केवळ ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यातील रिट्विट करण्यासाठी मोदींना फॉलो केलं होतं
वॉशिंग्टन, ३० एप्रिल: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाइट हाउसने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर अनफॉलो केल्यानंतर देशभरात अनेक चर्चा सुरू आहेत. त्यातच आता व्हाइट हाउसच्यावतीने याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे आता या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन मदत केल्यानंतर अमेरिकेने भूमिका बदलल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियातून टीकाही करण्यात येत आहे. अमेरिकेने अचानकपणे ६ अकाऊंटला अनफॉलो केले आहे. त्यामध्ये, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पंतप्रधान कार्यालय, भारताचे दूतावास आणि भारतातील अमेरिकेचे दूतावास यांना ट्विटरवर फॉलो करण्यास सुरुवात केली होती. मात्र, पुन्हा अनफॉलो केल्यमुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. त्यावेळी व्हाईट हाऊसच्या @WhiteHouse या ट्विटर हँडलकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदींचे कार्यालय (पीएमओ), अमेरिकेतील भारतीय दूतावास, भारतातील अमेरिकी दूतावास आणि अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर या सर्वांचे ट्विटर हँडल फॉलो करण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी रिट्विट करण्यासाठी हे हँडल फॉलो करण्यात आले होते. व्हाईट हाऊसकडून केली जाणारी ही सर्वसाधारण प्रक्रिया असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
News English Summary: The President of the United States of America will be on a state visit. The Twitter handles of those heads of state and important government offices in that country are followed by the Twitter handles of the White House. These handles are unfollowed a few days after the tour ends, an explanation from the White House said.
News English Title: US President office White House explains why it followed Indian PM Narendra Modi on Twitter then unfollowed News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH