Macfos IPO | हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धमाल करतोय, शेअरची किंमत प्रीमियममध्ये ट्रेड करतेय, पहा GMP

Macfos IPO | ‘मॅकफॉस लिमिटेड’ या ई-कॉमर्स कंपनीचा आयपीओ सध्या गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा आयपीओ मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ पर्यत गुंतवणीकीसाठी खूला असेल. गुंतवणुकदारांनी या आयपीओ ला अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. मॅकफॉस लिमिटेड कंपनीचा आयपीओ आतापर्यत ३ पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. कंपनीने शेअरची किंमत बँड ९६ रुपये ते १०२ रुपये दरम्यान ठेवली आहे. सध्या हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Macfos Share Price | Macfos Stock Price)
ग्रे मार्केटमधील कामगिरी:
ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्यामते मॅकफॉस लिमिटेड कंपनीच्या आयपीओ ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. सध्या हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये ७० रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. त्यानुसार या कंपनीचे शेअर्स १७२ रुपये किमतीवर सुचीबद्ध होऊ शकतात. ज्या लोकांनी या आयपीओ मध्ये पैसे लावले होते, त्यांना ६९ टक्के लिस्टिंग प्रॉफिट मिळु शकतो.
आयपीओ तपशील :
‘मॅकफॉस लिमिटेड’ ही एक SME कंपनी असुन शेअरचे दर्शनी मुल्य १० रुपये प्रति शेअर आहे. कंपनीने आपल्या आयपीओ मध्य २,३२८००० इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ओपन केले आहेत. कंपनीने आयपीओ च्या माध्यमातुन २४ कोटी रुपये भांडवल उभारण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. हा संपुर्ण आयपीओ ऑफर फॉर सेल अंतर्गत खुला करण्यात आला आहे. कंपनीचे शेअर्स १ मार्च २०२३ रोजी BSE SME निरर्देशांकावर सुचीबध्द केले जातील. Bigshare Services private limited या फर्मला आयपीओ इश्यु रजिस्ट्रार म्हणुन नियुक्त केले आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात:
या कंपनीने चालु आर्थिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये ८०००० हजार ग्राहकांना ऑर्डरद्वारे १०१५३ मध्ये सेवा प्रदान केली आहे. कंपनीच्या ग्राहक वर्गामध्ये कॉर्पोरेट ग्राहक आणि किरकोळ ग्राहका यांचा समावेश होतो. किरकोळ ग्राहकांत इलेर्क्टिकल आणि मेकॅनिकल अभियांत्रिकीचे विद्यार्थी. शैक्षणिक संस्था, संशोधक आणि विकासक यांचा समावेश होतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Macfos IPO is ready for subscription check details on 20 February 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL