महत्वाच्या बातम्या
-
Tata Technologies IPO | मोठी खुशखबर! टाटा तिथे नो घाटा, टाटा टेक्नॉलॉजिज कंपनीचा IPO लाँच होतोय, सज्ज राहा
Tata Technologies IPO | अनेक वर्षांनंतर भारतातील सर्वात मोठ्या समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाने आयपीओची योजना आखली आहे. ताज्या वृत्तानुसार, टाटा टेक्नॉलॉजीजने आयपीओवर काम सुरू केले आहे. ईटीच्या ताज्या अहवालानुसार, कंपनी प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) द्वारे 4,000 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Aristo BioTech IPO | हा IPO ग्रे मार्केटमध्ये तुफान वेगात, आज गुंतवणुकीसाठी शेवटचा दिवस, डिटेल वाचा
Aristo BioTech IPO | ‘अरिस्टो बायोटेक अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड’ या कृषी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचा IPO 16 जानेवारी 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आज गुरूवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी या IPO ची मुदत संपणार आहे. या कंपनीचा स्टॉक NSE इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केला जाईल. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 72 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. आतपर्यंत या कंपनीचा IPO 9.41 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 15.38 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. तर गैर- संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा अवघ्या दोन दिवसांत 3.45 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Ducol Organics And Colours IPO | आयपीओ पैसा वेगाने वाढवत आहेत, 78 प्राईस बँड असलेला IPO
Ducol Organics And Colours IPO | एकीकडे अॅनलॉन टेक्नॉलॉजीने शेअर बाजारात धमाकेदार लिस्टिंग केलं आहे. दुसरीकडे, पेंट मेकर ड्यूकल ऑरगॅनिक्स अँड कलर्स लिमिटेडचा आयपीओ उघडण्याच्या दुसऱ्या दिवशी आहे. किरकोळ गुंतवणूकदार ११ जानेवारीपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत या एसएमई कंपनीच्या आयपीओची सदस्यता घेऊ शकतात. प्राइस बँडपासून ग्रे मार्केटपर्यंतची परिस्थिती जाणून घेऊया.. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ducol Organics And Colours Share Price | Ducol Organics And Colours Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Eastern Logica Infoway IPO | आला रे आला IPO आला! ईस्टर्न लॉजिका इन्फोवे कंपनी IPO शेअर प्राईस बँड तपशीलासह पहा
Eastern Logica Infoway IPO | शेअर बाजारात IPO मध्ये पैसे लावून कमाई का करणाऱ्यांसाठी एक खुश खबर आली आहे. ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड कंपनीचा IPO 5 जानेवारी 2023 पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये 9 जानेवारी 2023 पर्यंत गुंतवणूक करता येईल. ईस्टर्न लॉजिका इन्फोवे लिमिटेड कंपनीने आपल्या IPO स्टॉकची किंमत 225 रुपये निश्चित केली आहे . चला तर मग जाऊन घेऊ कंपनीच्या IPO बद्दल (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Eastern Logica Infoway Share Price | Eastern Logica Infoway Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Anlon Technology Solutions IPO | हा IPO 447 पट अधिक सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, लिस्टिंगला मोठा परतावा?
Anlon Technology Solutions IPO | सध्या शेअर बाजारात एकामागून एक IPO लाँच होत आहे. गुंतवणुकदारांना 2023 या वर्षात पैसे लावण्याच्या अनेक संधी मिळणार आहे. अशीच एक संधी अनलोन टेक्नॉलॉजी सोल्युशन लिमिटेड कंपनीने दिली होती. या कंपनीने आपला IPO गुंतवणूकीसाठी खुला केला होता. अनलोन टेक्नॉलॉजी सोल्युशन लिमिटेड कंपनीचा IPO 29 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता आणि त्याची अंतिम मुदत 2 जानेवारी 2023 रोजी पूर्ण झाली. या कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. दरम्यान अनलोन टेक कंपनीचा IPO 447 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Anlon Technology Solutions Bank Share Price | Anlon Technology Solutions Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Homesfy Realty Share Price | धमाकेदार IPO, शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 46% परतावा, आता स्टॉक खरेदी करावा का?
Homesfy Realty Share Price | होम्सफाय रियल्टी या रियल्टी ब्रोकरेज फर्मने शेअर बाजारात शानदार पदार्पण केले आहे. 2 जानेवारी 2023 रोजी होम्सफाय रियल्टी कंपनीचे शेअर्स NSE-SME निर्देशांकावर 39.62 रुपयेच्या प्रीमियमवर 275 रुपये किमतीला सूचीबद्ध करण्यात आले आहेत. म्हणजेच, ज्या गुंतवणूकदारानी या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना प्रति शेअर 78.05 रुपये लिस्टिंग प्रॉफिट मिळाला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 197 रुपये निश्चित करण्यात आली होती. मंगळवारी (०३ जानेवारी २०२३) हा शेअर 280 रुपयांवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Homesfy Realty Share Price | Homesfy Realty Stock Price | NSE HOMESFY)
2 वर्षांपूर्वी -
Homesfy Realty IPO | होम्फी रियल्टी कंपनीचा शेअर सोमवारी शेअर बाजारात लिस्ट होणार, अधिक जाणून घ्या
Homesfy Realty IPO | मुंबईस्थित प्रॉपर्टी ब्रोकरेज फर्म होम्फी रियल्टी उद्या म्हणजेच 2 जानेवारीला शेअर बाजारात लिस्ट होऊ शकते. ज्या गुंतवणूकदाराला कंपनीचे शेअर्स वाटप झाले असेल, तो बराच काळ या दिवसाची वाट पाहत होता. गुंतवणूकदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे ग्रे मार्केटमध्ये कंपनी चांगली कामगिरी करत आहे. कंपनीचा आयपीओ २१ डिसेंबरला खुला झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Homesfy Realty Share Price Share Price | Homesfy Realty Share Price Stock Price | NSE HOMESFY)
2 वर्षांपूर्वी -
Sah Polymers IPO | आला रे आला IPO आला! शेअरची किंमत 61 ते 65 रुपये, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील पहा
Sah Polymers IPO | साह पॉलिमर्स या पॉलिमर उत्पादक कंपनीचा IPO शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. 4 जानेवारी 2023 पर्यंत हा IPO गुंतवणूकीसाठी खुला राहील. कंपनीने या IPO साठी शेअरची इश्यू किंमत 61 रुपये ते 65 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. कंपनीला जेव्हा खुल्या बाजारातून भांडवल उभारणी करायची असते, तेव्हा खाजगी कंपन्या आपला IPO बाजारात आणतात, आणि गुंतवणूकदारांकडून पैसा जमा करतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sah Polymers Share Price | Sah Polymers Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Radiant Cash Management IPO | रेडियंट कॅश मॅनेजमेंट IPO शेअर्सचे वाटप कधी, जीएमपी किती आहे?
Radiant Cash Management IPO | रेडियंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेसची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर मंगळवार, 27 डिसेंबर 2022 रोजी सब्सक्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी केवळ 53 टक्के सबस्क्राइब केली गेली. सुरुवातीच्या ३८८ कोटी रुपयांच्या समभागविक्रीत २ च्या तुलनेत १,४५,९८,१५० समभागांसाठी बोली प्राप्त झाली होती. ७४,२९,९२५ शेअर्स ऑफरवर . २३ डिसेंबरला सुरू झालेल्या या इश्यूमध्ये ३८८ कोटी रुपयांच्या जाहीर ऑफरसाठी प्रति शेअर ९४-९९ रुपयांचा प्राइस बँड होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Radiant Cash Management Share Price | Radiant Cash Management Stock Price)
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Upcoming IPO | सज्ज राहा! गुंतवणूकदारांचे खिसे भरतील असे अदानी ग्रुपचे 'हे' 5 IPO येण्याच्या तयारीत
Adani Group Upcoming IPO | अदानी विल्मरचा आयपीओ फेब्रुवारी 2022 मध्ये आला होता, ज्याने गुंतवणूकदारांना मल्टी-बॅगर रिटर्न दिले आहेत. पण येत्या काळात अदानी ग्रुपच्या आणखी कंपन्यांकडे आयपीओ येऊ शकतात. अदानी एंटरप्रायजेस ही समूहाची प्रमुख होल्डिंग कंपनी असून, त्यात इतर अनेक कंपन्यांचा समावेश आहे. आगामी काळात अदानी समूह या कंपन्यांची यादी शेअर बाजारात करू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे कंपनीचे मूल्यांकन वाढण्यास मदत तर होईलच शिवाय रिटेल गुंतवणूकदारांना अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधीही मिळणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
KFin Technologies IPO Listing | केफिन टेक्नॉलॉजीज आयपीओ शेअर्सची लिस्टिंग कधी? GMP सुद्धा तपासून घ्या
KFin Technologies IPO Listing | बुधवार, 21 डिसेंबर 2022 रोजी बंद झालेल्या ऑफरच्या शेवटच्या दिवशी केएफआयन टेक्नॉलॉजीजची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) 2.59 पट सदस्यता घेण्यात आली. इश्यूमध्ये ऑफरवरील २,३७,७५,२१५ शेअर्सच्या तुलनेत ६,१४,६७,५२० शेअर्ससाठी बोली लागल्या. तीन दिवसांच्या पब्लिक इश्यूसाठी प्राइस बँड 347-366 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. केएफआयन टेक्नॉलॉजीज आयपीओच्या शेअर वाटपाचा आधार निश्चित करण्यात आला असून वाटप केल्यास बुधवार, २८ डिसेंबर २०२२ रोजी हे समभाग निविदाकारांच्या डिमॅट खात्यात जमा होतील. आता कंपनीच्या शेअर्सच्या लिस्टिंगकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sah Polymers IPO | या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी, शेअर प्राईस बँड 61 ते 65 रुपये, गुंतवणूक करावी का?
Sah Polymers IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये पैसे लावून कमाई करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हाला एक सुवर्ण संधी मिळणार आहे. पॉलिमर उत्पादक कंपनी साह पॉलिमर्सने आपला IPO जाहीर केला आहे. कंपनी शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करेल. या IPO मध्ये गुंतवणूकदार 4 जानेवारी 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतील. रिपोर्टनुसार साह पोलिमर्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 61 ते 65 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. अँकर गुंतवणूकदार या IPO स्टॉकमध्ये गुरुवार दिनांक 29 डिसेंबर 2022 पासून गुंतवणूक करू शकतात. सध्या हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 5 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kfin Technologies IPO | केफिन टेक्नॉलॉजीस IPO चे शेअर्सचे वाटप कधी होणार? ग्रे मार्केट मध्ये स्टॉक ची कामगिरी कशी? वाचा
Kfin Technologies IPO | Kefin Technologies कंपनीचे IPO शेअर पुढील आठवड्यात सोमवार दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी वाटप करण्यात येईल. बुधवार दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात शेअर्स जमा होतील. या IPO साठी साठी रजिस्ट्रार म्हणून बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नियुक्त करण्यात आले होते. IPO मध्ये वाटप केल्या जाणाऱ्या शेअर्सचे स्टेटस रजिस्ट्रारच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा येथे BSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर तपासता येतील.
2 वर्षांपूर्वी -
IPO in Focus | मस्तच! या IPO स्टॉकने पहिल्याच दिवशी 128% परतावा मिळणार? अशा IPO ची आर्थिक जादू वाढतेय
IPO in Focus | Drone acharya Aerial Innovations कंपनीचा IPO 13 ते 15 डिसेंबर 2022 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून कमालीचा प्रतिसाद लाभला आहे. आता गुंतवणूकदार या IPO स्टॉकचे वाटप आणि लिस्टिंगची वाट पाहत आहेत. बीएसई निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहिती नुसार Drone acharya Aerial Innovations कंपनीच्या 33.97 कोटी रुपयांच्या IPO ला 243.70 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले आहेत. Droneacharya Aerial Innovations या SME कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला कोटा 287.80 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Group IPO | टाटा ग्रुपच्या कंपनीचा IPO येणार, टाटा तिथे नो घाटा, कंपनीचा तपशील जाणून घ्या
Tata Group IPO | टाटा समूहाची ऑनलाइन किराणा वितरण कंपनी बिगबास्केट आपला IPO लाँच करण्याची तयारी करत आहे. अशी माहिती एका मीडिया हाऊस रिपोर्ट मधून समोर आली आहे. एका न्यूज चॅनल मुलाखतीत बिगबास्केटचे मुख्य वित्तीय अधिकारी विपुल पारेख यांनी माहिती दिली की,” बेंगळुरू स्थित Big Basket ही कंपनी पुढील 24 ते 36 महिन्यांत आपला IPO लाँच करेल. याआधी कंपनीने जास्तीत जास्त खाजगी फंड खाजगी गुंतवणूकदारांकडून उभारण्याचा विचार केला आहे. बिगबास्केटने आतपर्यंत विविध खाजगी फंड कंपन्यांद्वारे सुमारे 200 दशलक्ष डॉलर्स भांडवल उभारणी केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money From IPO | मस्तच! पैसाच पैसा, स्टॉक लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशी 110% परतावा, आता खरेदी करावा का हा स्टॉक?
Money From IPO | PNGS Gargi या कॉस्च्युम आणि फॅशन ज्वेलरीच्या व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने अद्भूत कामगिरी केली आहे. IPO लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी या कंपनीचे शेअर्सने 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ओपनिंग केली होती. बीएसई इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 62.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 डिसेंबर 2022 रोजी ही कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आली होती. या कंपनीच्या शेअर्सने स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के प्रॉफिट कमावून दिला आहे. PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या शेअर्सची IPO किंमत 30 रुपये प्रति शेअर होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS Gargi Fashion Jewellery Stock Price | BSE 543709)
2 वर्षांपूर्वी -
Kfin Technologies IPO | केफिन टेक्नॉलॉजीज IPO मध्ये गुंतवणूकदारांची मोठी बोली, 70 पट सबस्क्राईब झाला, तुम्ही पैसे गुंतवणार?
Kfin Technologies IPO | KFin Technologies कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून अद्भूत प्रतिसाद मिळाला आहे. हा IPO गुंतवणुकीसाठी खुला केल्यावर दुसऱ्या दिवशी 70 टक्के सबस्क्राइब झाला आहे. NSE निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध डेटानुसार IPO च्या दुसऱ्या दिवशी 1,66,01,920 शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली होती. हा IPO सोमवारी खुल्या बाजारात गुंतवणूकीसाठी खुला करण्यात आला होता. आज 21 डिसेंबर 2022 ही या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख होती.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | धमाकेदार IPO स्टॉक गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे, शेअर ग्रे मार्केट मध्ये तुफानी तेजीत, पैसे गुंतवणार?
IPO Investment | सध्या IPO चा सीजन सुरू आहे. अनेक कंपन्या आपले IPO जाहीर करत असून खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणात फंड जमा करत आहेत. जर तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावून पैसे वाढवण्याचा विचार करत असला तर, आजपासून एक सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे. Elin Electronics Ltd कंपनीचा IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत 22 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत आहे. चला तर जाणून घ्या या IPO चे डिटेल्स, प्राइस बँड, GMP सह इतर सर्व गोष्टी
2 वर्षांपूर्वी -
Money From IPO | लॉटरीच! या शेअरने अल्पावधीत 645% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स वाटप, वेगाने पैसा वाढवणार का?
Money From IPO | इव्हान्स इलेक्ट्रिक लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांची कमजोरीसह 387.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीचे बाजार भांडवल 53.19 कोटी रुपये आहे. इव्हान्स इलेक्ट्रिक लिमिटेड जगभरात विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात नावाजलेली कंपनी आहे. 2019 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर सूचीबद्ध करण्यात आली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Evans Electric Share Price | Evans Electric Stock Price | BSE 542668)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger IPO | हा IPO स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी देईल 135% परतावा, ऑनलाईन स्टेटस चेक करण्याची प्रोसेस पाहा
Multibagger IPO | Droneacharya Aerial Innovations IPO GMP : ग्रे मार्केटचे निरीक्षण करणाऱ्या तज्ञांच्या मते Droneacharya Aerial Innovations या SME कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 72 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. पुढील काही दिवसांत शेअरमध्ये हीच तेजी कायम राहिली तर हा IPO स्टॉक 126 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराला या कंपनीचे IPO शेअर्स वाटप केले जातील त्यांना, स्टॉक लिस्टिंगच्या दिवशी 135 टक्के नफा मिळेल.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO