महत्वाच्या बातम्या
-
HP Adhesives IPO | एचपी एडहेसिव IPO आज खुला होणार | गुंतवणुकीची संधी
या आठवड्यात दररोज एक IPO उघडत आहे. आज बुधवारी, बहु-उत्पादने बनवणाऱ्या एचपी एडहेसिवचा IPO उघडला जात आहे. हा आयपीओ १७ डिसेंबर रोजी बंद होणार आहे. कंपनीचा इश्यू प्राइस बँड 262-274 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Emcure Pharmaceuticals IPO | एमक्योर फार्मास्युटिकल्स लवकरच IPO लाँच करणार | गुंतवणुकीची मोठी संधी
फार्मा कंपनी एमक्योर फार्मास्युटिकल्स लवकरच त्याचा IPO घेऊन येत आहे. यासाठी कंपनीला बाजार नियामक सेबीची मंजुरी मिळाली आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, या IPO अंतर्गत 1,100 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील, तर 18,168,356 इक्विटी शेअर्स प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांद्वारे ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे विकले जातील.
3 वर्षांपूर्वी -
Supriya Lifescience Ltd IPO | सुप्रिया लाइफसायन्स IPO चा प्राइस बँड रु 265-274 प्रति शेअर निश्चित
सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेडने त्यांच्या IPO साठी 265-274 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे. हा IPO १६ डिसेंबरला उघडेल आणि २० डिसेंबरला बंद होईल. कंपनीने याद्वारे 700 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Medplus Health Services IPO | मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेसचा IPO उघडताच 20 टक्के सबस्क्राईब
फार्मसी रिटेल चैन मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेडचा IPO सार्वजनिक सबस्क्रिप्शनसाठी आज म्हणजेच 13 डिसेंबर 2021 रोजी उघडला आहे. IPO उघडल्यानंतर काही मिनिटांतच 20 टक्के सबस्काईब झाला आहे. आतापर्यंत, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या 39 टक्के शेअर्सचे सब्स्क्रिबशन घेतले आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 1 टक्के स्टॉक राखीव ठेवला आहे. सार्वजनिक ऑफरमधून मिळणारे पैसे कंपनीच्या उपकंपनी ऑप्टिकलच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. हा IPO 15 डिसेंबर रोजी बंद होईल.
3 वर्षांपूर्वी -
MapMyIndia IPO | मॅपमायइंडियाच्या IPO ला २ दिवसात 6.16 पट सबस्क्रिप्शन मिळाले | वाचा सविस्तर
स्थान आणि नेव्हिगेशन सेवा प्रदान करणार्या मॅपमायइंडिया या कंपनीचे संचालन करणार्या CE इन्फो सिस्टीमच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) ला शुक्रवारी (10 डिसेंबर) म्हणजे दुसऱ्या दिवशी 6.16 पट सबस्क्रिप्शन मिळाले. कंपनीचा 1,040 कोटी रुपयांचा IPO 13 डिसेंबर रोजी बंद होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Data Patterns IPO | डेटा पॅटर्न्स IPO 14 डिसेंबरला खुला होणार | गुंतवणुकीपूर्वी कंपनीबद्दलची माहिती वाचा
संरक्षण आणि एरोस्पेस उद्योगांसाठी इलेक्ट्रॉनिक प्रणालींचा पुरवठा करणारी कंपनी डेटा पॅटर्न्स इंडिया लिमिटेची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) 14 डिसेंबर रोजी स्बस्किप्शनसाठी खुली होणार आहे. आयपीओसाठी 16 डिसेंबरपर्यंत बोली लावता येईल. कंपनी 24 डिसेंबर रोजी एक्सचेंजेसवर लिस्ट करण्याची योजना आखत आहे.
3 वर्षांपूर्वी -
MedPlus Health IPO | मेडप्लस हेअल्थ कंपनीचा IPO पुढील आठवड्यात खुला होणार | संबंधित तपशील वाचा
देशातील पहिले ओम्नी-चॅनेल प्लॅटफॉर्म प्रदान करणाऱ्या फार्मसी रिटेल चेन मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेसचा IPO पुढील आठवड्यात 13 डिसेंबर रोजी उघडेल आणि त्याची किंमत बँड आज (7 डिसेंबर) निश्चित करण्यात आली आहे. गुंतवणूकदार मेडप्लसच्या 1398 कोटी रुपयांच्या IPO मध्ये 780-796 रुपये प्रति शेअर या किमतीने गुंतवणूक करू शकतात. हा IPO तीन दिवसांसाठी सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल आणि तुम्ही त्यात १५ डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकता. अँकर गुंतवणूकदारांसाठी 10 डिसेंबर रोजी इश्यू उघडेल.
3 वर्षांपूर्वी -
Metro Brands IPO | झुनझुनवालांची इन्व्हेस्टमेंट असलेल्या कंपनीची IPO प्राईस बँड निश्चित | जाणून घ्या सर्व माहिती
आघाडीची फुटवेअर रिटेल कंपनी मेट्रो ब्रँड्सच्या IPO चा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. 1368 कोटी रुपयांच्या या IPO अंतर्गत गुंतवणूकदार 485-500 रुपये प्रति शेअरच्या प्राइस बँडमध्ये गुंतवणूक करू शकतील. बिग बुल राकेश झुनझुनवाला, ज्यांना भारताचे वॉरेन बफे म्हटले जाते, त्यांची मेट्रो ब्रँड्समध्येही भागीदारी आहे.
3 वर्षांपूर्वी -
MapmyIndia IPO | मॅपमायइंडिया कंपनीने IPO चा प्राइस बँड निश्चित केला | इश्यू 9 डिसेंबरला
या वर्षाच्या शेवटच्या महिन्यातही आयपीओ मार्केटमध्ये जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत. या महिन्यात सलग अनेक IPO उघडत आहेत. या भागात, डिजिटल मॅपिंग कंपनी मॅपमायइंडियाचा IPO 9 डिसेंबर रोजी उघडेल. कंपनीने या IPO ची किंमत बँड केली आहे. कंपनीने शेअरची किंमत 1000 ते 1033 रुपये निश्चित केली आहे. कंपनीने IPO च्या माध्यमातून 1200 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे.
3 वर्षांपूर्वी -
MapmyIndia IPO | मॅपमीइंडिया IPO ९ डिसेंबर रोजी लाँच होणार | सविस्तर तपशील वाचा
डिजिटल मॅप मेकर मॅपमीइंडिया पब्लिक ऑफर साठी ९ डिसेंबर रोजी IPO लाँच करणार आहे. कंपनीने IPO च्या माध्यमातून 1200 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. मॅप माय इंडिया आयपीओ पूर्णपणे विक्रीसाठी ऑफर (OFS) असेल. यामध्ये कंपनीच्या सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना त्यांचे स्टेक विकण्याची संधी मिळेल.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार