स्पेनमध्ये कोरोनाचा थैमान; मागील २४ तासांत ९१३ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली, ३१ मार्च : कोरोनाव्हायरसने साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. मागील २४ तासात जगभरात ६१ हजारहून अधिक रुग्णांची नोंद झाली. यामुळे आता कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७ लाख ८४ हजारावर पोहचली आहे. तर मृतांची संख्या ३७ हजार ६३९. मागील २४ तासात ३४१९ लोकांचा मृत्यू झाला. यातील अमेरिकेतच २० हजारहून अधिक नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर स्पेनमध्ये ९१३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, स्पेनमध्ये करोनाने हाहाकार माजला आहे. करोनाचे थैमान थांबण्यास कोणतीही चिन्ह नसल्याचे चित्र आहे. सोमवारी, स्पेनमध्ये ९१३ जणांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे करोनाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ७ हजार ७१६ वर पोचली आहे. दरम्यान, करोना विषाणूच्या संसर्गामुळे युरोपामध्ये २५ हजारपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे ‘एएफपी’ने संकलित केलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
स्पेनमध्ये रविवारी ८३८ जणांचे बळी गेले होते. मात्र गेल्या २४ तासांत बळींची आणि रुग्णांची संख्या घटल्याचा दावा प्रशासन करत असतानाच सोमवारी मृतांची संख्या वाढली. सोमवारी, ७८४६ जणांना करोनाची बाधा असल्याचे आढळून आले. त्यामुळे स्पेनमध्ये रुग्णांची संख्या सुमारे ८८ हजार झाली आहे.
News English Summary: The corona virus has shouted all over the world. In the last 24 hours, more than 61,000 patients have been reported worldwide. With this, the number of coronary patients has now reached 7 lakh 84 thousand. In the last 24 hours, 3419 people died. In the United States alone, more than 20,000 new patients have emerged. In Spain, 913 people have died. Meanwhile, Corona has shouted in Spain. There is no picture of Corona’s crisis being stopped. On Monday, 913 people were killed in Spain. As a result, the death toll has risen to 7,716. Meanwhile, data compiled by AFP show that more than 25,000 people have died in Europe due to the Corona virus infection.
News English Title: Story Corona virus in Spain death toll rise in Spain due to corona infection Covid 19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे