युरोप कोरोनामुळे हादरतोय; इटलीमध्ये १० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू
रोम, २९ मार्च : कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यत २७,३७० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ६,००,००० जणांना त्याचा संसर्ग झाला आहे.
युरोपात तीन लाख लोकांना संसर्ग झाला असून करोना विषाणू आटोक्यात येण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. अमेरिकेत सध्या १ लाख ४ हजार रुग्ण असून अध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी खासगी कंपन्यांना वैद्यकीय उपकरणे बनवण्यास सक्ती करण्यासाठी युद्धकालीन अधिकारांचा वापर केला आहे. जीइ (जनरल इलेक्ट्रिक) कंपनीला व्हेंटिलेटर तयार करण्याची सक्ती करण्यात आली आहे. या निर्णयांमुळे भविष्यात परिस्थिती सुधारेल अशा आशावाद ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेत एकूण साठ टक्के भागात सर्व व्यवहार बंद आहेत.
त्यात इटलीमध्ये कोरोनामुळे मोठी दहशत पसली आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी होणाऱ्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या व्हायरसची हजारो लोकांना लागण झाली आहे. कोरोनाचा वाढता विळखा अधिक घट्ट होत असल्याचं या शहरांमध्ये पाहायला मिळतत आहे. आतापर्यंत इटलीमध्ये १० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासांत ८८९ लोकांचा मृत्यू झाला असून इटलीमध्ये दहशतीचं वातवरण आहे. आतापर्यंत ९२, ४७२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
Italy’s coronavirus toll tops 10,000, official says: AFP
— ANI (@ANI) March 28, 2020
News English Summary: In Italy, Corona suffers a great panic. In Italy, alarming statistics of coronary deaths have emerged. Thousands have been infected with the virus. It is seen in these cities that the corona’s growl is getting thicker. So far, more than 10,000 people have died in Italy. In the last 24 hours, 889 people have been killed and terrorism is reported in Italy. So far 92,472 people have been infected with coronas.
News English Title: Story Italy Corona virus death cross 10000 Mark as 889 fresh deaths reported Covid 19 News Latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH