5 November 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

वुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना पसरला, अमेरिकी माध्यमाचे वृत्त

Corona Crisis, Covid19, Wuhan Lab

वॉशिंग्टन, १८ एप्रिल: चीनच्या वुहान शहरातील एका प्रयोगशाळेतून करोना व्हायरस बाहेर आला अशी जगभरात चर्चा आहे. वुहानची ‘ती’ प्रयोगशाळा आता इंटेलिजन्स एजन्सींच्या रडारवर असून तिथे नेमकं काय काम चालायचं, नोव्हेंबरमध्ये नेमकं काय घडलं त्यासंदर्भात माहिती गोळा करण्याचे काम सुरु झाले आहे. फॉक्स न्यूजने हे वृत्त दिलं आहे.

फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या विषाणूचा उगम वटवाघूळापासून झाला आहे. पण हा विषाणू काही जैविक अस्त्र नाही. या विषाणूचा वुहानमधील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये अभ्यास केला जात होता. या विषाणूचा मानवामध्ये कसा संसर्ग होता, याचा अभ्यास सुरू असताना तेथील प्रशिक्षणार्थी उमेदवाराला त्याची चुकून लागण झाली आणि तिथून तो वुहानमध्ये पसरला, असे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

दुसरीकडे या विषाणूची निर्मिती चीनच्या प्रयोगशाळेत केली की तो विषाणू प्राण्याकडून माणसामध्ये संक्रमित झाला याबद्दल शास्त्रज्ञांमध्येही मतैक्य नाही. याचे संक्रमण नैसर्गिक पद्धतीनेच झाले असावे असे अमेरिकेतीलच यंत्रणांचे मत आहे. तर याची निर्मिती चीनच्या प्रयोगशाळेतच केली मात्र त्यामागे जैविक युद्धाचा हेतू नव्हता, असे अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. वुहानच्या ज्या प्रयोगशाळेत जीवजंतूंवर प्रयोग केले जातात तिथे सुरक्षा सामग्रीची कमी आहे. त्यामुळेच या प्रयोगशाळेतील विषाणूचा संसर्ग इतरांना होऊ शकला, असेही वृत्तांमध्ये म्हटले होते.

 

News English Summary: Fox News reported that the virus originated from pimples. But the virus is not some biological weapon. The virus was being studied at the Institute of Virology in Wuhan. The trainee candidate was mistakenly infected with the trainee and spread to Wuhan while studying how the virus was infected with humans, the report said.

News English Title: Story Covid 19 virus accidentally leaked by intern at Wuhan lab says US Media Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x