महत्वाच्या बातम्या
-
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीचे (NSE: INFOSYS) शेअर्स 32 टक्के वाढले आहेत. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सची किंमत 37 टक्के वाढली आहे. (इन्फोसिस कंपनी अंश)
8 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत अपडेट, शेअर प्राईस नवीन उच्चांक गाठणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Infosys Share Price | नुकताच मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी एक अहवाल प्रसिद्ध केला होता, त्यात त्यांनी इन्फोसिस कंपनीच्या (NSE: INFOSYS) शेअर्सबाबत सविस्तर विश्लेषण केले होते. तज्ञांनी या अहवालात इन्फोसिस स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या आयटी कंपनीचे शेअर्स पुढील काळात 2000 रुपये किमतीवर जाऊ शकतात. आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 0.85 टक्के वाढीसह 1,878 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मजबूत परतावा कमाईची संधी
Infosys Share Price | मागील काही काळापासून भारतीय शेअर बाजारात मंदीचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक स्टॉक आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत, तर काही शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. अशा काळात तज्ञांनी गुंतवणुकदारांना 5 शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | तज्ज्ञांकडून इन्फोसिस शेअरसाठी BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्क्यांच्या घसरणीसह 1,868.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 17.54 टक्के आणि आणि YTD आधारे 20.46 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की Sell?
Wipro Share Price | मंगळवारी 23 जुलै 2024 रोजी विप्रो स्टॉक 509 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यानंतर संसदेत बजेट सादर झाला, आणि शेअरमध्ये जबरदस्त नफा वसुली सुरू झाली होती. आज हा स्टॉक किंचित रिकव्हर झाला आहे. ( विप्रो कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Wipro Share Price | विप्रो शेअर रेटिंग अपडेट, स्टॉक ओव्हरबॉट होण्याचे संकेत, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
Wipro Share Price | विप्रो स्टॉक आज विक्रीच्या दबावात क्लोज झाला आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 7.87 टक्के घसरणीसह 513.35 रुपये किमतीवर आले होते. मात्र आज बजेट सादर होताच विप्रोसह बऱ्याच शेअरमध्ये नफा वसुली वाढली होती. विप्रो कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.69 लाख कोटी रुपये आहे. ( विप्रो कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस स्टॉक टेक्निकल चार्टवर मजबूत ब्रेकआऊट, तेजीचा ट्रिगर फिक्स, पुढे मोठा फायदा
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीचा स्टॉक टेक्निकल चार्टवर मजबूत वाढीचे संकेत देत आहे. इन्फोसिस स्टॉक शुक्रवारी 19 जुलै 2024 रोजी 5 टक्क्यांच्या वाढीसह 1843 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. आज देखील हा स्टॉक तेजीत वाढत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपले 2024-25 आर्थिक वर्षाचे एप्रिल-जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. ( इन्फोसिस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
Infosys Share Price | इन्फोसिस शेअरची रेटिंग अपग्रेड, मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी लक्षणीय खरेदी पाहायला मिळाली होती. दिवसाअखेर हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला होता. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1,843 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या जून तिमाहीच्या निकालावर तेजीची प्रतिक्रिया देत आहेत. ( इन्फोसिस कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE