महत्वाच्या बातम्या
-
Data Patterns IPO | डेटा पॅटर्न्स IPO 14 डिसेंबरला खुला होणार | गुंतवणुकीपूर्वी कंपनीबद्दलची माहिती वाचा
संरक्षण आणि एरोस्पेस उद्योगांसाठी इलेक्ट्रॉनिक प्रणालींचा पुरवठा करणारी कंपनी डेटा पॅटर्न्स इंडिया लिमिटेची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) 14 डिसेंबर रोजी स्बस्किप्शनसाठी खुली होणार आहे. आयपीओसाठी 16 डिसेंबरपर्यंत बोली लावता येईल. कंपनी 24 डिसेंबर रोजी एक्सचेंजेसवर लिस्ट करण्याची योजना आखत आहे.
3 वर्षांपूर्वी -
MedPlus Health IPO | मेडप्लस हेअल्थ कंपनीचा IPO पुढील आठवड्यात खुला होणार | संबंधित तपशील वाचा
देशातील पहिले ओम्नी-चॅनेल प्लॅटफॉर्म प्रदान करणाऱ्या फार्मसी रिटेल चेन मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेसचा IPO पुढील आठवड्यात 13 डिसेंबर रोजी उघडेल आणि त्याची किंमत बँड आज (7 डिसेंबर) निश्चित करण्यात आली आहे. गुंतवणूकदार मेडप्लसच्या 1398 कोटी रुपयांच्या IPO मध्ये 780-796 रुपये प्रति शेअर या किमतीने गुंतवणूक करू शकतात. हा IPO तीन दिवसांसाठी सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल आणि तुम्ही त्यात १५ डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकता. अँकर गुंतवणूकदारांसाठी 10 डिसेंबर रोजी इश्यू उघडेल.
3 वर्षांपूर्वी -
Metro Brands IPO | झुनझुनवालांची इन्व्हेस्टमेंट असलेल्या कंपनीची IPO प्राईस बँड निश्चित | जाणून घ्या सर्व माहिती
आघाडीची फुटवेअर रिटेल कंपनी मेट्रो ब्रँड्सच्या IPO चा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. 1368 कोटी रुपयांच्या या IPO अंतर्गत गुंतवणूकदार 485-500 रुपये प्रति शेअरच्या प्राइस बँडमध्ये गुंतवणूक करू शकतील. बिग बुल राकेश झुनझुनवाला, ज्यांना भारताचे वॉरेन बफे म्हटले जाते, त्यांची मेट्रो ब्रँड्समध्येही भागीदारी आहे.
3 वर्षांपूर्वी -
MapmyIndia IPO | मॅपमायइंडिया कंपनीने IPO चा प्राइस बँड निश्चित केला | इश्यू 9 डिसेंबरला
या वर्षाच्या शेवटच्या महिन्यातही आयपीओ मार्केटमध्ये जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत. या महिन्यात सलग अनेक IPO उघडत आहेत. या भागात, डिजिटल मॅपिंग कंपनी मॅपमायइंडियाचा IPO 9 डिसेंबर रोजी उघडेल. कंपनीने या IPO ची किंमत बँड केली आहे. कंपनीने शेअरची किंमत 1000 ते 1033 रुपये निश्चित केली आहे. कंपनीने IPO च्या माध्यमातून 1200 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे.
3 वर्षांपूर्वी -
MapmyIndia IPO | मॅपमीइंडिया IPO ९ डिसेंबर रोजी लाँच होणार | सविस्तर तपशील वाचा
डिजिटल मॅप मेकर मॅपमीइंडिया पब्लिक ऑफर साठी ९ डिसेंबर रोजी IPO लाँच करणार आहे. कंपनीने IPO च्या माध्यमातून 1200 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. मॅप माय इंडिया आयपीओ पूर्णपणे विक्रीसाठी ऑफर (OFS) असेल. यामध्ये कंपनीच्या सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना त्यांचे स्टेक विकण्याची संधी मिळेल.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल