28 January 2025 7:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

MPSC Recruitment 2022 | महाराष्ट्र नगर नियोजन व मूल्यमापन सेवामध्ये 175 जागांसाठी भरती

MPSC Recruitment 2022

मुंबई, 29 जानेवारी | एमपीएससी भरती 2022. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशन सर्व्हिसेस, गट A च्या 175 रिक्त जागांसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार 31 जानेवारी ते 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

MPSC Recruitment 2022 notification for Maharashtra Town Planning and Valuation Services, Group A of 175 Vacancies. Interested candidates may apply online application from 31 Jan to 21 Feb 2022 :

एकूण : १७५ पदे

०१) उपसंचालक (Deputy Director) : ०३ पदे
* शैक्षणिक पात्रता : टाउन प्लॅनिंग किंवा सिटी प्लॅनिंग किंवा टाउन अँड कंट्री प्लॅनिंग किंवा अर्बन प्लॅनिंग किंवा रिजनल प्लॅनिंग किंवा एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंग / पीजी डिप्लोमा / पदवी
* अनुभव: किमान 05 वर्षांचा अनुभव.
* वयोमर्यादा : कमाल वय ४५ वर्षे. (50 वर्षे राखीव श्रेणीतील उमेदवार)
* वेतनमान : 78800 ते 209200/-
* तपशील सूचना

०२) सहाय्यक संचालक (Assistant Director) : १२ पदे
* शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनीअर / सिव्हिल रुरल इंजिनीअर / शहरी आणि ग्रामीण इंजिनीअर / आर्किटेक्चर / कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी / शहरी नियोजन पदवी
* अनुभव: किमान 05 वर्षांचा अनुभव.
* वयोमर्यादा : कमाल वय ४५ वर्षे. (50 वर्षे राखीव श्रेणीतील उमेदवार)
* वेतनमान : 67700 ते 208700/-
* तपशील सूचना

०३) नगर नियोजक (Town Planner) : १८ पदे
* शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनीअर / सिव्हिल रुरल इंजिनीअर / शहरी आणि ग्रामीण इंजिनीअर / आर्किटेक्चर / कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी / शहरी नियोजन पदवी
* अनुभव : किमान ०३ वर्षांचा अनुभव.
* वयोमर्यादा : कमाल वय ३३ वर्षे. (३८ वर्षे राखीव श्रेणीतील उमेदवार)
* वेतनमान : 78800 ते 209200/-
* तपशील सूचना

०४) सहाय्यक नगर नियोजक (Assistant Town Planner) : १३८ पदे
* शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनीअर / सिव्हिल रुरल इंजिनीअर / शहरी आणि ग्रामीण इंजिनीअर / आर्किटेक्चर / कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी / शहरी नियोजन पदवी
* वयोमर्यादा : कमाल वय ३३ वर्षे. (३८ वर्षे राखीव श्रेणीतील उमेदवार)
* वेतनमान : 41800 ते 132300/-
* तपशील सूचना

०५) सहाय्यक नगर नियोजक (Assistant Town Planner) : ०४ पदे
* शैक्षणिक पात्रता : कायद्याची पदवी
* वयोमर्यादा : कमाल वय ४० वर्षे. (४५ वर्षे राखीव श्रेणीतील उमेदवार)
* वेतनमान : 56100 ते 177500/-
* तपशील सूचना

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्रात

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 फेब्रुवारी 2022

अधिसूचना PDF : येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा (३१ जानेवारीपासून): : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट : : येथे क्लिक करा

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MPSC Recruitment 2022 Maharashtra Town Planning and Valuation Services Group A of 175 Vacancies.

हॅशटॅग्स

#Jobs(8)#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x