महत्वाच्या बातम्या
-
Proventus Agrocom IPO | प्रोवेंटस ॲग्रोकॉम IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे, शेअर ग्रे मार्केटमध्ये धमाल करतोय, मोठा परताव मिळणार
Proventus Agrocom IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्या साठी खुश खबर आहे. ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीने आपला IPO लाँच केला आहे. ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीचा IPO 24 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ‘प्रोवेंटस ॲग्रोकॉम’ कंपनीच्या IPO स्टॉकची किंमत बँड 771 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्रे मार्केटमध्येही या कंपनीचे शेअर्स शानदार कामगिरी करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Infollion Research Services IPO | IPO आला रे! गुंतवणूकदारांना पहिल्या दिवशीच 49 टक्के परतावा मिळणार? लिस्टिंगपूर्वी मोठी अपडेट
Infollion Research Services IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून फायदा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. ‘इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस लिमिटेड’ ही कंपनी 29 मे 2023 ते 31 मे 2023 दरम्यान आपला IPO लाँच करणार आहे. ‘इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस’ कंपनी आपल्या IPO च्या माध्यमातून 21.45 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 80-82 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीचे IPO ग्रे मार्केटमध्ये 40 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Crayons Advertising IPO | या कंपनीचा IPO आला आणि एकच बोलबाला, गुंतवणुकदार भरभरून पैसे लावत आहेत, डिटेल्स जाणून घ्या
Crayons Advertising IPO | ‘क्रेयॉन अॅडव्हर्टायझिंग’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या कंपनीचा IPO 22 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. सबस्क्रिप्शन ओपनिंगच्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये शेअर पूर्णपणे सबस्क्राइब झाले. ‘क्रेयॉन अॅडव्हर्टायझिंग’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 62 रुपये ते 65 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती.
2 वर्षांपूर्वी -
Crayons Advertising Share Price | क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग कंपनीच्या IPO ला बंपर रिस्पॉन्स मिळत आहे, तपशील पाहून स्टॉक खरेदी करा
Crayons Advertising Share Price | ‘क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग’ या जाहिरात क्षेत्रात व्यापार करणाऱ्या दिग्गज कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO 22 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. किरकोळ गुंतवणूकदारांच्या जोरदार मागणीमुळे ‘क्रेयॉन्स ॲडव्हरटायझिंग’ कंपनीचा IPO अवघ्या काही तासांतच पूर्णपणे सबस्क्राइब झाला. (Crayons Advertising IPO GMP Today)
2 वर्षांपूर्वी -
Hemant Surgical Industries IPO | कमाईची संधी! हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज IPO शेअरची प्राईस बँड 85 ते 90 रुपये, गुंतवणुकीपूर्वी तपशील पहा
Hemant Surgical Industries IPO | IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छिणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज’ कंपनीचा IPO 24 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. 26 मे 2023 पर्यंत गुंतवणूकदार या IPO मध्ये पैसे लावू शकतात. ‘हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज’ कंपनीने आपल्या IPO शेअरची प्राइस बँड 85 ते 90 रुपये निश्चित केली आहे. चला तर मग GMP सह इतर IPO तपशील जाणून घेऊ.
2 वर्षांपूर्वी -
Vasa Denticity Share Price | 'वसा डेंटिसिटी लिमिटेड' कंपनीचा IPO खुला होणार, कमाईची संधी चालून आली आहे, डिटेल्स पहा
Vasa Denticity Share Price | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. 23 मे 2023 रोजी ‘वसा डेंटिसिटी लिमिटेड’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार 25 मे 2023 पर्यंत IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. ‘वसा डेंटिसिटी लिमिटेड’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 121 ते 128 रुपये निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले, शेअर सूचीबद्ध होण्यास सज्ज, ग्रे मार्केट कामगिरी तपासा
IPO Investment | ‘ऑरो इंपेक्स अँड केमिकल्स’ कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. 3- दिवसांच्या सबस्क्रिप्शन ओपनिंग दरम्यान ‘ऑरो इंपेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचा IPO 66.94 पट सबस्क्राइब झाला आहे. ‘ऑरो इंपेक्स अँड केमिकल्स’ IPO ला 34,770 लाख शेअर्सच्या तुलनेत 23.23 कोटी रुपये मूल्याच्या बोली प्राप्त झाल्या आहेत. या SME कंपनीचा IPO 11 मे ते 15 मे 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
2 वर्षांपूर्वी -
Krishca Strapping Solutions IPO | 'कृष्का स्ट्रैपिंग सोल्युशन्स' कंपनीचा IPO सूचीबद्ध होण्यास सज्ज, स्टॉक GMP आणि IPO तपशील जाणून घ्या
Krishca Strapping Solutions IPO | ‘कृष्का स्ट्रैपिंग सोल्युशन्स’ या स्मॉल कॅप कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अद्भूत प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचा IPO शेअर बाजारात एकूण 127.16 पट सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 291.94 पट सबस्क्राइब झाला आहे. तर गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा एकूण 150.47 पट सबस्क्राईब झाला आहे. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 5 पट सबस्क्राईब झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Crayons Advertising Share Price | आला रे आला IPO आला! सर्वात मोठी जाहिरात कंपनी 'क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग' IPO लाँच करणार, पैसे तयार ठेवा
Crayons Advertising Share | ‘क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग’ या भारतातील सर्वात मोठ्या जाहिरात एजन्सीने आपल्या IPO इश्यूसाठी शेअरची किंमत बँड निश्चित केली आहे. ‘क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग’ कंपनीने आपल्या IPO साठी शेअरची किंमत बँड 62 ते 65 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. हा SME IPO पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी खुला केला जाणार आहे. ‘क्रेयॉन ॲडव्हरटायझिंग’ कंपनीचे IPO स्टॉक सध्या 35 रुपये GMP वर ट्रेड करत आहे. शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होणारी ही भारतातील पहिली जाहिरात एजन्सी असेल.
2 वर्षांपूर्वी -
Krishca Strapping Solutions IPO | मालामाल होण्याची संधी!! कृष्का स्ट्रेपिंग सॉल्यूशंस कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला, IPO तपशील
Krishca Strapping Solutions IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘कृष्का स्ट्रेपिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ कंपनीचा IPO 16 मे 2023 पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. इच्छुक गुंतवणुकदार 19 मे 2023 पर्यंत या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात. ‘कृष्का स्ट्रेपिंग सॉल्यूशंस लिमिटेड’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 51 रुपये ते 54 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. या कंपनीचे IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Auro Impex and Chemicals IPO | 'ऑरो इंपेक्स एंड केमिकल्स' कंपनीच्या IPO ला प्रचंड मोठा प्रतिसाद, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Auro Impex and Chemicals IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून फायदा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ‘ऑरो इंपेक्स एंड केमिकल्स’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. IPO ओपनिंगच्या दुसऱ्या दिवशी ‘ऑरो इंपेक्स एंड केमिकल्स’ कंपनीचा IPO 9.73 पट सबस्क्राइब झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Auro Impex & Chemicals IPO | ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी ओपन झाला, शेअरची किंमत 74 रुपये
Auro Impex & Chemicals IPO | IPO मध्ये गुंतवणूक करून फायदा कमावणाऱ्या लोकांसाठी खुशखबर आली आहे. ‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचा IPO 15 मे 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. ‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीच्या IPO बाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड मोठा उत्साह दिसून येत आहे. 12 मे 2023 रोजी सकाळी 11.45 वाजेपर्यंत ‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीचा IPO 6 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. ‘ऑरो इम्पेक्स अँड केमिकल्स’ कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 74 ते 78 रुपये निश्चित केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
JSW Infra IPO | जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा IPO लाँच होण्यास सज्ज, IPO तपशील जाणून घेऊन गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा
JSW Infra IPO | जेएसडब्ल्यू ग्रुपचा भाग असलेल्या ‘जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीचा आयपीओ लवकरच शेअर बाजारात लाँच होणार आहे. ‘जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीने बुधवारी 2800 कोटी रुपये मूल्याच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी SEBI कडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसचा मसुदा सादर केला आहे. या IPO इश्यू अंतर्गत कंपनी फ्रेश इश्यू करणार आहे. ‘जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीच्या सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू समूहाची बंदर व्यवसाय शाखा आयपीओद्वारे 2,800 कोटी रुपये भांडवल उभारण्याची तयारी करत आहे. IPO मधून मिळणारी रक्कम कंपनी कर्ज फेडण्यासाठी आणि व्यवसाय क्षमता विस्तार करण्यासाठी खर्च करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nexus Select Trust IPO | गुंतवणुकीसाठी धमाकेदार IPO ओपन झाला, ग्रे मार्केट मध्ये स्टॉक प्रीमियम किमतीवर ट्रेड करतोय, गुंतवणूक केली?
Nexus Select Trust IPO | ‘नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट’ या रिअल इस्टेट कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 8 मे 2023 रोजी नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट कंपनीने 20 अँकर गुंतवणूकदारांकडून 1440 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने माहिती दिली आहे की, 20 अँकर गुंतवणूकदारांना कंपनीने 1440 कोटी शेअर्स प्रत्येकी 100 रुपये किमतीवर वाटप केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
RR Kabel IPO | आरआर काबेल कंपनीचा IPO लाँच होण्यास सज्ज, प्रोफीटेबल कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करणार?
RR Kabel IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून फायदा कमवू इच्छित असाल तर तुमच्या साठी एक खुश खबर आहे. TPG कॅपिटल-समर्थित वायर केबल निर्माता कंपनी ‘आरआर Kabel’ कंपनीने IPO च्या माध्यमातून भांडवल उभारण्यासाठी SEBI कडे प्राथमिक कागदपत्रे सादर केले आहेत. कागदपत्रांनुसार या IPO अंतर्गत ‘आरआर काबेल’ ही कंपनी 225 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Nexus Select Trust REIT IPO | हा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, शेअरची किंमत 95 रुपये, IPO बाबत विशेष बाबी जाणून पैसे लावा
Nexus Select Trust REIT IPO | ‘नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट REIT’ कंपनी 9 मे 2023 रोजी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. 11 मे 2023 पर्यंत गुंतवणुकदार या IPO मध्ये पैसे लावू शकतात. नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट ही भारतातील ही पहिली ‘रिटेल अॅसेट ऑफर’ कंपनी आहे. सध्या भारतात तीन सूचीबद्ध REITs असून त्या सर्व कार्यालयीन मालमत्तेशी संबंधित व्यापार करतात. आज या लेखात आपण REIT च्या IPO बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Technologies IPO | टाटा ग्रुपचा IPO ओपन होणार, गुंतवणुकीसाठी पैसे तयार ठेवा, स्टॉक ग्रे मार्केटमध्ये धम्माल होणार
Tata Technologies IPO | तब्बल 18 वर्षांनंतर टाटा समूह आपल्या एका कंपनीचा IPO लाँच करणार आहे. टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेक्नोलॉजी’ कंपनीने 9 मार्च 2023 रोजी SEBI कडे DRHP दाखल केला होता. या IPO द्वारे ‘टाटा मोटर्स’ कंपनी ऑफर फॉल सेल अंतर्गत 9.571 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. सध्या ‘टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ कंपनीमध्ये ‘टाटा मोटर्स’ कंपनीने एकूण 74.69 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. याशिवाय टाटा समूहातील अन्य कंपन्या ‘अल्फा टीसी होल्डिंग्ज’, ‘टाटा कॅपिटल ग्रोथ फंड’ यांनी अनुक्रमे 7.26 टक्के आणि 3.63 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma IPO | 'मॅनकाइंड फार्मा' IPO स्टॉक सूचीबद्ध होण्यास तयार, शेअरची ग्रे मार्केट किंमत प्रीमियमवर, किती परतावा?
Mankind Pharma IPO | नुकताच ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता या IPO ची मुदत पूर्ण झाली आहे. ज्यांना IPO शेअर्सचे वाटप झाले आहे, तर गुंतवणुकदार आता स्टॉक लिस्ट होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. IPO स्टॉक लिस्ट होण्यापूर्वी ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर करत आहे. ‘मॅनफोर्स कंडोम’ आणि ‘प्रीगा न्यूज’ सारखे ब्रँड उत्पादन बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 100-105 रुपये किमती दरम्यान ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Play IPO | टाटा तिथे नो घाटा! पैसे तयार ठेवा, टाटा ग्रुपच्या कंपनीचा IPO लाँच होण्यास सज्ज, कमाईची सुवर्ण संधी
Tata Play IPO | सध्या जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये IPO स्टॉकवर पैसे लावून फायदा कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. वास्तविक अनेक वर्षांनंतर टाटा समूहाची एक कंपनी आपला IPO शेअर बाजारात लाँच करणार आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘टाटा प्ले’. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने टाटा प्ले कंपनीच्या IPO ला परवानगी दिली आहे. आयपीओसाठी सेबीकडे गोपनीय कागदपत्रे दाखल करणारी टाटा समूहाची ही भारतातील पहिली कंपनी असेल.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma IPO | मॅनफोर्स कंडोम बनविणाऱ्या फार्मा कंपनीचा IPO सूचीबद्ध होणार, शेअरची ग्रे मार्केट किंमत पाहा
Mankind Pharma IPO | ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीच्या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 49 पट सबस्क्राइब झाला आहे. ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचा IPO 27 एप्रिल 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीच्या आयपीओमध्ये अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांचे लक्ष स्टॉक वाटपावर लागले आहे. 3 मे 2023 रोजी ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनी गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप करेल.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | शेअरमध्ये जबरदस्त घसरगुंडी, गडगडतेय शेअर प्राईस, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IREDA