महत्वाच्या बातम्या
-
DCX System IPO | डीसीएक्स सिस्टम्स कंपनीचा IPO लाँच होतोय, गुंतवणूक करून पैसा वाढवण्याची संधी, तपशील जाणून घ्या
DCX System IPO | बेंगळुरू स्थित DCX सिस्टीम कंपनीचा IPO 28 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत या IPO मध्ये गुंतवणूक करता येईल. IPO चा इश्यू आकार 500 कोटी रुपये असेल. DCX कंपनीने IPO मध्ये 197 ते 207 रुपये प्रति शेअर किंमत बँड निर्धारित केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Money Making IPO | एक नंबर, स्टॉक शेअर बाजारात लिस्ट झाला आणि पहिल्याच दिवशी 24 टक्के परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा?
Money Making IPO | खाजगी मार्केट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म Tracxn Technologies कंपनीच्या शेअर्सची स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री झाली आहे. IPO मध्ये या स्टॉकची किंमत 80 रुपये निश्चित करण्यात आली होती, मात्र स्टॉक BSE निर्देशांकावर 83 रुपयांवर सूचीबद्ध झाला आहे. त्याच वेळी, सूचीबद्ध झाल्यानंतर, शेअरची किंमत एका दिवसात 99 रुपयांपर्यंत वाढली होती. म्हणजेच, हा स्टॉक IPO इश्यूच्या किमत बँड पेक्षा 24 टक्के प्रिमियमवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Money From IPO | 50% प्रिमियमवर लिस्टिंग झालेला स्टॉक 2 दिवसांपासून 10% अप्पर सर्किटवर, स्टॉक पाहा आणि पैसे लावा
Money From IPO | बजाज इलेक्ट्रॉनिक्स या नावाने सुरू झालेली रिटेल चेन कंपनी इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया ही शेअर बाजारात सूचीबद्ध झालेली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे शेअर्स सोमवारी शेअर बाजारात जबरदस्त प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे शेअर्स मागील 2 दिवसांपासून 10 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 59 रुपयांच्या किंमत बँडवर शेअरचे वाटप केले. 19 ऑक्टोबर 2022 रोजी इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 102.10 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Money Making IPO | आयपीओ असावा तर असा, 3 महिन्यात पैसे दुप्पट केले, छप्परफाड नफ्याचा स्टॉक खरेदी करणार?, वाचा डिटेल
Money Making IPO | कंपनीचा IPO इश्यू गुंतवणुकीसाठी 13 डिसेंबर 2021 रोजी खुला करण्यात आला होता. 16 डिसेंबर 2021 रोजी IPO गुंतवणुकीसाठी बंद झाला. 16 डिसेंबर रोजी IPO च्या शेवटच्या दिवशी हा IPO 119.62 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. डेटा पॅटर्न कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. या कंपनीचा IPO इश्यू एकूण 119.62 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. डेटा पॅटर्न कंपनीच्या IPO चा आकार 240 कोटी रुपये होता आणि ऑफर फॉर सेलमध्ये कंपनीने एकूण 59.52 लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली होती.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | आयपीओ नुकताच लाँच झाला आणि पैसा दुप्पट केला, वेगाने वाढणाऱ्या स्टॉकचे नाव नोट करा
IPO Investment | Electronics Mart India च्या IPO मध्ये शेअर्स 33.95 रुपये प्रिमियम किमतीवर वाटप केले गेले होते. ज्या लोकांनी या IPO मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांनी प्रति शेअर 33.95 रुपये नफा कमावला आहे. याआधी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा शेअर BSE वर 84.45 रुपये किमतीवर बंद झाला होता. आज हा स्टॉक 85.90 रुपये किमतीवर ओपन झाला आहे. इंट्राडे ट्रेडमध्ये हा स्टॉक आज 92.85 किमतीवर रुपयांवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger IPO | या IPO गुंतवणूकदारांचे अल्पावधीत पैसे दुप्पट झाले, हा शेअर पुढेही अनेकांना मालामाल करू शकतो
Multibagger IPO | डेटा पॅटर्न इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मंगळवारच्या इंट्रा-डे ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर या डिफेन्स स्टॉकमध्ये 9 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली होती आणि शेअरची किंमत 1,400 रुपयेच्या नवीन उच्चांक पातळीवर पोहोचला होता. या डिफेन्स कंपनीचा IPO दहा महिन्यांपूर्वी शेअर बाजारात लाँच झाला होता. 24 डिसेंबर 2021 रोजी डेटा पॅटर्न इंडिया कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट करण्यात आले होते. या कंपनीचा IPO इश्यू 13 डिसेंबर 2021 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता आणि तो 16 डिसेंबर 2021 रोजी बंद झाला.
2 वर्षांपूर्वी -
Upcoming IPO | या 4 कंपन्यांचे IPO शेअर बाजारात लाँच होणार आहेत, तपशील जाणून घ्या आणि गुंतवणुकीचा विचार करा
Upcoming IPO | IPO मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी आली आहे. बाजार नियामक SEBI ने Biba Fashion Ltd., Keystone Realtors Ltd., Plaza Wires Ltd. आणि Hemani Industries Ltd. या चार कंपन्यांच्या IPO ला मंजुरी दिली आहे. या सर्व कंपन्यांना SEBI तर्फे 14 ऑक्टोबर 2022 रोजी निरीक्षण पत्र देण्यात आला आहे. शेअर बाजारात IPO आणण्यासाठी सर्व कंपनीना निरीक्षण पत्र मिळवणे आवश्यक असते.
2 वर्षांपूर्वी -
Tracxn Technologies IPO | या कंपनीच्या IPO मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना बसू शकतो झटका, ग्रे मार्केटमध्ये शेअरची किंमत गडगडली
Tracxn Technologies IPO|Tracxn Technologies कंपनीच्या IPO शेअरची वाटप करण्याची आज शेवटची तारीख होती. ज्या लोकांना या IPO मध्ये शेअरचे वाटप करण्यात आले आहेत, 19 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांच्या डिमॅट खात्यात शेअर्स जमा केले जातील. या IPO मध्ये रजिस्ट्रार म्हणून Intime India Pvt Ltd ची नियुक्ती करण्यात आली आहे, म्हणून शेअरचे वाटप रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर किंवा BSE वेबसाइटवर तपासता येतील.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | हा IPO बाजारात सूचीबद्ध होण्यापूर्वी GMP 30 रुपयांच्या प्रीमियमवर, गुंतवणूदारांची उत्सुकता वाढली
IPO Investment | Electronics Mart India कंपनीच्या IPO स्टॉक लिस्टिंगकडे लागल्या आहेत. कंपनीचे शेअर्स सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होणार आहेत. आणि शेअरची ओपनिंग प्रीमियममध्ये होईल अशी अपेक्षा आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीच्या IPO मध्ये 500 कोटी रुपये किमतीच्या फ्रेश इक्विटी शेअर्सचा समावेश होता. या IPO मध्ये ऑफर फॉर सेल/OFS म्हणजेच विक्रीसाठी शेअर्स ऑफर करण्यात आले नव्हते. IPO मध्ये शेअर्सची ऑफर किंमत श्रेणी 56-59 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
Electronic Mart IPO | शेअरची किंमत 56-59 रुपये प्रति शेअर, स्टॉक लवकरच बाजारात लिस्ट होणार, तारीख आणि अर्जाची स्थिती तपासा
Electronic Mart IPO | IPO इश्यूच्या शेवटच्या दिवशी या Electronics Mart India IPO ला 71.93 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले होते. या IPO मध्ये ज्या लोकांनी अर्ज केला होता, त्यातील काही पात्र यशस्वी गुंतवणूकदाराना 12 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर्सचे वाटप केले जाईल. शुक्रवारपर्यंत गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स येतील. 17 ऑक्टोबर 2022 रोजी इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा शेअर्स स्टॉक मार्केट मध्ये सूचीबद्ध केला जाईल. या IPO चा आकार 500 कोटी रुपये आहे. IPO मध्ये शेअरची किंमत 56-59 रुपये प्रति शेअर ठरवण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
Phantom Digital Effects IPO | व्हीएफएक्स कंपनीचा IPO बाजारात लाँच होणार, शेअरची इश्यू प्राईस 91 ते 95 रुपये, गुंतवणुकीची संधी
Phantom Digital Effects IPO | The Phantom Digital Effects कंपनीचा IPO 12 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. तो 14 ऑक्टोबर 2022 पर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. ही कंपनी या NSE SME IPO द्वारे 29.10 कोटी रुपये जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे. Phantom Digital Effects IPO साठी किंमत बँड 91 रुपये ते 95 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | ट्रेक्सन टेक्नॉलॉजीज आयपीओपासून दूर राहण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, गुंतवणुकीवर नेमकं रिस्क काय समजून घ्या
IPO Investment | खासगी मार्केट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म ट्रॅक्सन टेक्नॉलॉजीजचा 309 कोटी रुपयांचा आयपीओ आज म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी खुला झाला आहे. इश्यूसाठी कंपनीने प्रति शेअर ७५-८० रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. हा आयपीओ १२ ऑक्टोबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (ओएफएस) वर आधारित आहे. तथापि, ट्रॅक्सन टेकच्या आयपीओवर तज्ञ आणि ब्रोकरेज हाऊस सकारात्मक दिसत नाहीत. त्याऐवजी ते टाळण्याचा सल्लाही देत आहेत. आयपीओपूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 139 कोटी रुपये जमा केले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Electronics Marts IPO | 500 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स मार्ट आयपीओला 26 हजार 500 कोटींची बोली, प्रचंड प्रतिसाद
Electronics Marts IPO | इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा आयपीओ ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. या कालावधीत एकूण 71.93 वेळा आयपीओ सब्सक्राइब करण्यात आला. या वर्षातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सबस्क्राइब्ड आयपीओ होता. यापूर्वी हर्ष इंजिनिअर्सचा आयपीओ 74.70 पट सब्सक्राइब झाला होता. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाची आयपीओची बाजू ५०० कोटी रुपये होती, पण कंपनीला २६,५०० कोटी रुपयांची बोली लागली. यामध्ये क्यूआयबी (क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स) साठी राखीव हिस्सा सर्वाधिक १६९.५४ पट सब्सक्राइब झाला.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | हा IPO 437 टक्के सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक करतोय अप्रतिम कामगिरी, मोठा परतावा मिळण्याचे संकेत
IPO Investment | Electronics Mart India चा IPO 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला राहील. IPO बद्दल सकारात्मक बातमी अशी आहे की, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा शेअर ग्रे मार्केटमध्ये धिंगाणा करत आहे. या शेअरबद्दल ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त क्रेझ वाढली आहे. Electronics Mart ने 500 कोटी रुपयेचा IPO चा बाजारात आणला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Electronic Mart IPO | या IPO मध्ये फक्त 14224 रुपये गुंतवा आणि पैसा वाढवा, ऑक्टोबर 7 तारखेपर्यंत गुंतवणुकीची संधी, वाचा तपशील
Electronic Mart IPO| शेअर बाजारात IPO येत जात असतात, पण त्यातील खूप IPO असतात जे आपल्या गुंतवणूकदारांना कडक नफा कमावून देतात. आतपर्यंत असे अनेक IPO बाजारात आले, जे प्रिमियम मध्ये सूचीबद्ध झाले, आणि गुंतवणूकदारांनी त्यातून भरघोस नफा कमावला. आज या लेखात आम्ही तुम्हाला अश्या एका IPO बद्दल माहिती देणार आहोत, जो आपल्यासाठी कमाईची सुवर्ण संधी घेऊन आला आहे. या IPO मध्ये तुम्हाला फक्त 14224 रुपये जमा करावे लागतील. IPO मध्ये अर्ज करण्यापूर्वी नेहमी गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घ्यावा. चला तर पाहू या नवीन IPO चा सविस्तर तपशील.
2 वर्षांपूर्वी -
Tracxn Tech IPO | ट्रेक्सन टेक कंपनीचा आयपीओ 10 ऑक्टोबरला सब्स्क्रिबशनसाठी खुला होणार, प्राईस बँड 75-80 रुपये प्रति शेअर
Tracxn Tech IPO | कंपनी इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म ट्रेक्सन टेक्नॉलॉजीजने मंगळवारी सांगितले की, त्यांनी आपल्या ३०९ कोटी रुपयांच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी (आयपीओ) प्रति शेअर ७५-८० रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. हा मुद्दा 10 ऑक्टोबररोजी उघडेल आणि 12 ऑक्टोबरला बंद होईल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (ओएफएस) स्वरूपात असेल आणि प्रवर्तक आणि गुंतवणूकदार ३,८६,७२,२०८ इक्विटी शेअर्सची ऑफर आणतील.
2 वर्षांपूर्वी -
IKIO Lighting IPO | आयकेआयओ लायटिंग कंपनी आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या
IKIO Lighting IPO | एलईडी लायटिंग सोल्यूशन्स पुरवणारी कंपनी आयकेआयओ लायटिंग लिमिटेड आपला आयपीओ आणणार आहे. यासाठी कंपनीने बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (डीआरएचपी) मते, या आयपीओअंतर्गत 350 कोटी रुपयांपर्यंतचे नवे शेअर्स जारी केले जाणार आहेत. याशिवाय, प्रवर्तक हरदीप सिंग आणि सुरमीत कौर यांच्याकडून ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत 75 लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mutual Fund Investment | आयपीओ आणि म्युच्युअल फंडांशी संबंधित नियमांमध्ये बदल, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या नवे बदल
Mutual Fund Investment | भारतीय शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या सेबी या संस्थेने गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी आयपीओ आणि म्युच्युअल फंडांशी संबंधित नियमांमध्ये काही बदल केले आहेत. सेबी बोर्डाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत यासंबंधीचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शेअर बाजारात आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांना आता ‘परफॉर्मन्स इंडिकेटर्स’बद्दल (केपीआय) सांगावे लागणार आहे. तसेच, कंपन्यांचे आर्थिक स्टेटमेंट्स म्हणजेच आयपीओची किंमतही त्यांच्या आधीच्या व्यवहारांच्या आणि गुंतवणुकीच्या आधारे सांगावी लागणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Airox Technology IPO | आयरोक टेक्नोलॉजी कंपनीचा IPO लाँच होणार, गुंतवणुकीची मोठी संधी, कंपनीचा संपूर्ण तपशील जाणून घ्या
Airox Technology IPO | Airox कंपनी आपल्या IPO मधून OFS जारी करणार आहे. आणि OFS चा भाग म्हणून कंपनीचे प्रमोटर्स संजय भरतकुमार जैस्वाल आणि आशिमा संजय जयस्वाल हे आपले शेअर्स विकणार आहेत. या अंतर्गत संजय जयस्वाल आपल्या एकूण शेअर होल्डिंग मधून 525 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहेत. आणि आशिमा जयस्वाल आपल्या शेअर होल्डिंग मधून 225 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स विकुन शेअर बाजारातून पैसे उभारणार आहेत. JM Financial आणि ICICI Securities यांना IPO इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या IPO च्या माध्यमातून Airox कंपनीने शेअर बाजारातून 750 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष निर्धारित केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Swastik Pipe IPO | स्वस्तिक पाईप्स कंपनीचा IPO लाँच होणार, गुंतवणुकीची संधी आली, सर्व तपशील जाणून घ्या
Swastik Pipe IPO | Swastik Pipe कंपनीचा IPO 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. जर तुम्ही या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारासोबत सल्लामसलत करून IPO साथी अर्ज करू शकता. Swastik Pipe कंपनीने IPO साठी आपल्या शेअरची किंमत 97 रुपये ते 100 रुपयां दरम्यान निश्चित केली आहे. या IPO साठी कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये प्रति शेअर ठरवण्यात आले आहे. Swastik Pipe कंपनीने आपल्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी IPO मध्ये 50 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. कंपनी आपल्या शेअरचे वितरण सात ऑक्टोबर रोजी पूर्ण करेल. स्वस्तिक पाईप कंपनीचा IPO शेअर बाजारात 12 ऑक्टोबर रोजी सूचीबद्ध केला जाईल.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल