चीनमध्ये पुन्हा कोरोना संकट; एकाच दिवसात सापडले ६३ नवे रुग्ण

बीजिंग, ०९ एप्रिल: जगभरातील सुमारे २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. चीनमध्ये पहिला करोनाचा रुग्ण डिसेंबर २०१९ च्या अखेरीस आढळला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत करोनाचा संसर्ग जगभरात फैलावला आहे. अमेरिकेत करोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्यामुळे प्रशासन, सरकारची चिंता वाढली आहे. तर, स्पेन, इटलीमध्ये ही करोनाबाधित मृतांची संख्या वाढत आहे. युरोप आणि अमेरिकेत करोनाचा हाहाकार सुरू आहे.
अमेरिकेत जॉन्स हॉपकिंस युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे जवळपास १९७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी १९३९ लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये जास्तकरून न्यूयॉर्कमधील नागरिकांचा समावेश आहे.
United States reports nearly 2,000 #Coronavirus deaths for the second day in a row: AFP news agency quoting Johns Hopkins
— ANI (@ANI) April 9, 2020
दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे चीनमध्ये करोनाचे ६३ नवे रुग्ण अढळून आले आहेत. यापैकी दोन व्यक्ती या चीनमधीलच असून उर्वरीत ६१ जण हे परदेशातून चीनमध्ये दाखल झालेले आहेत. चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाच्या संसर्गाची लाट परसण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच एकाच दिवसात ६३ नवे रुग्ण अढळून आले आल्याने चीनची चिंता वाढली आहे. चीनमधील अनेक भागांमध्ये मागील दोन महिन्यापासून लागू करण्यात आलेले निर्बंध बुधवारपासून उठवण्यात आले आहेत.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) गुरवारी जाहीर केलेल्या एका पत्रकामध्ये देशात ६३ नवे करोना रुग्ण अढळून आल्याची माहिती दिली आहे. परदेशातून चीनमध्ये दाखल झालेल्या ६१ नागरिकांचाही यामध्ये समावेश असल्याचे नमूद करण्यात आलं आहे.
News English Summary: Another shocking fact is that 63 new coronary heart disease cases have been reported in China. Of these, two are from China and the remaining 61 are from China. China’s worries of coronary infection are rising again in China, with 63 new patients arriving in a single day, raising concerns over China. In many parts of China, restrictions imposed for the past two months have been lifted from Wednesday.
News English Title: Story Corona virus Mainland China reports 63 new corona virus cases two more deaths Covid19 News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा, 5219 टक्के परतावा देणारा शेअर मालामाल करणार - NSE: TATACONSUM
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON