अमेरिकेतील हिंसाचारावेळी तिरंगा फडकला | अमेरिकन हिंदू ट्रम्प भक्त कारणीभूत?
वॉशिंग्टन, ७ जानेवारी: अमेरिकेची संसद काँग्रेसने इलेक्टोरल कॉलेजच्या निकालाला गृहित धरत डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे आता सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष पद सोडण्यास नकार देणारे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील अखेर खुर्ची खाली करण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान याआधी आज (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये (US Capitol Violence) ट्रम्प समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचाही प्रकार घडला.
अमेरिकेच्या संसदेत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारानंतर संपूर्ण जगभरात खळबळ माजली. जगातील अनेक देशांमध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी पावले उचलणाऱ्या अमेरिकेत असा हिंसाचार झाल्याने एकच गोंधळ उडाला.कॅपिटल हिल बाहेर असलेल्या जमावात भारतीय तिरंगा दिसल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यानंतर ट्विटरवर ‘भक्त’ जोरदार ट्रेंडिंग असल्याचं पाहायला मिळालं.
एखाद्या देशात जाळपोळ आणि दंगल सदृश्य हिंसाचार होत असताना अनेकांचा जीव जातो. त्याच वेळी हिंसाचार भडकाविणाऱ्या जमावात भारताचा तिरंगा दिसणं हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक म्हणावं लागेल. मात्र अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या प्रचारवेळीच अशा भारतीय ट्रम्प भक्तांची चुणूक दिसली होती. ज्यामध्ये अनेकांनी अमेरिकन हिंदू भारतीयांसाठी ट्रम्प असे फलक स्वतःसोबत आणले होते.
अमेरिकेतील हिंसाचारावेळी तिरंगा फडकला | अमेरिकन हिंदू ट्रम्प भक्त कारणीभूत? pic.twitter.com/7EqTxemeB9
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) January 7, 2021
News English Summary: The U.S. Congress officially declared the victory of Joe Biden of the Democratic Party, taking into account the results of the Electoral College. So even the now defunct President Donald Trump, who initially refused to step down, is finally ready to step down. Earlier today (January 7), a large-scale violence and vandalism by Trump supporters took place at the US Capitol Violence.
News English Title: US President Donald Trump supporters Capitol violence Indian Flag news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार