5 November 2024 1:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

EXIM Bank Recruitment 2022 | एक्सिम बँकेत भरती | पगार 55 हजार

EXIM Bank Recruitment 2022

मुंबई, 26 फेब्रुवारी | एक्झिम बँक भरती 2022. एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 25 व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एक्झिम बँक भरती 2022 ला (EXIM Bank Recruitment 2022) 14 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

EXIM Bank Recruitment 2022 invites application for 25 Management Trainee posts. Eligible and interested candidates may apply online application on or before 14 March 2022 :

एकूण: 25 पदे

पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता : MBA / PGDBA वित्त विषयातील स्पेशलायझेशनसह

वेतन : रु 55,000/-

वयोमर्यादा – कमाल वय 40 वर्षे.

अर्ज शुल्क :
* रू. 600/- जनरल / EWS आणि OBC साठी
* रु. 100/- SC/ST/PWD साठी

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ डिसेंबर २०२०

नोटिफिकेशन वाचा : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा: येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट: येथे क्लिक करा

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: EXIM Bank Recruitment 2022 for 25 Management Trainee posts.

हॅशटॅग्स

#Jobs(8)#Sarkari Naukri(473)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x