फुल्टू टाईमपास | उद्यापासून IPL २०२० धमाका | कंगनाचा खेळ दुर्लक्षित होणार
मुंबई, १८ सप्टेंबर : शनिवारपासून म्हणजेच १९ सप्टेंबरपासून IPL 2020 आयपीएल या क्रिकेट स्पर्धेला पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. कोरोना व्हायरसचं सावट असल्यामुळं यंदाच्या वर्षी काही महिने उशिरानं का असेना, पण आयपीएलचं नवं पर्व सुरु होणार आहे. त्यासोबतच सुरुवात होणार आहे ती म्हणजे सट्टाबाजाराला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला मुंबईच्या संघाला सट्टेबाजांची, बुकींची विशेष पसंती आहे. त्यांच्यावर ४.९० रुपये इतका भाव लावण्यात आला आहे. मुंबई मागोमाग हैदराबादच्या संघाला बुकींकडून पसंती दिली जात असल्याचं कळत आहे.
युएईमध्ये होणाऱ्या आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या शुभारंभाच्या काही तास आधीच गुरुग्राम पोलिसांनी त्यांची इंटेलिजंट विंग, क्राईम ब्रांचचा एक चमू आणि सर्व जिल्ह्यांतील स्टेशन ऑफिसर यांना सट्टेबाजांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय गुन्हेगारांवरही यावेळी करडी नजर असेल. एकिकडे सट्टेबाजार आटोक्यात आणण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागलेल्या असतानाच दुसरीकडे बुकींनीही विविध संघांवर बोली लावण्यास सुरुवात केल्याची माहिती उघड होत आहे.
दुसरीकडे आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. Star Sports वाहिनीवर संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्यांना सुरुवात होईल. गेल्या काही वर्षांपासून क्रिकेट सामने आणि मयांती लँगर हे समीकरण पक्क झालं होतं. आपल्या सदाबहार शैलीने अँकरिंग करत क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेणाऱ्या मयांतीचे अनेक चाहते सोशल मीडियावर आहेत. परंतू या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा ही मयांती लँगरविनाच त्यांना पहायला लागणार आहे.
आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क मिळालेल्या Star Sports वाहिनीने आगामी हंगामासाठी नवीन अँकर आणि प्रेझेंटर्सची यादी जाहीर केली आहे. ज्यात मयांती लँगरला स्थान देण्यात आलेलं नाही. सुरेन सुंदरम, किरा नारायणन, सोहेल चांढोक, नशप्रीत कौर, संजना गणेशन, जतीन सप्रू, तान्या पुरोहित, अनंत त्यागी, धीरज जुनेजा आणि नेरोली मेडोव्ज यांना यंदा संधी देण्यात आलेली आहे.
Hi! Mayanti Langer won’t be a part of #Dream11IPL 2020.
— Star Sports (@StarSportsIndia) September 17, 2020
News English Summary: Royal Challengers Bangalore have been perennial under performers in the Indian Premier League. Despite boasting some of the biggest names in cricket, RCB have been unable to stamp their authority in the IPL. They are one of the few teams yet to win the IPL title and that has given rise to debates regarding their team selection. Virat Kohli and AB de Villiers have led the line for them with support coming from other players.
News English Title: IPL 2020 cricket team Mumbai Indians is the favorite team of bookies Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो