महत्वाच्या बातम्या
-
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात
Home Loan Charges | घर खरेदी करणे ही कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट असते. सध्या घरांच्या किंमती 50 लाखांपेक्षाही वरचढ आहेत. तुम्हाला टू बीएचके किंवा थ्री बीएचके असे मोठे मोठे फ्लॅट खरेदी करायचे असेल तर तुमच्या हातात कोरडोची रक्कम असायलाच हवी. अशावेळी बहुतेक व्यक्ती गृह कर्ज घेण्याचा विचार करतात.
14 तासांपूर्वी -
UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या
UPI ID | सध्याच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर लोक रोख पैसे देण्याऐवजी यूपीआय माध्यमातून पैसे पाठवण्याचा साधा पर्याय निवडतात. त्याचबरोबर ऐन वेळेला खिशात पैसे नसल्याने यूपीआय माध्यमातून पैसे पटकन पाठवता येतात. अगदी भाजीवाल्यांपासून ते मोठमोठ्या मॉलमध्ये क्यू आर कोड स्कॅनर पाहायला मिळतात. ग्राहक क्यू आर कोड स्कॅन करून यूपीआय माध्यमातून पैसे पाठवतात.
15 तासांपूर्वी -
EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी खुशखबर, आता UPI ने झटपट EPF चे पैसे काढता येणार, अपडेट जाणून घ्या
EPFO Money Alert | EPFO म्हणजेच ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन’ EPFO अंतर्गत खाजगी कर्मचाऱ्यांसाठी विविध सुख सोयी कशा आणल्या जातील त्याचबरोबर पेमेंटचे पर्याय खातेधारकांसाठी सोप्या पद्धतीने कसे करता येईल याची काळजी ईपीएफओ घेते. सध्याच्या घडीला पीएफ खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लवकरच खातेधारकांना पीएफ खात्यातील पैसे काढण्यासाठी UPI म्हणजेच ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ पर्याय उपलब्ध होणार आहे.
22 तासांपूर्वी -
Business Idea | घरबसल्या होईल लाखोंची कमाई, या व्यवसायातून महिन्याला कमवाल हजारो रुपये, इथे जाणून घ्या योग्य माहिती
Business Idea | प्रत्येक व्यक्तीला व्यवसाय करण्याची इच्छा असते. आपला घरातून का होईना पण साईड बाय साईड व्यवसाय असावा. ज्या व्यवसायातून आपले महिन्याचे थोडेफार पैसे सुटतील. नोकरीच्या कमी पगारात घर चालवणे शक्य होत नाही. अशावेळी व्यक्ती धडपड करून चांगल्या पगाराची नोकरी देखील शोधतो. तरीही आपल्या गरजा दिवसेंदिवस वाढत जातात. गरजा भागवण्यासाठी तुमच्याजवळ इनकमचे वेगवेगळे सोर्स असणे अत्यंत गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला एक तुफान चालणारा व्यवसाय सांगणार आहोत. ज्याच्या माध्यमातून तुम्ही हजारो रुपयांची कमाई करू शकाल.
22 तासांपूर्वी -
Gratuity Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,88,461 रुपये जमा होणार, तुमचा पगार किती
Gratuity Money Alert | जर तुम्ही एखाद्या कंपनीत अनेक वर्षे काम करत असाल तर कंपनी तुम्हाला ग्रॅच्युइटी देऊ शकते. मात्र, प्रत्येक कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी दिली जात नाही, कारण त्यासाठी सरकारने काही नियम निश्चित केले आहेत. या अटींची पूर्तता करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच याचा फायदा होतो.
2 दिवसांपूर्वी -
Smart Investment | पगारदारांनो, महगाई प्रचंड वाढणार, अशा प्रकारे 15 वर्षात 1.37 कोटी रुपये उभे करा, अन्यथा जगणं अवघड होईल
Smart Investment | निवृत्तीसाठी योग्य वेळी नियोजन आणि गुंतवणूक सुरू करणे चांगले. मात्र, ज्यांना काही कारणास्तव तसे करता आले नाही, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. वयाच्या ४५ व्या वर्षीही योग्य गुंतवणूक सुरू केल्यास वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत भरीव निधी जमा होऊ शकतो.
2 दिवसांपूर्वी -
SBI Home Loan | SBI बँकेतून 35 लाखांचे गृहकर्ज मिळवण्यास किती मासिक पगार असावा, इथे जाणून घ्या संपूर्ण माहिती
SBI Home Loan | घर खरेदी करण्याचे स्वप्न प्रत्येक व्यक्तीचे असते. काही व्यक्ती घराची स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी आयुष्याची जमापुंजी खर्च करतात. दरम्यान भारताची सर्वांत नावाजलेली बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ही आपल्या ग्राहकांना गृहकर्जावर आकर्षक व्याजदर प्रदान करत आहे. त्याचबरोबर गृह कर्जासाठी फायदेशीर योजना देखील प्रदान करते.
2 दिवसांपूर्वी -
EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, महिना 15,000 रुपये पगार असणाऱ्यांना इतकी पेन्शन मिळेल
EPFO Pension Money | जर तुम्हाला निवृत्तीनंतर च्या पेन्शन खर्चाची चिंता वाटत असेल आणि वयाच्या 60 व्या वर्षी तुम्ही कसे सांभाळणार असा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला माहित आहे का की जर तुम्ही एखाद्या कंपनीत 10 वर्षेही काम केले असेल तर तेथून निवृत्तीनंतर तुम्हाला पेन्शन मिळेल.
3 दिवसांपूर्वी -
8th Pay Commission | नव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात होणार इतकी वाढ, अपडेट जाणून घ्या
8th Pay Commission | सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप आयोगाची स्थापना झालेली नाही. तरीही नव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचे निश्चित उत्तर आठवा वेतन आयोग स्थापन होऊन त्याच्या शिफारशींची अंमलबजावणी झाल्यानंतरच मिळेल, पण त्यासंबंधीची काही गणिते नक्कीच करता येतील.
3 दिवसांपूर्वी -
Ration Card Alert | रेशन कार्ड वापरणाऱ्या सर्व सदस्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक, नियम न पाळल्यास रेशन कार्ड होणार बंद
Ration Card | देशातील नागरिकांसाठी रेशन कार्ड संबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कुही तालुक्याचे तहसीलदार अरविंद हिंगे यांच्याकडून रेशन कार्ड अपडेटबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्व सदस्यांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. नागरिकांनी असे केले नाही तर, त्यांना येणाऱ्या काळात धान्य मिळणार नाही.
3 दिवसांपूर्वी -
CIBIL Score | 'या' 5 चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोर कधीच सुधारणार नाही, पुढील टिप्स फॉलो करा अन्यथा कर्ज घेणे विसरा
CIBIL Score | सध्याच्या या महागाईच्या काळात विवाह करताना देखील सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोर तपासला जातो आणि त्यानंतर तुमचे स्टेटस पाहिले जाते. सिबिल स्कोर चांगला असेल तरच बँका आणि वित्तीय संस्था तुम्हाला भविष्यात कर्ज देण्यास मंजुरी देतील परंतु उतरता सिबिल स्कोर पाहता कोणतीही वित्तीय संस्था किंवा बँक तुम्हाला जवळही उभं करणार नाही.
3 दिवसांपूर्वी -
EPFO Money Alert | खाजगी नोकदारांनो, महिना 35 ते 25 हजार पगारदारांच्या खात्यात EPF ची 1 कोटी 81 लाखांची रक्कम जमा होणार
EPFO Money Alert | खाजगी नोकरदारांना निवृत्तीनंतरचे आयुष्यही टेन्शनशिवाय घालवायचे असेल तर त्यासाठी पुरेसा रिटायरमेंट फंड हवा. त्या दिवसांसाठी काही नियमित मासिक उत्पन्न किंवा पेन्शन व्यतिरिक्त आपल्याला भरीव सेवानिवृत्ती निधीची देखील आवश्यकता असते. आजपासून निवृत्तीचा विचार सुरू केल्यास किमान 2 ते 2.5 कोटींचा निधी आवश्यक आहे.
4 दिवसांपूर्वी -
EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांना महिना 7500 रुपये ईपीएफ पेन्शन मिळणार, अपडेट जाणून घ्या
EPFO Pension Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (ईपीएफओ) चालविली जाणारी कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) ही भारतातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा कार्यक्रमांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा कालावधी आणि वेतनाच्या आधारे मासिक पेन्शन मिळते.
5 दिवसांपूर्वी -
EPFO Interest Rate | सरकारी पगारदारांसाठी खुशखबर, ईपीएफ वरील व्याज दर वाढणार, केव्हा होणार जाणून घ्या
EPFO Interest Rate | ईपीएफओ सदस्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी येऊ शकते. खाजगी नोकरदार वर्गासाठी ही सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, ज्याचा थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे. येत्या काळात लोकांना ईपीएफओमध्ये जमा झालेल्या पैशांवर जास्त व्याज मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याबद्दल अधिक माहिती घेऊया.
5 दिवसांपूर्वी -
How to Become Rich | कमी वेळात कोटींच्या घरात पैसे कमवायचे असतील तर 12:15:20 चा फॉर्म्युला ठरेल उत्तम पर्याय
How to Become Rich | अलीकडच्या काळात केवळ पैशांची बचतच नाही तर बचतीचे पैसे गुंतवण्याची देखील तयारी सुरू झाली आहे. बहुतांश व्यक्ती गुंतवणुकीकडे वळाले आहेत. त्याचबरोबर बाजारात गुंतवणुकीचे विविध पर्याय देखील उपलब्ध झाले आहेत. अशातच प्रत्येक व्यक्ती आपल्याला मिळणाऱ्या वेतनाप्रमाणे गुंतवणुकीची रक्कम निश्चित करत असतो.
5 दिवसांपूर्वी -
SBI Home Loan | एसबीआय ग्राहकांसाठी खुशखबर, गृहकर्जाच्या EMI मध्ये मोठा दिलासा, तपशील जाणून घ्या
SBI Home Loan | रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर अनेक बँकांनी कर्जावरील व्याजदरात कपात केल्याने गृहकर्ज, कार लोन आणि पर्सनल लोन घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेट (ईबीएलआर) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (आरएलएलआर) मध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे.
6 दिवसांपूर्वी -
Bank Cheque Alert | तुमच्या बँक चेकवर स्वाक्षरी करताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान
Bank Cheque Alert | बँक आपल्या ग्राहकांना कोणालाही पेमेंट करण्यासाठी चेकची सुविधा देखील प्रदान करते. तसेही मोठ्या व्यवहारांसाठी धनादेशांचा वापर केला जातो. आपण बँकेचे धनादेश देताना काही सावधगिरी बाळगली पाहिजे जेणेकरून आपण फसवणुकीला बळी पडणार नाही किंवा चेकचा गैरवापर करणार नाही. चेक देताना किंवा स्वाक्षरी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे जाणून घेऊया.
6 दिवसांपूर्वी -
LIC Agent Portal | खुशखबर! LIC एजंट बनण्याचा मार्ग सोपा झाला, ग्रॅच्युईटी, 35% कमिशन आणि दर महिना मोठी कमाई
LIC Agent Portal | एलआयसी अगदी सहजपणे एजंट बनण्याची संधी देते. एलआयसी एजंट बनून मेहनत केली तर लाखो रुपये सहज कमावता येतात. एजंट होणं हेही काही अवघड काम नाही. तसे तर हे काम पूर्णवेळ किंवा अर्धवेळही करता येते. जर कोणी हायस्कूल किंवा इंटरमीडिएटपर्यंत शिकले असेल तर तो आरामात एलआयसी एजंट बनू शकतो. LIC Agent Login
6 दिवसांपूर्वी -
EPFO Passbook | पगारदारांनो, आता तुम्हाला EPF खात्यातून एकाच वेळी इतकीच रक्कम काढण्याची मुभा, इथे पहा अपडेट
EPFO Passbook | पीएफ खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा पीएफ प्रत्येक महिन्याला त्याच्या ईपीएफ खात्यामध्ये जमा होत राहतो. अशातच खातेधारकावर एखादा आर्थिक प्रसंग ओढावल्यामुळे पैसे काढावे लागतात आणि आपल्या गरजा भागवाव्या लागतात. परंतु बऱ्याच व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक नाही की, ईपीएफ खातेदार एकाच वेळी पीएफ खात्यातील किती रक्कम काढू शकतो. चला जाणून घेऊया.
7 दिवसांपूर्वी -
Loan EMI Alert | कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडायचं आहे, EMI भरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
Loan EMI Alert | आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या गरजा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. बाजारातील सर्वच गोष्टींना मोठ्या प्रमाणात भाव आलेला आहे आणि याच कारणामुळे अगदी लहान वस्तू खरेदी करायची झाली तरीही सर्वसामान्य व्यक्तींना जास्तीचे पैसे खर्च करावे लागत आहे.
7 दिवसांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल