22 November 2024 7:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

JEE Main Result 2020 | अधिकृत संकेतस्थळावर जाहीर

JEE Exam Main result 2020, NEET Exam, MPSC Exam, MH CET Exam, Marathi News ABP Maza

मुंबई, १२ सप्टेंबर : जेईई मेन परीक्षा निकाल जाहीर (JEE Main Result 2020 Declared) झाला आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी (NTA) ने आज (11 सप्टेंबर 2020) संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. विद्यार्थी, पालक आणि हा निकाल जाऊन घेऊ इच्छिणारे सर्व jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन आपले गुणपत्रक पाहू किंवा डाऊनलोड करु शकतात. तसेच आपल्या गुणपत्राची प्रिंटही काढू शकतात. दरम्यान जेईई मेन परीक्षा पास होणारे विद्यार्थी जेईई अडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. त्यासाठी 12 सप्टेंबर 2020 पासून नोंदणी सुरु होणार आहे. जेईई अडवान्सड परीक्षा 27 सप्टेंबरपासून आयोजीत केली जाणार आहे. जर आपण जेईई मेन एग्जाम रिजल्ट तपासून पाहू इच्छित असाल तर खालील पद्धतीचा वापर करा.

असा पाहा निकाल:

  • सर्वात प्रथम अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर लॉग इन करा.
  • होम पेजवर आपल्याला एग्जाम रिजल्ट/स्कोअरगार्ड 2020 पाहायाला मिळेल.
  • आता यावर क्लिक करा एक नवे पेज नव्या टॅबवर उघडले जाईल.
  • इथे आपला अप्लिकेशन नंबर, जन्मतारीख, सिक्योरीटी पिन भरा.
  • आपला जेईई मेन रिजल्ट स्कोर स्क्रीनवर पाहायला मिळेल.
  • हा रिजल्ट आपण डाऊनलोडही करु शकता. तसेच प्रिंटही करु शकता.

News English Summary: The National Testing Agency (NTA) released the result for recently concluded the Joint Entrance Examinations (JEE) Main at jeemain.nta.nic.in. Those who are in the top 2.5 lakh of the JEE Main can apply for JEE Advanced. Since the Indian Institute of Technology (IIT) Delhi has announced to open the application date for JEE Advanced from September 12, the same was earlier scheduled to begin from September 11. Thus, the JEE Main result are expected before the Advanced registrations.

News English Title: Main result 2020 Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#JEE Exam 2020(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x