21 January 2025 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, पैशाने पैसा वाढवा, डिटेल्स सेव्ह करा SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका
x

Macfos IPO | आला रे आला IPO आला! गुंतवणुकीची सुवर्ण संधी, सुरुवातीलच एंट्री घेऊन पैसा वाढवणार? IPO तपशील पहा

Macfos IPO

Macfos IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 17 फेब्रुवारी 2023 रोजी ‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. गुंतवणुकदार या कंपनीच्या IPO मध्ये मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत पैसे लावू शकतात. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 96 ते 102 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 45 रुपये प्रीमियम किमती ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos Stock Price)

Macfos IPO तपशील :
‘मॅकफॉस लिमिटेड’ ही एक SME कंपनी आहे. कंपनीने आपल्या IPO मध्ये 10 रुपये दर्शनी मूल्याचे 2,328,000 इक्विटी शेअर्स जारी करण्याची घोषणा केली आहे. या आयपीओ चा आकार 24 कोटी रुपये असेल. IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल. कंपनीने आपल्या IPO दस्तऐवजांमध्ये म्हटले आहे की, कंपनी आपला IPO पूर्णतः ऑफर फॉर सेल अंतर्गत जाहीर करत आहे. कंपनीचे शेअर्स 1 मार्च 2023 रोजी BSE SME निर्देशांकावर सूचीबद्ध होतील. आणि ‘BigShare Services Private Limited’ या फर्मला रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘मॅकफॉस लिमिटेड’ कंपनीने आर्थिक वर्ष FY21-22 मध्ये 2.05 लाख ऑर्डरद्वारे 80,000+ ग्राहकांना सेवा दिली आहे. कंपनीने या सर्व सेवा देशभरात एकूण 10153 पिन कोडमध्ये सेवा प्रदान केली होती. कंपनीच्या मुख्य ग्राहक वर्गामध्ये कॉर्पोरेट कंपन्या आणि किरकोळ ग्राहक जसे की इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकीचे विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, संशोधक आणि विकासक याचा समावेश होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Macfos IPO is ready for subscription check details on 16 February 2023.

हॅशटॅग्स

Macfos IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x