून विलग केल्याचे क्लेरंस हाऊसच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

क्लेरेंस हाउसच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रिंस आणि कामिला यांनी स्कॉटलंडमध्ये घरात स्वतःला आयसोलेट करून घेतले आहे. मात्र अद्याप प्रिंस नेमके कोठे कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले यांची माहिती मिळालेली नाही.

 

News English Summery:  Britain has been hit hard by the Corona virus. The virus has also killed Prince Charles. Prince Charles, 71, the eldest son of British Queen Elizabeth, is the first of the British monarch’s successors. Buckingham Palace has released that the Prince of Wales has been diagnosed with Corona-positive. They did not show any symptoms of corona virus. But now their nature is fine. Some days they will work from home. After Prince Charles was diagnosed with corona virus, his wife, Duchess of Cornwall, Emilia, was also tested for coronas, but her test has been negative. Prince Charles was tested in Corona in Scotland. There he was with wife Camilla. Camilla’s test report comes out negative. Prince Charles is now living alone in a house in Scotland, at the suggestion of government and medical authorities. A Clarence House spokeswoman said they had isolated themselves from others.

 

News English Title:  Story Britain Prince Charles has tested positive for Covid 19 Corona Virus News Latest Updates.

हॅशटॅग्स

#International(41)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x