कोरोना व्हायरस 'जागतिक साथीचा रोग' असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून घोषित
मुंबई, १२ मार्च : जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरसला जागतिक साथ म्हणून घोषित करण्यात आला आहे. जगातील ११४ देशांमधील १ लाख १८ हजार लोकांना सध्या कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ४ हजार २९१ लोकांचा आतापर्यंत कोरोनामुळं बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर पॅन्डेमिक अर्थात ‘जागतिक साथीचा रोग’ म्हणून कोरोना जाहीर करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी ही घोषणा केली आहे.
Director-General of the World Health Organization (WHO): We have made the assessment that #COVID19 can be characterized as a pandemic https://t.co/Sp19gLdORQ
— ANI (@ANI) March 11, 2020
दरम्यान, भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून ६७ वर पोहोचली आहे. राज्यात पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे. या व्यतिरिक्त दिल्ली, केरळ, राजस्थान, उत्तरप्रदेशमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात १ लाख १८ हजारांहून अधिक लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे तर ४ लाख २०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहे. चीनमधील वुहान हे प्रांत कोरोनाचं केंद्रबिंदू आहे. डिसेंबरपासून कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे.
एखाद्या विशिष्ट भागात आजाराचा फैलाव असल्यास त्याला मर्यादित साथ (एन्डेमिक) म्हटले जाते. ‘या विषाणूचा चिंताजनक फैलाव आणि त्या विरोधातील अगतिकता यामुळे आम्ही तीव्र चिंतीत आहोत. त्यामुळे कोव्हिड १९ हा जागतिक साथरोग असल्याचे मूल्यमापन आम्ही केले आहे,’ असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेएसस यांनी जीनिव्हा येथे सांगितले. ‘कोव्हिड १९’ ची सुरुवात चीनमधून झाली असली, तरी सध्या अंटार्क्टिका वगळता इतर सर्व खंडांमध्ये त्याचा फैलाव झाला आहे.
News English Summery: The Corona virus has been declared a World Health Organization by the World Health Organization. Cornea is currently infected with 1 million 18,000 people from 114 countries around the world. Out of these, 4,291 people have been killed due to coronas so far. Against this backdrop, Corona has been proclaimed as a pandemic, a “global epidemic.” The announcement was made by Tedros Ghebreyesus, director general of the World Health Organization. Against this backdrop, all foreign tourists coming to India have been blocked access. The government has suspended all tourist visas till April 15. This excludes only diplomatic visas, UN visas and other official visas. Foreign nationals have been granted entry to India till April 15 and no decision has been made on the IPL yet.
Web News Title: Story Corona Virus Covid 19 is now officially a pandemic World Health Organisation says.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS