16 April 2025 11:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA
x

ट्रम्प अजून धक्क्यातून सावरले नाहीत | म्हणाले 'मी निवडणूक जिंकलो'

US President Donald Trump, I won the Election, Joe Biden

वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन ( joe biden ) हे विजयी झाले. यानंतर जो बायडन यांनी अमेरिकेतील जनतेला संबोधित देखील केलं. अमेरिकेच्या जनतेने माझ्यावर आणि आपल्या सहकारी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरीस यांच्यावर जो विश्वास दर्शवला त्यासाठी आपल्याला प्रचंड अभिमान वाटतो. संपूर्ण देशाने एकजूट होण्याची हीच योग्य वेळ होती, असं जो बायडन देशवासियांना संबोधित करताना म्हटले होते. बायडन यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा शपथविधी हा पुढच्या वर्षी म्हणजे २० जानेवारी २०२१ ला पार पडणार आहे.

राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अमेरिकेतील प्रमुख वृत्तसंस्थांनी बायडन यांना अधिकृतरीत्या विजयी घोषित करण्यात आलं होतं. यानंतर बायडन यांनी पहिल्यांदाच आपलं जाहीर मत व्यक्त केलं होतं. देशातील जनतेने आपल्यावर आणि कमला हॅरीस यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मला सन्मानित आणि गौरव झाल्यासारखा वाटतोय, असं बायडन म्हणाले होते.

दुसरीकडे अमेरिकेतील निवडणुकीच्या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प अजूनही पराभव मान्य करण्यास मान्य करण्यास तयार नाहीत. विशेष म्हणजे त्यांनी व्हाईटहाऊसमधील महत्वाच्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी देखील केली आहे आणि त्यामुळे ट्रम्प या पराभवाच्या राजकीय धक्क्यातून अजून सावरले नसल्याचं चित्र आहे. मात्र त्यांनी आता अजून एक धक्कादायक ट्विट केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटलं आहे, “मी निवडणूक जिंकलो”.

 

News English Summary: Joe Biden of the Democratic Party won the US presidential election. Joe Biden later addressed the American people. We are extremely proud of the confidence that the American people have placed in me and our fellow Vice Presidential candidate, Kamala Harris. “This is the right time for the whole country to unite,” Biden said in an address to the nation. Biden will be sworn in as President on January 20, 2021 next year.

News English Title: US President Donald Trump said I won the Election News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या