22 February 2025 11:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी

Dream11 IPL 2020, Royal Challengers Bangalore, Mumbai Indians, live cricket score

अबुधाबी, २८ सप्टेंबर : मुंबईने नाणेफेक जिंकली, आरसीबी करणार पहिली फलंदाजीआबुधाबी, IPL 2020: विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही आज आयपीएलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स बाजी मारते की आरसीबीचा संघ विजय मिळवतो, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

MIच्या ताफ्यात सौरभ तिवारीच्या जागी इशान किशन याला संधी दिली आहे. MI Playing XI: रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल चहर, जेम्स पॅटिन्सन, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

 

News English Summary: IPL 2020, RCB vs MI Live Cricket Score Online Updates: Mumbai Indians (MI), led by Rohit Sharma, are batting first against Royal Challengers Bangalore (RCB), captained by Virat Kohli, in an IPL 2020 encounter at the Dubai International Stadium on Monday.

News English Title: IPL 2020 Royal Challengers Bangalore Vs Mumbai Indians 10th match live cricket score Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x