VIDEO | IPL 2020 | कार्तिकचा भन्नाट कॅच पाहिलात का
अबुधाबी, २ नोव्हेंबर: आयपीएल (IPL 2020) च्या प्ले-ऑफच्या रेसमधून कोलकाता (KKR)ने राजस्थान (Rajasthan Royals) ला बाहेर काढलं आहे. कोलकात्याने राजस्थानवर 60 रनने दणदणीत विजय मिळवला आहे. या मॅचमध्ये कोलकात्याचा विकेट कीपर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)ने घेतलेला अफलातून कॅच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 35 वर्षांचा असलेल्या दिनेश कार्तिकने एखाद्या तरुणाला लाजवेल असा भन्नाट कॅच पकडला आहे.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दिनेश कार्तिकला बॅटिंगमध्ये संघर्ष करावा लागला, तसंच त्याने टीमचं नेतृत्वही अर्ध्यातच सोडून दिलं, त्यामुळे इयन मॉर्गनला कर्णधार करण्यात आलं. राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्येही कार्तिक शून्य रनवर आऊट झाला, पण त्याने बेन स्टोक्सचा अफाट कॅच पकडून मॅच कोलकात्याच्या बाजूने फिरवली.
#superman #karthik #IPL2020 #KKRvRR #IPL2021 #RRvKKR #benstokes pic.twitter.com/a39AfWqYvN
— Ashish Rajendra kumar (@Ashish_ark_31) November 1, 2020
३७ धावांमध्ये राजस्थानचा निम्मा संघ माघारी परतला. यानंतर जोस बटलर आणि राहुल तेवतिया यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. परंतू वरुण चक्रवर्तीने बटलरला माघारी धाडत राजस्थानला आणखी बॅकफूटला ढकललं.
News English Summary: Dinesh Karthik pulled off one of the catches of the tournament in a do-or-die encounter against Rajasthan Royals on Sunday. Karthik’s scintillating effort behind the stumps handed Steve Smith’s side a huge blow as they lost their star opener Ben Stokes early in their chase of 192 runs. Stokes, who was hero of Rajasthan’s last two wins against Kings XI Punjab and defending champions Mumbai Indians, could only score 18 off 11 balls. Pat Cummins bowled round the wicket to left-handed Stokes and it nipped back in just a bit after pitching. Sensing the width on the ball, Stokes decided to have a wild swing at it but all he managed was a thick outside edge that was flying away from Dinesh Karthik but the former KKR skipper threw himself in the air almost to the first slip position and pulled off a sensational catch, reminding many fans of a catch he took in the slip cordon against South Africa during 2007 World T20.
News English Title: Dinesh Karthik pulled off one of the catches of the tournament in a do or die encounter against Rajasthan Royals News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH