महत्वाच्या बातम्या
-
Electronics Mart India IPO | या IPO मध्ये गुंतवणूक करणार? शेअरची किंमत 60 रुपयांपेक्षा कमी, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक 20 रुपये प्रीमियमवर
Electronics Mart India IPO | Electronics Mart India” म्हणजेच EMIL कंपनीचा. हा 500 कोटी रुपयांचा IPO मंगळवार 4 ऑक्टोबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. 7 ऑक्टोबर 2022 पर्यंत हा IPO गुंतवणुकीसाठी खुला राहील. या कंपनीने आपल्या IPO साठी प्रति शेअर किंमत 56 ते 59 रुपये निश्चित केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा आयपीओ अजून खुला झाला नाही, पण कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Electronics Mart India IPO | इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया कंपनीचा IPO लाँच होतोय, इश्यू प्राईस 56 ते 59 रुपये, तपशील जाणून घ्या
Electronics Mart India IPO | Electronics Mart India IPO | 4 ऑक्टोबर 2022 रोजी कंझ्युमर ड्युरेबल्स रिटेल चेन कंपनी “Electronics Mart India” चा IPO शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. या IPO चा आकार 500 कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे. हा IPO 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. Electronics Mart India ने IPO मध्ये प्रति शेअर 56 ते 59 रुपये किंमत बँड निश्चित करण्यात आला आहे. या IPO मध्ये कंपनी 500 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स बाजारात विक्रीसाठी आणणार आहे. ह्या IPO मध्ये कंपनीने ऑफर फॉर सेल जाहीर केलेला नाही.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | आयपीओत 15 हजारांपेक्षा कमी गुंतवणूक करून मोठा नफा कमाईची संधी, गुंतवणूक करा, स्टॉकची यादी पाहा
IPO Investment | Indong Tea Company Ltd : इंडोंग टी कंपनी लि ही कंपनी चहाच्या व्यवसायात गुंतलेली आहे. या कंपनीचा IPO 27 सप्टेंबर 2022 पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. IPO मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. या कंपनीची इश्यू ऑफर किंमत म्हणजेच प्राइस बँड 26 रुपये असून IPO इश्यूचा आकार 6.83 कोटी रुपये असेल.
2 वर्षांपूर्वी -
Swastik Pipes IPO | स्वस्तिक पाइप कंपनी आयपीओ लाँच करणार, इश्यू प्राईस 97 रुपये ते 100 रुपये, कंपनीबद्दल जाणून घ्या
Swastik Pipes IPO | स्वस्तिक पाइप लिमिटेडने नुकताच आपला IPO जाहीर केला आहे, आणि आपल्या शेअरसाठी 97 रुपये ते 100 रुपये प्रति इक्विटी शेअर किंमत निश्चित केली आहे. IPO इश्यू मध्ये बुक-बिल्डिंगद्वारे 10 चे दर्शनी मूल्याचे 62.52 लाख इक्विटी शेअर्स विक्रीसाठी बाजारात आणले जातील. 29 सप्टेंबर 2022 रोजी हा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल आणि 03 ऑक्टोबर 2022 रोजी IPO बंद होईल. तुखी ह्या IPO मध्ये 29 सप्टेंबर पासून बोली लावू शकता.
2 वर्षांपूर्वी -
WAPCOS IPO | वापकोस कंपनी आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या
WAPCOS IPO | सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी वॅपकॉस लिमिटेड (WAPCOS) ची लवकरच इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) होऊ शकते वापसीओएसने बाजार नियामक सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे दाखल केली आहेत रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) मसुद्यानुसार पब्लिक इश्यू ही भारत सरकारच्या प्रवर्तकाने ३२,५,००,००० इक्विटी शेअर्सच्या विक्रीसाठी पूर्ण ऑफर असेल।
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | ग्रे मार्केट मध्ये धिंगाणा करणारा हर्षा इंजिनियर्सचा स्टॉक आज सूचीबद्ध झाला, लिस्टिंग किंमत पाहून चक्रावून जाल
IPO Investment | हर्षा इंजिनियर्स कंपनीने 755 कोटींचा IPO आणला आणि हा 2022 या चालू वर्षातील सर्वाधिक सबस्क्राइब झालेला पहिला IPO ठरला आहे. या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदार आणि परकीय गुंतवणूकदारांनीही ह्या स्टॉकमध्ये कमालीची बोली लावली आहे. हर्षा इंजिनियर्सचे शेअर्स IPO मध्ये सुमारे 74.70 टक्के अधिग्रहण झाले आहेत. या शेअर्सची ग्रे मार्केट प्राईस 170 रुपये प्रति इक्विटी शेअर होती. हर्षा इंजिनियर्सचे शेअर्स 26 सप्टेंबर 2022 रोजी BSE आणि NSE निर्देशांकावर सूचीबद्ध होतील.
2 वर्षांपूर्वी -
Electronics Mart India IPO | इलेक्ट्रॉनिक मार्ट इंडिया कंपनी आयपीओ लाँच करणार, कंपनीचा तपशील जाणून घ्या
Electronics Mart India IPO | दक्षिण भारतात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स मार्ट या रिटेल चेनचा आयपीओ पुढील महिन्यात सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान आयपीओसाठी बोली लावता येणार आहे. त्याचबरोबर अँकर गुंतवणूकदारांसाठी पब्लिक इश्यू 3 ऑक्टोबरला खुला होणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger IPO | धमाकेदार IPO लिस्टिंग'साठी सज्ज, 56 टक्के प्रीमियमवर शेअर बाजारात सूचीबद्ध होऊ शकतो, ओपनिंग सोमवारी
Multibagger IPO | ग्रे मार्केटमध्ये हर्षा इंजिनियर्सच्या IPO मध्ये जबरदस्त प्रीमियम लिस्टिंग होण्याचे संकेत दिसत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की हर्षा इंजिनियर्सचा IPO ग्रे मार्केटमध्ये 185 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. याचा अर्थ ग्रे मार्केटमध्ये स्टॉक सध्या 515 रुपयेवर व्यवहार करत आहे. हर्षा इंजिनियर्सच्या IPO ची प्राइस बँड प्रति शेअर 314 रुपये ते 330 रुपये च्या दरम्यान आहे. म्हणजेच, शेअर 56.टक्केच्या प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध होईल.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger IPO | या गुंतवणूकदारांनी योग्य IPO निवडला, काही दिवसातच मल्टिबॅगर परताव्याचे ग्रे मार्केटमधून संकेत, तुम्ही निवडला आहे का?
Multibagger IPO | शेअर बाजार निरीक्षकांच्या मते, हर्षा इंजिनिअरिंगचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 234 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर ट्रेड अरत होता. कंपनीच्या आयपीओची इश्यू प्राईस 314 ते 330 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. म्हणजेच यानुसार या IPO ची जबरदस्त लिस्टिंग होऊ शकते, असा अंदाज शेअर बाजारातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. 26 सप्टेंबर 2022 रोजी हर्षा इंजिनीअरिंग कंपनी NSE आणि BSE वर सूचीबद्ध केली जाऊ शकते. 21 सप्टेंबरला कंपनी शेअर्सचे वितरण करेल.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | IPO खुला होताच 30 टक्के परतावा, पहिल्याच दिवसापासून या शेअरच्या गुंतवणूकदारांची जोरदार कमाई सुरु
IPO Investment | शांतिदूत इन्फ्रा सर्व्हिसेसचे शेअर्स BSE निर्देशांकावर SME एक्सचेंजवर सुमारे 30 टक्के प्रीमियमसह 105 रुपयांच्या किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. कंपनीने IPO मध्ये आपल्या शेअरचे वितरण 81 रुपये प्रती शेअर या इश्यू किमतीवर केले आहे. लिस्टिंग झाल्यानंतर थोड्याच वेळात, कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर SME एक्सचेंजमध्ये अपर सर्किटवर जाऊन पोहोचले आणि त्यावेळी शेअर ची किंमत 110.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होती.
2 वर्षांपूर्वी -
Inox Green Energy IPO | आयनॉक्स ग्रीन एनर्जी कंपनी आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीची मोठी संधी
Inox Green Energy IPO | आयनॉक्स विंडची उपकंपनी असलेल्या आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसच्या आयपीओला बाजार नियामक सेबीची मान्यता मिळाली आहे. आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसने २० जून रोजी सेबीकडे आयपीओ पेपर दाखल केले होते. कंपनीला १३ सप्टेंबर रोजी निरीक्षण पत्र मिळाले. आयपीओ सुरू करण्यापूर्वी कोणत्याही कंपनीला निरीक्षण पत्र मिळणे आवश्यक असते. कंपनी प्री-आयपीओ प्लेसमेंटचाही विचार करू शकते. अशी प्लेसमेंट पूर्ण झाली तर नव्या अंकाचा आकार कमी होईल.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | शेअर लिस्टिंग होण्याआधीच हा IPO ग्रे मार्केटमध्ये धमाल करतोय, 240 रुपये प्रीमियमवर ट्रेड, स्टॉक मालामाल करणार
IPO Investment | हर्षा इंजिनियर्सचे IPO वितरण : रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये, हर्षा इंजिनियर्सने माहिती दिली आहे की, “IPO ऑफरच्या शेवटच्या तारखेपासून सहा कामकाजाच्या दिवसात गुंतवणूकदारांना शेअर्सचे वितरण केले जाईल”. संस्थात्मक गुंतवणूकदारानी 178.3 पट शेअर्स सबस्क्राईब केले आहेत, हाय नेट वर्थ इंडिविजुअल ने शेअर 71 पत सबस्क्राईब केले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारानी 18 पट आणि कर्मचार्यांनी 12 पट रिझर्व्ह शेअर सबस्क्राइब केले आहेत. यासह, हर्षा इंटरनॅशनल चा IPO हा 2022 या वर्षातील सर्वात जास्त सबस्क्राईब झालेला IPO ठरला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma IPO | प्रसिद्ध मॅनकाइंड फार्मा कंपनी लवकरच IPO लाँच करणार, गुंतवणुकीची सुवर्ण संधी मिळणार
Mankind Pharma IPO | SEBI ला दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार IPO चा आकार सुमारे 5,500 कोटी रुपये असेल. भारतातील फार्मा कंपनीच्या सेक्टरमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असण्याची शक्यता आहे. या IPO ऑफरमधून मिळालेली संपूर्ण रक्कम शेअरहोल्डर्सने ऑफर फॉर सेलमध्ये ऑफर केलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात विक्री करणाऱ्या शेअरधारकांमध्ये वितरीत केली जाईल. आणि कंपनी DRHP नुसार IPO ऑफरमधून कोणतेही भांडवल उभारणार नाही.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | हर्षा इंजिनियर्सच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांची लॉटरी लागण्याचे संकेत, ग्रे मार्केटमध्ये 70 टक्के प्रीमियम वर पोहोचला
IPO Investment | हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल लिमिटेडचा IPO 14 सप्टेंबरपासून सार्वजनिक सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. 16 सप्टेंबर 2022 पर्यंत हा IPO गुंतवणुकीसाठी खुला राहील. गुंतवणूकदार या IPO मध्ये ठरलेल्या कालावधीत गुंतवणूक करू शकतात. HEIL च्या IPO ची किंमत 314 रुपये ते 330 रुपये प्रति इक्विटी शेअर ठरवण्यात आली आहे. या IPO चे पहिल्याच दिवशी एकूण 2.87 पट शेअर्स सबस्क्राइब केले गेले. हर्षा इंजिनिअर कंपनीच्या IPO मध्ये तुम्ही किमान 14,850 रुपये गुंतवणूक करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | अन्नपूर्णा डेलिशियस कंपनीचा IPO लाँच, शेअरची किंमत 68 ते 70 रुपयांच्या दरम्यान, दिग्गज गुंतवणूकदाराने केली गुंतवणूक
IPO Investment | हा IPO आहे “अन्नपूर्णा डेलिशियस लिमिटेड” कंपनीचा. 15 सप्टेंबर 2022 रोजी कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला झाला असून 19 सप्टेंबर 2022 पर्यंत आपण त्यात पैसे लावू शकता. अन्नपूर्णा डेलिशियस कंपनीच्या IPO मध्ये एका शेअरची किंमत 68 ते 70 रुपये दरम्यान ठरवण्यात आली आहे. एनएसई निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, 15 सप्टेंबर 2022 रोजी IPO इश्यूच्या पहिल्याच दिवशी रात्री 11.30 वाजेपर्यंत अन्नपूर्णा IPO 0.73 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Harsha Engineers IPO | आयपीओ खुला होण्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये क्रेझ, शेअर्स 70 टक्के प्रीमियमवर, गुंतवणूक करावी का?
Harsha Engineers IPO | हर्षा इंजिनिअर्स इंटरनॅशनल लिमिटेडचा आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफर) उद्या म्हणजेच १४ सप्टेंबर २०२२ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना 16 सप्टेंबर 2022 पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. कंपनीने आयपीओचा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर ३१४ ते ३३० रुपये निश्चित केला आहे. या कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूकदार किमान ४५ शेअरसाठी बोली लावू शकतात. तज्ज्ञांनी या आयपीओला सबस्क्राइब करण्याचा सल्ला दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
IPO Investment | IPO लिस्ट होण्याआधीच शेअर ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम 220 रुपये किमतीवर पोहोचला, मजबूत नफ्याचे संकेत
IPO Investment | हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल कंपनीचा. या कंपनीचा IPO 14 सप्टेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल आणि 17 सप्टेंबरपर्यंत आपल्यासाठी खुला राहील. हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 314 ते 330 रुपये दरम्यान राहील. या कंपनीची IPO क्षमता 755 कोटी रुपये आहे, जे कंपनी शेअर्स खुल्या बाजारात विकून जमा करणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Harsha Engineers IPO | हर्ष इंजिनिअर्स आयपीओ 14 सप्टेंबरपासून गुंतवणुकीसाठी खुला होणार, कमाई करण्याची उत्तम संधी
Harsha Engineers IPO | जर तुम्हाला आयपीओमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर हर्ष इंजिनिअर्स इंटरनॅशनल कंपनीचे इश्यूज तुमच्यासाठी नफा कमावण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. कंपनी १४ सप्टेंबर रोजी ७५५ कोटी रुपयांचे इश्यू लाँच करत आहे. कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या इश्यूजसाठी 314-330 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. हर्ष इंजिनिअर्स इंटरनॅशनल कंपनी ऑटोमोटिव्ह, एव्हिएशन आणि एरोस्पेस, रेल्वे, बांधकाम खाणकाम आणि इतर अनेक औद्योगिक क्षेत्रांसाठी अभियांत्रिकी उत्पादने तयार करते. गुंतवणूकदारांना १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान या मुद्द्यांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
People Group IPO | ऑनलाइन Shaadi.com आयपीओ लाँच करणार, कंपनीचा तपशील जाणून घ्या
People Group IPO | लोकांच्या जोड्या ऑनलाइन बनवणाऱ्या Shaadi.com आपला आयपीओ आणण्याचीही तयारी करत आहे. ‘लाइव्हमिंट’च्या वृत्तानुसार, हे चालवणारे पीपल ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ अनुपम मित्तल म्हणाले, ‘पुढील वर्षापर्यंत आम्ही आयपीओ लाँच करण्याचा विचार करत आहोत. सध्या आम्ही नफ्यात धावत आहोत. आम्ही आयपीओसाठी तयार आहोत, पण सध्या आम्हाला भांडवलाची गरज नाही.
2 वर्षांपूर्वी -
Aprameya Engineering IPO | अपरामेया इंजीनियरिंग कंपनी आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीची मोठी संधी, कंपनीचा तपशील पहा
Aprameya Engineering IPO | मेडिकल इक्विपमेंट मेकर अपराम्या इंजीनियरिंग आपला आयपीओ लाँच करणार आहे. यासाठी कंपनीने बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (डीआरएचपी) मसुद्यानुसार या आयपीओअंतर्गत 50 लाख इक्विटी शेअर्सचे नवे शेअर्स जारी केले जाणार आहेत. त्याचबरोबर ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत कोणत्याही शेअर्सचा इश्यू होणार नाही.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल