महत्वाच्या बातम्या
-
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. चालू आठवड्यात दोन नवीन कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन होणार आहे. यामधे Awfis स्पेस सॉल्यूशंस आणि जीएसएम फॉईल्स या दोन कंपनीचे IPO सामील आहेत. Awfis स्पेस सॉल्यूशंस कंपनीचा IPO 22 मे 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. आणि जीएसएम फॉईल्स कंपनीचा IPO 24 मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे.
9 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. रुल्का इलेक्ट्रिकल्स कंपनीचा आयपीओ गुरुवार दिनांक 16 मे 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीचा IPO 21 मे 2024 पर्यंत खुला असेल. ( रुल्का इलेक्ट्रिकल्स कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | पैसे तयार ठेवा, या 5 कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले होणार, पहिल्याच दिवशी मालामाल करणार
IPO GMP | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजार विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. अशा काळात गुंतवणुकदार IPO मध्ये गुंतवणूक करून आपले पैसे वाढवू शकतात. या आठवड्यात 5 कंपन्यांचे IPO बाजारात लाँच होणार आहेत. यामध्ये 4 SME IPO आणि एक मेनबोर्ड IPO चा समावेश आहे. मेनबोर्ड आयपीओमध्ये गो डिजिट जनरल इन्शुरन्स कंपनीचा IPO असेल. यामधे विराट कोहली आणि अनुष्का शर्माने गुंतवणूक केली आहे. मात्र त्यांनी IPO मध्ये आपले शेअर्स विकण्यास काढलेले नाही.
9 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असला तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. इंडियन इमल्सीफायर कंपनीचा IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत. ( इंडियन इमल्सीफायर कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार?
GMP IPO | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. गो डिजिट कंपनीचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी देखील गुंतवणूक केली आहे. गो डिजिट कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत बँड 258 रुपये ते 272 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. ( गो डिजिट कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 140% परतावा, गुंतवा पैसे
IPO GMP | एनर्जी मिशन मशिनरी या स्मॉल कॅप कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. एनर्जी मिशन मशिनरीचा आयपीओ पहिल्याच दिवशी फुल्ल सबस्क्राईब झाला आहे. या कंपनीचा IPO 9 मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला होता. पहिल्याच दिवशी या IPO ला 7 पट अधिक बोली मिळाली आहे. एनर्जी मिशन मशिनरी कंपनीचा IPO 13 मे 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीच्या IPO चा एकूण आकार 41.15 कोटी रुपये आहे. ( एनर्जी मिशन मशिनरीज कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच गो डिजिट कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. गो डिजिट कंपनीचा IPO 15 मे ते 17 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. ( गो डिजिट कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 132 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारातील इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरणार आहे. लवकरच इंडियन इमल्सीफायर्स लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. ( इंडियन इमल्सीफायर्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! अल्पावधीत मालामाल करतील, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल
IPO GMP | 2024 या वर्षात अनेक कंपन्यांचे IPO बाजारात दाखल होत आहेत. चालू आठवड्यात जवळपास 9 कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन केले जाणार आहेत. यापैकी इण्डीजेन कंपनीचा IPO सोमवारपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. यासह रिफ्रॅक्टरी शेप्स, विनसोल इंजिनिअर्स, फायनलाइजिंग टेक्नॉलॉजीज, टीबीओ टेक, सिल्कफ्लेक्स पॉलिमर, आधार हाउसिंग फायनान्स, टीजीआयएफ ॲग्रीबिझनेस आणि एनर्जी मिशन मशिनरी या कंपन्यांचे IPO टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीसाठी खुले केले जातील.
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा?
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत परतावा कमवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. मुथूट फायनान्स कंपनीची उपकंपनी बेलस्टार मायक्रोफायनान्स लिमिटेड कंपनीने IPO साठी सेबीकडे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर कागदपत्रे दाखल केली आहेत. IPO द्वारे ही कंपनी 1300 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा विचार करत आहे. ( बेलस्टार मायक्रोफायनान्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | IPO आला रे! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, GMP धुमाकूळ घालतेय, संधी सोडू नका
IPO GMP | आजपासून इंडेजीनचा आयपीओ शेअर बाजारात दाखल होत आहे. कंपनीचा आयपीओ आकार 1841.76 कोटी रुपये आहे. या आयपीओच्या माध्यमातून इंडेजीन 1.68 कोटी नवे शेअर्स जारी करणार आहे. तर ऑफर फॉर सेल अंतर्गत 2.39 कोटी शेअर्स जारी केले जातील. गुंतवणूकदारांना 6 मे ते 8 मे या कालावधीत आयपीओसब्सक्राइब करण्याची संधी मिळणार आहे.
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असला तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच आधार हाउसिंग फायनान्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 3000 कोटी रुपये आहे. ( आधार हाउसिंग फायनान्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | अशी संधी सोडू नका! IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. लवकरच आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. कमी उत्पन्न असलेल्या लोकांना गृहकर्ज देणारी आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी 8 मे रोजी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 3,000 कोटी रुपये आहे. ( आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी मिळू शकतो मल्टिबॅगर परतावा
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच आशिर्वाद मायक्रोफायनान्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. मणप्पुरम फायनान्स कंपनीची उपकंपनी असलेल्या आशिर्वाद मायक्रोफायनान्स कंपनीच्या आयपीओला सेबीने परवानगी दिली आहे. ( मायक्रोफायनान्स कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, अशी संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. इंडिजेन कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. इंडिजेन कंपनीला कार्लाइल गृप आणि नादाथूर फार ईस्ट या खाजगी इक्विटी फर्मचा आर्थिक पाठिंबा आहे. ( इंडिजेन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
Tata Group IPO | पैसे तयार ठेवा! टाटा गृपचा IPO येतोय, मालामाल होण्याची मोठी संधी, डिटेल्स जाणून घ्या
Tata Group IPO | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच टाटा समूहाचा भाग असलेल्या कंपनीचा IPO लाँच होण्याची बातमी मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ
IPO GMP | अॅम्फोर्स ऑटोटेकच्या आयपीओला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एम्फोर्स ऑटोटेकच्या आयपीओला पहिल्या दिवशी 21 पेक्षा जास्त वेळा प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी 23 एप्रिल रोजी खुला झाला असून तो 25 एप्रिल 2024 पर्यंत खुला राहणार आहे. ( एम्फोर्स ऑटोटेक अंश )
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | लॉटरी लागेल पहिल्याच दिवशी, स्वस्त IPO आला, GMP चा धुमाकूळ, अशी संधी सोडू नका
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबुत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. एम्फोर्स ऑटोटेक कंपनीचा IPO लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO 23 एप्रिल 2024 ते 25 एप्रिल 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. ( सार्वजनिक प्रस्ताव )
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका
IPO GMP | उद्या म्हणजेच 22 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात आयपीओ बाजारात बरीच हालचाल होईल. मेनबोर्ड आयपीओसह एकूण चार इश्यू पुढील आठवड्यात बाजारात येतील. याशिवाय गुंतवणूकदारांना आधीच उघडलेल्या व्होडाफोन आयडिया कंपनीच्या एफपीओ आणि एसएमई आयपीओमध्येही गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.
10 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मालामाल होण्याची संधी, मजबूत फायदा होईल
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच जेएनके इंडिया कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. जेएनके इंडिया या हीटिंग इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीचा IPO 23 एप्रिल ते 25 एप्रिल 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. ( जेएनके इंडिया कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल