8 January 2025 4:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE Gold Rate Today | आज सोन्याचा भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या NTPC Share Price | एनटीपीसी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC Bonus Share News | ही कंपनी 1 शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स देणार, खरेदीला गर्दी, यापूर्वी 4000% परतावा दिला - NSE: JINDWORLD
x

JEE Advanced 2020 Results | एकूण 43 हजार विद्यार्थी उत्तीर्ण

JEE Advanced 2020, JEE Exam Result, JEE Examination, Result Announced

नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर : JEE Advance 2020 चा निकाल नुकतंच जाहीर करण्यात आला आहे. जवळपास 1 लाख 50 हजार 838 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यातील पेपर 1 आणि 2 मध्ये जवळपास 43 हजार 204 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात 6 हजार 707 विद्यार्थिनी आहेत.

IIT मुंबई झोनमधून चिराग फालोर याने सामान्य श्रेणी यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याला 396 पैकी 352 गुण मिळाले आहेत. तर कनिष्का मित्तल या विद्यार्थिनीेने सामान्य श्रेणी यादीत 17 वा तर महिलांच्या यादीत पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तिला 396 पैका 315 गुण मिळाले आहेत.

असा चेक करा JEE Advanced results 2020:

  • jeeadv.ac.in या वेबसाईटवर जा
  • होम पेजवर देण्यात आलेल्या JEE Advanced result 2020 link वर क्लिक करा
  • स्क्रिनवर एक नवीन पेज ओपन होईल
  • त्यात डिटेल्स भरुन लॉग इन करा
  • JEE Advanced result स्क्रिनवर दिसेल
  • रिझल्ट डाऊनलोड करुन सेव्ह करा आणि त्याची प्रिंटआऊटही काढा. (JEE Advanced 2020 Results Live Update)

 

News English Summary: JEE advanced result 2020: The Indian Institute of Technology (IIT) Delhi on Monday, October 5 declared the JEE (Advanced) 2020 result on its official website. Candidates who have appeared in the JEE Advanced 2020 exam can be check their results on the official website of results at jeeadv.ac.in. A total of 1.6 lakh candidates had registered for the Joint Entrance Examination (JEE)-Advanced after qualifying the JEE-Main exams, of which 96% candidates appeared in the exam.

News English Title: JEE Advanced 2020 Results declared online Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#JEE Exam 2020(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x